लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
तेलंगणा विधानसभा निवडणूक २०२३

Telangana Assembly Election 2023

Telangana assembly election, Latest Marathi News

Telangana Assembly Election 2023 : तेलंगणामध्ये विधानसभेच्या ११९ जागांसाठी ३० नोव्हेंबरला मतदान होणार आहे. या निवडणुकीत बीआरएस, काँग्रेस आणि भाजप अशी तिरंगी लढत होण्याची शक्यता आहे. याठिकाणी मागील निवडणूक डिसेंबर २०१८ मध्ये झाली होती. तर तेलंगणा राज्याची निर्मिती झाल्यानंतर डिसेंबर २०२३ मध्ये होणारी ही तिसरी विधानसभा निवडणूक असणार आहे. पहिल्या दोन निवडणुकांमध्ये तत्कालीन तेलंगणा राष्ट्र समिती म्हणजेच सध्याच्या बीआरएसने यश मिळवले होते. त्यामुळे यंदाच्या निवडणुकीत पुन्हा विजय मिळवून हॅट्रिक करण्याचा बीआरएसचा प्रयत्न आहे.
Read More
'पराभवानंतर EVM ला दोष देतात; हिंदू धर्माचा अपमान करतात', अनुराग ठाकूर काँग्रेसवर कडाडले - Marathi News | 'They Blames EVMs after defeat; They insult Hinduism', Anurag Thakur lashed out at Congress | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'पराभवानंतर EVM ला दोष देतात; हिंदू धर्माचा अपमान करतात', अनुराग ठाकूर काँग्रेसवर कडाडले

'काँग्रेसचा घटनात्मक संस्थांवर विश्वास नाही, पराभवानंतर ते आपल्या पराभवाची कारणे पाहत नाही.' ...

रेवंत रेड्डींच्या शपथविधीला सोनिया गांधी उपस्थित राहणार? तेलंगणात उद्या नवीन सरकार स्थापन होणार!  - Marathi News | sonia gandhi likely to attend telangana cm swearing ceremony | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :रेवंत रेड्डींच्या शपथविधीला सोनिया गांधी उपस्थित राहणार? तेलंगणात उद्या नवीन सरकार स्थापन होणार! 

राज्याच्या मुख्य सचिव ए. शांती कुमारी यांनी शपथविधी सोहळ्याच्या तयारीबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेतली आणि बुधवारी एलबी स्टेडियमलाही भेट दिली. ...

तेलंगणाचे भावी मुख्यमंत्री दिल्लीत; राहुल गांधींं म्हणाले सरकार शब्द पाळणार - Marathi News | Future Chief Minister of Telangana in Delhi; Rahul Gandhi said the government will keep its word of guaranty | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :तेलंगणाचे भावी मुख्यमंत्री दिल्लीत; राहुल गांधींं म्हणाले सरकार शब्द पाळणार

काँग्रेसला चार राज्यात पराभवाचा सामना करावा लागला, पण तेलंगणात काँग्रेसने बीआरएसचा पराभवत करत सत्ता काबीज केली ...

तेलंगणाच्या विकासासाठी मतदारांचा रामबाण 'इलाज'; १५ डॉक्टर झाले आमदार - Marathi News | 15 doctor candidates win in Telangana Assembly polls | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :तेलंगणाच्या विकासासाठी मतदारांचा रामबाण 'इलाज'; १५ डॉक्टर झाले आमदार

उच्चशिक्षित उमेदवार विजयी झाल्यामुळे आगामी काळात मतदारसंघांचा विकास होण्यास आणखी मदत होईल, असा विश्वास मतदारांनी व्यक्त केला आहे. ...

चार राज्यांत भाजपाने २१ खासदारांना उतरविलेले, ९ हरले; पुन्हा लोकसभेचे तिकीट मिळणार? - Marathi News | PM Modi fielded 21 MPs in four states assembly Election, lost 9; Will they get Lok Sabha 2024 ticket again? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :चार राज्यांत भाजपाने २१ खासदारांना उतरविलेले, ९ हरले; पुन्हा लोकसभेचे तिकीट मिळणार?

मोदींच्या या शिलेदारांमध्ये मंत्रीदेखील होते. या २१ पैकी ९ खासदारांना पराभवाचा सामना करावा लागला आहे. ...

रेवंत रेड्डी होणार तेलंगणाचे मुख्यमंत्री; 7 डिसेंबर रोजी शपथविधी - Marathi News | Telangana New CM: Revanth Reddy to be Chief Minister of Telangana; Swearing-in ceremony on 7th December | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :रेवंत रेड्डी होणार तेलंगणाचे मुख्यमंत्री; 7 डिसेंबर रोजी शपथविधी

Who Will Be Telangana CM: तेलंगणा काबीज करण्यात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष रेवंत रेड्डी यांची महत्वाची भूमिका होती. ...

तेलंगाणाचा पुढचा CM कोण? रेवंत रेड्डींना काँग्रेसच्या अनेक आमदारांचा विरोध, आणखी दोन नावं चर्चेत - Marathi News | Telangana Assembly Election Result 2023: Who is the next CM of Telangana? Many Congress MLAs oppose Revanth Reddy, two more names are in discussion | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :तेलंगाणाचा पुढचा CM कोण? रेवंत रेड्डींना काँग्रेसच्या अनेक आमदारांचा विरोध, आणखी २ नावं चर्चेत

Telangana Assembly Election Result 2023: तेलंगाणाचं मुख्यमंत्रिपद कुणाकडे सोपवावं या मुद्द्यावरून काँग्रेसमध्ये जोरदार रस्सीखेच सुरू झाली आहे. मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीमध्ये रेवंत रेड्डी यांचं नाव आघाडीवर आहे. मात्र मुख्यमंत्रिपदासाठी आणखी दोन नावं ...

प्रशांत किशोर यांनी सांगितली BJP च्या विजयाची 4 कारणे; काँग्रेसला दिला मोलाचा सल्ला - Marathi News | Prashant Kishore Assembly Election: Prashant Kishore Statement: 4 reasons for BJP's victory; advice to Congress | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :प्रशांत किशोर यांनी सांगितली BJP च्या विजयाची 4 कारणे; काँग्रेसला दिला मोलाचा सल्ला

Prashant Kishore Statement: 'जोपर्यंत काँग्रेस या कारणांवर काम करत नाही, तोपर्यंत भाजपचा परभाव अशक्य.' ...