लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
तेलंगणा

तेलंगणा

Telangana, Latest Marathi News

केसीआर यांची जादू तेलंगणात टिकणार का? असे होते २०१८ चे निकाल  - Marathi News | Will KCR's magic last in Telangana? These were the results of 2018 | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :केसीआर यांची जादू तेलंगणात टिकणार का? असे होते २०१८ चे निकाल 

तेलंगणा विधानसभेत ११९ जागा असून, बहुमतासाठी ६० जागा आवश्यक आहेत. ...

भाजपने सर्व दिग्गज नेत्यांना उतरविले मैदानात - Marathi News | BJP fielded all veteran leaders | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भाजपने सर्व दिग्गज नेत्यांना उतरविले मैदानात

छत्तीसगडमध्ये माजी मुख्यमंत्री रमण सिंह आणि केंद्रीय मंत्री रेणुका सिंह यांना तिकीट देण्यात आले आहे.  ...

देशात फुटणार दिवाळीचे फटाके, पाच राज्यांत उडणार राजकीय बार; सर्व पक्षांकडून विजयाचा दावा - Marathi News | Diwali fireworks will burst in the country, political bars will fly in five states; Claimed victory by all parties | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :देशात फुटणार दिवाळीचे फटाके, पाच राज्यांत उडणार राजकीय बार; सर्व पक्षांकडून विजयाचा दावा

देशात दिवाळी साजरी होत असताना, राजस्थान, मध्य प्रदेश, तेलंगणा, छत्तीसगड आणि मिझोरममध्ये मात्र राजकीय बार उडणार आहेत.  ...

सेमीफायनलचा बिगुल! पाच राज्यांत ७ ते ३० नोव्हेंबरदरम्यान मतदान; ३ डिसेंबरला निकाल  - Marathi News | Bugle of the semi-finals Voting in five states between November 7 and 30; Result on 3rd December | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सेमीफायनलचा बिगुल! पाच राज्यांत ७ ते ३० नोव्हेंबरदरम्यान मतदान; ३ डिसेंबरला निकाल 

राजस्थान आणि छत्तीसगड या दोन मोठ्या राज्यांमध्ये सत्तेत असलेल्या काँग्रेससाठी ही निवडणूक अग्निपरीक्षा असेल. भाजपसाठी या निवडणुकीत बरेच काही पणाला लागले आहे, कारण लोकसभा निवडणुकीवर त्याचा परिणाम निश्चित होणार आहे. ...

लोकसभेची 'सेमी फायनल'! ५ राज्यांचा निवडणूक कार्यक्रम जाहीर, मतमोजणी एकाच दिवशी - Marathi News | Lok Sabha semi final! Election program of 5 states of Mizoram, Chhattisgarh, Madhya Pradesh, Rajasthan, Telangana announced | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :लोकसभेची 'सेमी फायनल'! ५ राज्यांचा निवडणूक कार्यक्रम जाहीर, मतमोजणी एकाच दिवशी

या ५ राज्यात १.७७ लाख पोलिंग बूथ बनवले जातील. मतदान केंद्र २ किमी अंतरातच असतील. आदिवासी भागात विशेष मतदान केंद्र उभारली जातील. ...

Video - संतापजनक! पुष्पगुच्छ देण्यास उशीर, मंत्र्याने सुरक्षा रक्षकाच्या लगावली कानशिलात - Marathi News | video telangana minister mahmood ali slapping personal security guard | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Video - संतापजनक! पुष्पगुच्छ देण्यास उशीर, मंत्र्याने सुरक्षा रक्षकाच्या लगावली कानशिलात

मोहम्मद महमूद अली हे सार्वजनिक कार्यक्रमात वेळेवर फुलांचा गुच्छ न मिळाल्याबद्दल त्यांच्या सुरक्षा कर्मचार्‍यांना कानशिलात लगावताना दिसत आहेत. ...

एवढंसं कारण...! मंत्र्यानं सर्वांसमोर बॉडीगार्डच्या कानाखाली लगावली; Video व्हायरल - Marathi News | Telangana Home Minister slaps his security guard in public; Because he was late in giving the bouquet of flowers | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :एवढंसं कारण...! मंत्र्यानं सर्वांसमोर बॉडीगार्डच्या कानाखाली लगावली; Video व्हायरल

या व्हिडिओमध्ये तेलंगणाचे गृहमंत्री संबंधित सुरक्षा अधिकाऱ्याला बुके मागतात दिसत आहेत. मात्र, त्या क्षणी पीएसओकडे बुके नसतो, म्हणून ते त्याच्या कानाखाली थापड मारतात. ...

“PM मोदींचे कथन चुकीचे, एखाद्या सिनेमाची स्क्रिप्ट लिहिली तर ऑस्कर मिळेल”; BRS चा पलटवार - Marathi News | k chandrashekar rao son ktr replies to pm narendra modi claiming over kcr interested to join nda | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :“PM मोदींचे कथन चुकीचे, एखाद्या सिनेमाची स्क्रिप्ट लिहिली तर ऑस्कर मिळेल”; BRS चा पलटवार

BRS Vs PM Narendra Modi: NDA मध्ये घ्यायचे नव्हते तर २०१८ ला युतीचा प्रस्ताव का पाठवला होता, अशी विचारणा करत आम्ही लढवय्ये आहोत, फसवणूक करणार नाही, असा पलटवार BRSने केला. ...