लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
तेलंगणा विधानसभा निवडणूक 2018

तेलंगणा विधानसभा निवडणूक 2018

Telangana assembly election 2018, Latest Marathi News

तेलंगाणा विधानसभेची मध्यावधी निवडणूक जाहीर झाली असून, येथे 7 डिसेंबर रोजी मतदान होणार आहे. तर 11 डिसेंबर रोजी निकाल लागेल. तेलंगाणामध्ये विधानसभेच्या एकूण 119 जागा आहे. येथे तेलंगाणा राष्ट्र समिती विरुद्ध काँग्रेस-तेलुगू देसम यांची महाआघाडी अशी मुख्य लढत आहे. त्याशिवाय भाजपा आणि एमआयएम हे पक्षही निवडणुकीच्या रिंगणात आहेत.
Read More
केसीआरला दिल्लीकरांची टक्कर, तेलंगणात मोदी-शाह अन् राहुल-सोनिया यांची चक्कर - Marathi News | KCR's collision with Delhi leader, Modi-Shah and Rahul-Sonia in Telangana | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :केसीआरला दिल्लीकरांची टक्कर, तेलंगणात मोदी-शाह अन् राहुल-सोनिया यांची चक्कर

केसीआर यांच्या टीआरएस पक्षाचा पराभव करण्यासाठी काँग्रेसकडून सोनिया गांधी, राहुल गांधी यांसह इतर दिग्गज नेते प्रचाराच्या ...

तिसऱ्या यादीत दलित, मुस्लिम उमेदवारांना संधी; काँग्रेसचे आतापर्यंत ८८ उमेदवार जाहीर - Marathi News | Third list of Dalits and Muslim candidates; 88 candidates are declared by the Congress so far | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :तिसऱ्या यादीत दलित, मुस्लिम उमेदवारांना संधी; काँग्रेसचे आतापर्यंत ८८ उमेदवार जाहीर

तेलंगणा विधानसभा निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्याची मुदत सोमवारी संपणार आहे. त्या पार्श्वभूमीवर काँग्रेसने आणखी १३ जणांची तिसरी यादी जाहीर केली आहे. ...

तेलंगणातून एनटीआर यांची नात सुहासिनी निवडणुकीच्या रिंगणात! - Marathi News |  Telangana NTR's granddaughter in the election of Suhasini! | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :तेलंगणातून एनटीआर यांची नात सुहासिनी निवडणुकीच्या रिंगणात!

तेलंगणा विधानसभा निवडणुकीत आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री स्व. एन. टी. रामाराव यांची नात नंदामुरी सुहासिनी यांना कुकटपल्लीमधून लढण्यासाठी गळ घालण्यात आली आहे. ...

निष्ठावानांना डावलून भलत्यांनाच उमेदवारी - Marathi News | The candidacy of the loyalists to the candidates | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :निष्ठावानांना डावलून भलत्यांनाच उमेदवारी

घरचा अहेर देत काँग्रेसच्या मुस्लिम नेत्याने सोडला पक्ष ...

'ओवैसींसारख्या गद्दारांनी पाकिस्तानातून निवडणूक लढवावी' - Marathi News | Bharat Mata ki Jai row contest election from pakistan bjp mla advises akbaruddin owaisi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'ओवैसींसारख्या गद्दारांनी पाकिस्तानातून निवडणूक लढवावी'

भारत माता की जय न म्हणणाऱ्यांना देशाबाहेर हाकलू- भाजपा नेता ...

तेलंगणात रणसंग्रामाचे बिगुल, गुलाबी रंगाचा धुमाकूळ - Marathi News | The trumpet in Telangana, the pink hazein telangana vidhansabha election | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :तेलंगणात रणसंग्रामाचे बिगुल, गुलाबी रंगाचा धुमाकूळ

प्रचाराला सुरुवात : टीआरएस व काँग्रेसप्रणीत आघाडीतच मुख्य लढती ...