लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
तेलंगणा विधानसभा निवडणूक २०२३

Telangana Assembly Election 2023

Telangana assembly election, Latest Marathi News

Telangana Assembly Election 2023 : तेलंगणामध्ये विधानसभेच्या ११९ जागांसाठी ३० नोव्हेंबरला मतदान होणार आहे. या निवडणुकीत बीआरएस, काँग्रेस आणि भाजप अशी तिरंगी लढत होण्याची शक्यता आहे. याठिकाणी मागील निवडणूक डिसेंबर २०१८ मध्ये झाली होती. तर तेलंगणा राज्याची निर्मिती झाल्यानंतर डिसेंबर २०२३ मध्ये होणारी ही तिसरी विधानसभा निवडणूक असणार आहे. पहिल्या दोन निवडणुकांमध्ये तत्कालीन तेलंगणा राष्ट्र समिती म्हणजेच सध्याच्या बीआरएसने यश मिळवले होते. त्यामुळे यंदाच्या निवडणुकीत पुन्हा विजय मिळवून हॅट्रिक करण्याचा बीआरएसचा प्रयत्न आहे.
Read More
तेलंगणात सर्वाधिक देणग्या काेणत्या पक्षाला मिळाल्या? - Marathi News | Which party received the most donations for election in telangana | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :तेलंगणात सर्वाधिक देणग्या काेणत्या पक्षाला मिळाल्या?

काेणत्याही स्थानिक पक्षाला मिळालेली ही सर्वाधिक देणगी आहे. ...

नावावरूनच जाळे, निवडणुकीच्या रिंगणात नवा डाव - Marathi News | Jale by the name itself, a new move in the election arena in telangana election | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :नावावरूनच जाळे, निवडणुकीच्या रिंगणात नवा डाव

अनेक मतदारसंघांत दिग्गजांविराेधात सारखे नाव असलेले उमेदवार; अपक्ष व लहान पक्षांचा फंडा ...

मतदानापूर्वी नोटांचा डोंगर... पाच राज्यांमध्ये आतापर्यंत १७६० कोटींची बेहिशेबी रोकड जप्त! - Marathi News | 5 crore unaccounted cash seized in 2 suitcases telangana election | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मतदानापूर्वी नोटांचा डोंगर... पाच राज्यांमध्ये आतापर्यंत १७६० कोटींची बेहिशेबी रोकड जप्त!

पोलिसांनी तेलंगणामधील रंगारेड्डी येथील गचीबोवली येथे एका कारमधून ५ कोटी रुपयांची रोकड जप्त केली.  ...

अल्पसंख्याकांसाठी विशेष आयटी पार्क उभारू - राव - Marathi News | Set up a special IT park for minorities, KCR says in hyderabad | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अल्पसंख्याकांसाठी विशेष आयटी पार्क उभारू - राव

मुख्यमंत्री केसीआर यांचे आश्वासन, सर्वांना साेबत घेऊन चालणार ...

तेलंगणात मुख्यमंत्री विरुद्ध प्रदेशाध्यक्ष; कोण ठरणार वरचढ? - Marathi News | Chief Minister vs State President in Telangana; Who will prevail in election? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :तेलंगणात मुख्यमंत्री विरुद्ध प्रदेशाध्यक्ष; कोण ठरणार वरचढ?

कामारेड्डी मतदारसंघात तिरंगी लढत; पण बीआरएसला होईल फायदा, भाजपने दिला ज्येष्ठ उमेदवार ...

'सत्तेत आल्यावर मुस्लिम आरक्षण रद्द करू', तेलंगणात अमित शहांचे मोठे वक्तव्य - Marathi News | Telangana Election: 'We will cancel Muslim reservation after coming to power', Amit Shah's big statement in Telangana | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'सत्तेत आल्यावर मुस्लिम आरक्षण रद्द करू', तेलंगणात अमित शहांचे मोठे वक्तव्य

Telangana Election: अमित शहांनी जाहीर सभेतून केसीआर, काँग्रेस आणि असदुद्दीन ओवेसींवर जोरदार हल्लाबोल केला. ...

मोफत विमा, लॅपटॉप, गॅस सिलेंडर अन्..; तेलंगणासाठी भाजपचा जाहीरनामा प्रसिद्ध - Marathi News | Telengana BJP Menifesto: bjp-manifesto-released-amit-shah-pm-modi-guarantee-free-insurance-to-farmers-laptop-gas-cylinders | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मोफत विमा, लॅपटॉप, गॅस सिलेंडर अन्..; तेलंगणासाठी भाजपचा जाहीरनामा प्रसिद्ध

Telengana BJP Menifesto: केंद्रीय गृहमंत्री अमित शहांनी तेलंगणा विधानसभेसाठी भाजपचा जाहीरनामा प्रसिद्ध केला. ...

काँग्रेस सत्तेत आल्यास महिलांना दरमहा २,५०० रुपये; २०० युनिट वीज माेफत - Marathi News | 2,500 per month to women if Congress comes to power; 200 units electricity free in telangana | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :काँग्रेस सत्तेत आल्यास महिलांना दरमहा २,५०० रुपये; २०० युनिट वीज माेफत

सिलिंडरसाठी ५०० रुपये, २०० युनिट वीज माेफत; पक्षाच्या जाहीरनाम्यात जनतेला ६ आश्वासने ...