हिंदी
|
English
Join us
Download App
Epaper
शनिवार २ नोव्हेंबर २०२४
My Profile
Sign In
होम
ताज्या
शहरं
महाराष्ट्र
राष्ट्रीय
संपादकीय
मनोरंजन
फोटोफ्लिक
व्हिडीओ
क्राइम
क्रिकेट
सखी
भक्ती
Lokmat Money
राजकारण
आंतरराष्ट्रीय
व्हायरल
Lokmat Games
राशी भविष्य
जोक्स
हेल्थ
फूड
क्रीडा
ऑटो
तंत्रज्ञान
युवा नेक्स्ट
रिअल इस्टेट
ब्लॉग्स
आणखी
My Profile
Sign In
शहरं
व्हिडीओ
फीचर्ड
महाराष्ट्र
मुंबई
पुणे
क्राइम
सखी
ब्यूटी
आहार-विहार
फिटनेस
सुखाचा शोध
आरोग्य
आणखी
ऑक्सिजन
लाइफ स्टाइल
करिअर
शिक्षण
संपादकीय
रिलेशनशिप
ट्रॅव्हल
ब्यूटी
फॅशन
लाइफलाइन
जरा हटके
Trending
विधानसभा हिवाळी अधिवेशन
मनोज जरांगे-पाटील
एकनाथ शिंदे
संसद
आयपीएल २०२३
इंडिया आघाडी
नरेंद्र मोदी
देवेंद्र फडणवीस
होम
ताज्या
महाराष्ट्र
शहरं
राष्ट्रीय
क्रिकेट
FILMY
संपादकीय
Money
सखी
फोटो
AGRO
भक्ती
व्हायरल
व्हिडीओ
My Profile
Sign In
लाईव्ह न्यूज :
भीषण! पाकिस्तानमध्ये मोठा बॉम्बस्फोट; ५ शाळकरी मुलं आणि एका पोलिसासह ७ जणांचा मृत्यू
तुमची ओळख आमच्यामुळे, शिवसैनिकांचे राणेंवर जोरदार टीकास्त्र
जरांगेंच्या यादीला ओबीसींची यादी तयार, जो तो उठतोय त्यांनाच भेटायला जातोय; लक्ष्मण हाकेंनी रणशिंग फुंकले
जनता साथ देणार नसल्यानेच त्यांना फोडाफोडी करावी लागते, सतेज पाटील यांचा सत्ताधाऱ्यांवर निशाणा
शिवसेना शिंदे गटाचे कार्यकर्ते काँग्रेसच्या प्रचारात; भाजपच्या बंडखोर महिला नेत्याचा मोठा दावा
महायुतीत बंडखोरांचा ३६ चा आकडा, त्यापैकी १९ भाजपाचे; बंड शमले नाहीतर युती-आघाडीला ५० जागांवर फटका
कर्नाटक आर्थिक संकटात! जेवढी द्यायची ऐपत, तेवढीच आश्वासने द्या...; खर्गेंनी महाराष्ट्रावरून नेत्यांचे कान टोचले
शरद पवारांच्या भेटीसाठी बारामतीत मोठी गर्दी; गोविंदबागेत उभे रहायलाही जागा नाही...
मनसे कार्यकर्त्यांनी मनसेच्या उमेदवाराचेच कार्यालय फोडले; अकोल्यात मोठा राडा, नेमके काय घडले...
