शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

तेलंगणा विधानसभा निवडणूक २०२३

Telangana Assembly Election 2023 : तेलंगणामध्ये विधानसभेच्या ११९ जागांसाठी ३० नोव्हेंबरला मतदान होणार आहे. या निवडणुकीत बीआरएस, काँग्रेस आणि भाजप अशी तिरंगी लढत होण्याची शक्यता आहे. याठिकाणी मागील निवडणूक डिसेंबर २०१८ मध्ये झाली होती. तर तेलंगणा राज्याची निर्मिती झाल्यानंतर डिसेंबर २०२३ मध्ये होणारी ही तिसरी विधानसभा निवडणूक असणार आहे. पहिल्या दोन निवडणुकांमध्ये तत्कालीन तेलंगणा राष्ट्र समिती म्हणजेच सध्याच्या बीआरएसने यश मिळवले होते. त्यामुळे यंदाच्या निवडणुकीत पुन्हा विजय मिळवून हॅट्रिक करण्याचा बीआरएसचा प्रयत्न आहे.

Read more

राष्ट्रीय : तेलंगणात KCR सरकारला मोठा झटका, निवडणूक आयोगाने रायथू बंधू योजनेला दिलेली परवानगी घेतली मागे!

राष्ट्रीय : नरेंद्र मोदींनी तिरुपती बालाजी मंदिरात केली पूजा, भगवान व्यंकटेश्वराला घातलं साकडं!

राष्ट्रीय : ‘त्या’ निर्णयाचे जनतेने साेसले हाल, हैदराबादच्या विलीनीकरणावरून केसीआर यांची काॅंग्रेसवर टीका

राष्ट्रीय : तेलंगणासाठी काय केले ते आधी सांगा, काँग्रेस नेते राहुल गांधी यांचे आव्हान

राष्ट्रीय : काॅंग्रेस-बीआरएस हे तर कार्बन काॅपी, पंतप्रधान नरेंद्र माेदींची घणाघाती टीका

राष्ट्रीय : 'तुम्ही आधी खाली या...', PM मोदींच्या सभेत लोक खांबावर चढले; पंतप्रधनांनी केले आवाहन

राष्ट्रीय : 'ज्या शाळेत तुम्ही शिकला, ती शाळा आम्ही बांधली', राहुल गांधींची CM केसीआर यांच्यावर बोचरी टीका

राष्ट्रीय : VIDEO: मल्लिकार्जुन खर्गेंच्या सभेत गोंधळ; काँग्रेस अध्यक्ष आपल्याच समर्थकांवर भडकले

राष्ट्रीय : आता सर्वांच्या नजरा तेलंगणातील निवडणुकीवर, प्रमुख पक्षांचा प्रचार जोरात

राष्ट्रीय : निवडणुकीनंतर तिन्ही पक्ष एकत्र येतील, अमित शाहांचा KCR, ओवैसी आणि काँग्रेसवर हल्लाबोल