लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
तेलंगणा विधानसभा निवडणूक २०२३

Telangana Assembly Election 2023

Telangana assembly election, Latest Marathi News

Telangana Assembly Election 2023 : तेलंगणामध्ये विधानसभेच्या ११९ जागांसाठी ३० नोव्हेंबरला मतदान होणार आहे. या निवडणुकीत बीआरएस, काँग्रेस आणि भाजप अशी तिरंगी लढत होण्याची शक्यता आहे. याठिकाणी मागील निवडणूक डिसेंबर २०१८ मध्ये झाली होती. तर तेलंगणा राज्याची निर्मिती झाल्यानंतर डिसेंबर २०२३ मध्ये होणारी ही तिसरी विधानसभा निवडणूक असणार आहे. पहिल्या दोन निवडणुकांमध्ये तत्कालीन तेलंगणा राष्ट्र समिती म्हणजेच सध्याच्या बीआरएसने यश मिळवले होते. त्यामुळे यंदाच्या निवडणुकीत पुन्हा विजय मिळवून हॅट्रिक करण्याचा बीआरएसचा प्रयत्न आहे.
Read More
बीआरएसच्या कचाट्यातून राज्य साेडविणार, भ्रष्ट सत्ताधारी नेत्यांना तुरुंगात टाकणार : माेदी - Marathi News | The state will be saved from BRS crisis, corrupt ruling leaders will be jailed: Medhi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बीआरएसच्या कचाट्यातून राज्य साेडविणार, भ्रष्ट सत्ताधारी नेत्यांना तुरुंगात टाकणार : माेदी

Telangana Assembly Election: तेलंगणाला भारत राष्ट्र समितीच्या कचाट्यातून भाजप साेडविणार असून सत्ताधाऱ्यांच्या भ्रष्ट नेत्यांना तुरुंगात टाकण्याचा संकल्प भाजपने केला आहे, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र माेदी यांनी महबूबाबाद येथील प्रचारसभेत केले. ...

शेतकऱ्यांच्या खात्यात येणारा पैसा राेखला, निवडणूक आयाेगाकडून BRS ला झटका - Marathi News | Telangana Assembly Election: The money coming into the farmers' account is blocked, Election Commission hits out at BRS | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :शेतकऱ्यांच्या खात्यात येणारा पैसा राेखला, निवडणूक आयाेगाकडून BRS ला झटका

Telangana Assembly Election:निवडणूक आयाेगाने तेलंगणामध्ये सत्ताधारी भारत राष्ट्र समितीला झटका दिला आहे. ‘रायथू बंधू’ याेजनेंतर्गत रब्बी पिकांसाठी शेतकऱ्यांना देण्यात येणाऱ्या आर्थिक साहाय्यता निधीचा हप्ता वितरित करण्यास दिलेली परवानगी आयाेगाने मागे घ ...

लाभ घेता अन् तक्रारही करता? राेखणार किती दिवस? मुख्यमंत्री राव यांचे काँग्रेसवर टीकास्त्र - Marathi News | Take advantage and complain? How long will it last? Chief Minister Rao's criticism of Congress | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :लाभ घेता अन् तक्रारही करता? राेखणार किती दिवस? मुख्यमंत्री राव यांचे काँग्रेसवर टीकास्त्र

Telangana Assembly Election: निवडणूक आयाेगाने रायथू बंधू याेजनेंतर्गत देण्यात येणाऱ्या अर्थसहाय्याचे वितरण थांबविल्याप्रकरणी तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव (केसीआर) यांनी काँग्रेसला दाेषी ठरवले. ...

...तर फार्म हाऊस, बंगल्यांमधून सरकार चालेल, प्रियंका गांधी यांचे प्रचारसभेत टीकास्त्र - Marathi News | Telangana Assembly Election: ...Government will run from farm houses, bungalows, Priyanka Gandhi's criticism in the campaign meeting | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :...तर फार्म हाऊस, बंगल्यांमधून सरकार चालेल, प्रियंका गांधी यांचे प्रचारसभेत टीकास्त्र

Priyanka Gandhi criticize BRS: राज्यात बीआरएसची पुन्हा सत्ता आल्यास सरकार ‘फार्म हाऊस’मधून चालविण्यात येईल आणि जमीन व मद्य माफिया राज्य करतील, अशी घणाघाती टीका काँग्रेसच्या नेत्या प्रियंका गांधी यांनी मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्या कार्यकाळावर ...

Video: 'कोण हैदर, त्याची काय गरज? आम्ही हैदराबादचे नाव भाग्यनगर करणार', भाजपची घोषणा - Marathi News | Telangana Election 2023: 'Who Haider? We will rename Hyderabad as Bhagyanagar', BJP state president's big announcement | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Video: 'कोण हैदर, त्याची काय गरज? आम्ही हैदराबादचे नाव भाग्यनगर करणार', भाजपची घोषणा

Telangana Election 2023: तेलंगणात भाजप सत्तेत आल्यावर हैदराबादचे नाव बदलण्याची घोषणा भाजपने केली आहे. ...

२६/११ चा हल्ला कमकुवत सरकारची आठवण करून देतो, नरेंद्र मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल - Marathi News | telangana assembly election pm narendra modi remembers 26 /11 mumbai attack target on congress and brs kcr | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :२६/११ चा हल्ला कमकुवत सरकारची आठवण करून देतो, नरेंद्र मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल

२६/११ चा हल्ला कमकुवत आणि असमर्थ सरकार देशाचे किती नुकसान करू शकते, याची आठवण करून देतो, असे नरेंद्र मोदी म्हणाले.  ...

तेलंगणात KCR सरकारला मोठा झटका, निवडणूक आयोगाने रायथू बंधू योजनेला दिलेली परवानगी घेतली मागे! - Marathi News | election commission telangana government kcr raythu bandhu yojna assembly election 2023  | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :KCR सरकारला मोठा झटका, आयोगाने 'या' योजनेला दिलेली परवानगी घेतली मागे

रायथू बंधू योजनेला निवडणूक आयोगाने परवानगी दिल्यानंतर काँग्रेसने विरोध केला होता. ...

नरेंद्र मोदींनी तिरुपती बालाजी मंदिरात केली पूजा, भगवान व्यंकटेश्वराला घातलं साकडं! - Marathi News | narendra modi to visit tirumala offers prayers tirupati balaji lord shri venketshwar | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :नरेंद्र मोदींनी तिरुपती बालाजी मंदिरात केली पूजा, भगवान व्यंकटेश्वराला घातलं साकडं!

नरेंद्र मोदींनी मंदिरात पूजा केली, यासंबंधी फोटो एक्स (ट्विटर) अकाऊंट वरून शेअर करण्यात आले आहेत. ...