मी कुठे सांगतो माझा प्रचार करा, विरोध अपेक्षितच; नवाब मलिक भाजप नेत्यांवर कडाडले
राज्यातील बेरोजगारीवर न बोलणारे हे कसले सरकार? काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा सवाल
लोकमत POLL
विधानसभा UPDATES
ELECTION LIVE BLOG
बारामतीत काका Vs. पुतण्या
शिंदेसेना Vs. ठाकरेसेना
जरांगेंच्या भेटीगाठी
मनसेची 'राज'नीती
शरद पवार
देवेंद्र फडणवीस
Marathi News
टॉपिक
तेलंगणा विधानसभा निवडणूक २०२३
All
News
Photos
Videos
Telangana Assembly Election 2023
FOLLOW
Telangana assembly election, Latest Marathi News
Telangana Assembly Election 2023 : तेलंगणामध्ये विधानसभेच्या ११९ जागांसाठी ३० नोव्हेंबरला मतदान होणार आहे. या निवडणुकीत बीआरएस, काँग्रेस आणि भाजप अशी तिरंगी लढत होण्याची शक्यता आहे. याठिकाणी मागील निवडणूक डिसेंबर २०१८ मध्ये झाली होती. तर तेलंगणा राज्याची निर्मिती झाल्यानंतर डिसेंबर २०२३ मध्ये होणारी ही तिसरी विधानसभा निवडणूक असणार आहे. पहिल्या दोन निवडणुकांमध्ये तत्कालीन तेलंगणा राष्ट्र समिती म्हणजेच सध्याच्या बीआरएसने यश मिळवले होते. त्यामुळे यंदाच्या निवडणुकीत पुन्हा विजय मिळवून हॅट्रिक करण्याचा बीआरएसचा प्रयत्न आहे.
Read More
राष्ट्रीय :
विजय मिळाला नाही, तर भाजप होणार प्रबळ विरोधी पक्ष; टी. राजा सिंह यांचे वक्तव्य
त्रिकाेणी लढतीकडे राज्याचे लक्ष ...
राष्ट्रीय :
प्रचाराचा काळ! आता तेलंगणात बीआरएस आमदाराच्या घरी आयकर विभाग पोहोचला; छापेमारी सुरू
13 नोव्हेंबर रोजी आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी तेलंगणाच्या मंत्री सबिता इंद्रा रेड्डी यांच्या जवळच्या लोकांच्या घरावर छापे टाकले होते. ...
राष्ट्रीय :
बीआरएस आमदार बलराजू यांच्यावर हल्ला; काँग्रेस कार्यकर्त्यांवर दगडफेकीचा आरोप
बलराजू हे अचंपेटचे आमदार आहेत. प्रचार संपवून ते घरी निघाले होते. ...
राष्ट्रीय :
तेलंगणात मागासवर्गीयांसाठी वर्षाला २० हजार कोटींचा निधी, काँग्रेसचे आश्वासन
सत्ता मिळाल्यास सहा महिन्यांच्या आत जातनिहाय गणना करणार असल्याचे त्या पक्षाने म्हटले आहे. ...
राष्ट्रीय :
मुख्यमंत्री शेतकरी, स्वत:च्या मालकीची कारही नाही!, केसीआर यांच्या कुटुंबाकडे ५९ कोटींची संपत्ती
राज्यात ३० नोव्हेंबर रोजी होणाऱ्या निवडणुकांसाठी उमेदवारी अर्ज दाखल करताना केसीआर यांनी हे प्रतिज्ञापत्र सादर केले. ...
राष्ट्रीय :
केसीआर यांचे निवडणुकीसाठी दाेन मतदारसंघांतून अर्ज, तिसऱ्यांदा सत्तेवर येण्यासाठी बीआरएसचे प्रयत्न
केसीआर यांनी गुरुवारी गजवेल व कामारेड्डी मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला. ...
राष्ट्रीय :
धक्कादायक Video! प्रचार रथाचे रेलिंग तुटले; तेलंगणाचे मंत्री, खासदार खाली पडले
राजकीय नेत्यांच्या रॅलीमध्ये गाड्यांच्या टपावर रेलिंग उभारून नेतेमंडळी उभी असतात. त्यांच्यावर कधीच कोणत्या राज्यात कारवाई झाल्याचे ऐकीवात नाही. ...
राष्ट्रीय :
तेलंगणात एफएम, यूट्युबवर प्रचाराचा धडाका, तर १७ हजार व्हॉट्सॲप ग्रुपद्वारे प्रचार
बीआरएसच्या सरकारने मोठ्या प्रमाणावर विकास केल्याचे यातून जनतेच्या मनावर बिंबविण्याचा प्रयत्न होत आहे. इतर पक्षांनीही प्रचारासाठी स्वतंत्र टीम गठित केल्या आहेत. ...
Previous Page
Next Page