लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
तेलंगणा विधानसभा निवडणूक 2018

तेलंगणा विधानसभा निवडणूक 2018

Telangana assembly election 2018, Latest Marathi News

तेलंगाणा विधानसभेची मध्यावधी निवडणूक जाहीर झाली असून, येथे 7 डिसेंबर रोजी मतदान होणार आहे. तर 11 डिसेंबर रोजी निकाल लागेल. तेलंगाणामध्ये विधानसभेच्या एकूण 119 जागा आहे. येथे तेलंगाणा राष्ट्र समिती विरुद्ध काँग्रेस-तेलुगू देसम यांची महाआघाडी अशी मुख्य लढत आहे. त्याशिवाय भाजपा आणि एमआयएम हे पक्षही निवडणुकीच्या रिंगणात आहेत.
Read More
'भाजपा सत्तेत आल्यास ओवैसींना निजामाप्रमाणे हैदराबाद सोडून पळावं लागेल' - Marathi News | asaduddin owaisi will flee like nizam fled from hyderabad if bjp comes to power says yogi adityanath | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'भाजपा सत्तेत आल्यास ओवैसींना निजामाप्रमाणे हैदराबाद सोडून पळावं लागेल'

असदुद्दीन ओवैसी यांना योगी आदित्यनाथ यांचा इशारा ...

जानवेधारी राहुल गांधींना मुस्लिमांचं दु:ख कधीच समजणार नाही,असदुद्दीन ओवेसींचा हल्लाबोल - Marathi News | telangana assembly election 2018 Asaduddin Owaisi alleges efforts on to close madarsa religious places | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जानवेधारी राहुल गांधींना मुस्लिमांचं दु:ख कधीच समजणार नाही,असदुद्दीन ओवेसींचा हल्लाबोल

एमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त विधान केले आहे. ...

मुस्लिम आरक्षणाचा प्रश्न विचारताच केसीआर यांनी काढला तरुणाचा बाप - Marathi News | KCR then asked the question of Muslim reservation | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मुस्लिम आरक्षणाचा प्रश्न विचारताच केसीआर यांनी काढला तरुणाचा बाप

तेलंगणा विधानसभा निवडणुकीचा प्रचार शिगेला पोचला आहे; पण प्रचार सभांमध्ये सर्वसामान्य लोक यंदा नेत्यांना सवाल विचारू लागले आहेत. ...

देश तुमच्या वडिलांची जहागीर आहे का?, चंद्रशेखर राव यांचा पंतप्रधान मोदींना सवाल - Marathi News | Telangana Assembly Election 2018 : k chandrasekhar rao controversial remark on prime minister narendra modi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :देश तुमच्या वडिलांची जहागीर आहे का?, चंद्रशेखर राव यांचा पंतप्रधान मोदींना सवाल

तेलंगणा विधानसभा निवडणुकीत सत्ता काबीज करण्यासाठी सर्वच राजकीय पक्ष प्रचाराच्या मैदानात चांगलीच कंबर कसून उतरले आहेत. ...

तेलंगणातील पहिला तृतीयपंथी उमेदवार बेपत्ता, मतदार संघात खळबळ - Marathi News | Telangana transgender candidate Chandramukhi Muvvala goes missing | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :तेलंगणातील पहिला तृतीयपंथी उमेदवार बेपत्ता, मतदार संघात खळबळ

आगामी विधानसभा निवडणुकीसाठी राज्यात पहिल्यांदाच तृतीयपंथी (ट्रान्सजेंडर) उमेदवार निवडणूक लढवत आहे. मात्र, हा उमेदवार मंगळवारपासून बेपत्ता झाल्याने एकच खळबळ उडाली आहे.   ...

एवढंच बाकी राहिलं होतं; निवडणूक प्रचारात 'त्यानं' चक्क बाळाचं ढुंगण धुतलं! - Marathi News | It was just that; In the election campaign, he washed his baby's bum! | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :एवढंच बाकी राहिलं होतं; निवडणूक प्रचारात 'त्यानं' चक्क बाळाचं ढुंगण धुतलं!

सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या या व्हिडिओत टीआरएस पक्षाचा एक समर्थक कार्यकर्ता लहान मुलाचे ढुंगण धुत असल्याचे दिसते. ...

काँग्रेस अन् टीआरएस एकाच माळेचे मणी, तेलंगणात मोदींची टीकाटिपण्णी - Marathi News | Congress and TRS single-storey beads, Modi's criticism of Telangana | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :काँग्रेस अन् टीआरएस एकाच माळेचे मणी, तेलंगणात मोदींची टीकाटिपण्णी

तेलंगणातील निझामाबाद येथे पंतप्रधान नरेंद्र मोदींची सोमवारी सभा घेण्यात आली. ...

तेलंगणात मुस्लीम मते निर्णायक; टीआरएसला एमआयएमची साथ - Marathi News |  Muslim vote decides in Telangana; TRS with MIM | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :तेलंगणात मुस्लीम मते निर्णायक; टीआरएसला एमआयएमची साथ

तेलंगणात निवडणुकीच्या रणधुमाळीत सगळ्याच पक्षांनी जोरदार मोर्चेबांधणी केली आहे. तिथे ७ डिसेंबर रोजी मतदान होईल. तेलंगणात जातीधर्माचे राजकारण महत्त्वाचे असल्याचे प्रचारांमधून दिसत आहे. ...