लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
तेलंगणा

तेलंगणा

Telangana, Latest Marathi News

२.३९ कोटींचे अनधिकृत खत प्रकरण; व्याप्ती वाढली, जबलपूरातही ६८४ बॅग खत जप्त  - Marathi News | 2.39 crore unauthorized fertilizer case; 684 bags of fertilizer seized in Jabalpur too | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :२.३९ कोटींचे अनधिकृत खत प्रकरण; व्याप्ती वाढली, जबलपूरातही ६८४ बॅग खत जप्त 

खत कंपनी एमपीत, कारभार तेलंगणातून ...

तेलंगणा विधानसभेसाठी बीआरएसची ११५ उमेदवारांची यादी जाहीर, मुख्यमंत्री केसीआर २ जागांवर लढणार! - Marathi News | telangana assembly elections 2023 : brs releases first list kcr will contest two seat | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बीआरएसची ११५ उमेदवारांची यादी जाहीर, मुख्यमंत्री केसीआर २ जागांवर लढणार!

तेलंगणाचे मुख्यमंत्री केसीआर यांनी सोमवारी (२१ ऑगस्ट) आगामी निवडणुकांसाठी बीआरएसच्या ११५ उमेदवारांची यादी जाहीर केली.  ...

काँग्रेसच्या तिकिटासाठी इच्छुकांना द्यावे लागणार ५० हजार; 'असा' ठरणार उमेदवार - Marathi News | 50,000 Fees have to pay for Congress ticket in Telangana Election; How will candidates final, Read it | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :काँग्रेसच्या तिकिटासाठी इच्छुकांना द्यावे लागणार ५० हजार; 'असा' ठरणार उमेदवार

इच्छुक उमेदवारांना त्यांच्या सोशल मीडिया खात्याची माहिती द्यावी लागणार आहे. जेणेकरून उमेदवारांची पार्श्वभूमी तपासून घेता येईल ...

सुपरस्टार रजनीकांत यांचे दमदार कमबॅक; 3 दिवसांत 'जेलर'ने केली 222 कोटींची कमाई - Marathi News | Rajinikanth's powerful comeback; 'Jailor' earned more than 200 crores in 3 days | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :सुपरस्टार रजनीकांत यांचे दमदार कमबॅक; 3 दिवसांत 'जेलर'ने केली 222 कोटींची कमाई

रजनीकांत यांच्या मागील काही चित्रपटांनी चांगली कामगिरी केली नव्हती. पण, 'जेलर'मधून त्यांनी दमदार पुनरागमन केले आहे. ...

महाराष्ट्रातील उद्योजकांसाठी तेलंगणा सरकारच्या पायघड्या, वस्त्रोद्योग उभारल्यास सवलतींचा वर्षाव - Marathi News | Telangana government's shoes for entrepreneurs in Maharashtra, shower of incentives for setting up textile industry | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :महाराष्ट्रातील उद्योजकांसाठी तेलंगणा सरकारच्या पायघड्या, वस्त्रोद्योग उभारल्यास सवलतींचा वर्षाव

या प्रकल्पांना मिळणार सवलती ...

VIDEO: वंदे भारत ट्रेनमध्ये ओढली 'विडी'; सर्वत्र पसरला धूर, प्रवाशांनी काचा फोडून वाचवला जीव - Marathi News | VIDEO: man smoke cigarate in Vande Bharat train; Smoke spread everywhere, passengers saved their lives by breaking glass | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :VIDEO: वंदे भारत ट्रेनमध्ये ओढली 'विडी'; सर्वत्र पसरला धूर, प्रवाशांनी काचा फोडून वाचवला जीव

या घटनेनंतर विना तिकीट ट्रेनमध्ये घुसून विडी ओढणाऱ्या आरोपीला ताब्यात घेण्यात आले. ...

अरे देवा! ऑफिसमध्ये हेल्मेट घालून काम करतात सरकारी कर्मचारी, कारण ऐकताच बसेल धक्का - Marathi News | Video telangana government employees are forced to wear helmets in the mpdo office | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अरे देवा! ऑफिसमध्ये हेल्मेट घालून काम करतात सरकारी कर्मचारी, कारण ऐकताच बसेल धक्का

कर्मचारी हेल्मेट घालून दररोजचं काम करताना दिसतात. यामागचं एक धक्कादायक कारण समोर आलं आहे. ...

तेलंगणातील प्रसिद्ध गायक गदर यांचे निधन; वयाच्या ७७ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास - Marathi News | Telangana folk singer Gaddar passes away at age of 77 | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :तेलंगणातील प्रसिद्ध गायक गदर यांचे निधन; वयाच्या ७७ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

Gaddar Death : तेलंगणातील प्रसिद्ध गायक गदर यांचे निधन झाले आहे. ...