लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
तेलंगणा

तेलंगणा

Telangana, Latest Marathi News

वाढदिवसादिवशीच १६ वर्षांच्या मुलाचा मृत्यू, आई-वडिलांनी मृतदेहाजवळच कापला केक, कारण वाचून पाणावतील डोळे  - Marathi News | 16-year-old boy died on his birthday, parents cut a cake near the dead body, because the eyes will water after reading it. | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :वाढदिवसादिवशीच १६ वर्षांच्या मुलाचा मृत्यू, आई-वडिलांनी मृतदेहाजवळच कापला केक

Family News: दु:खद बाब  म्हणजे ज्या दिवशी या मुलाचा मृत्यू झाला, त्याच दिवशी त्याचा जन्मदिन होता. तसेच घरातही आनंदाचं वातावरण होतं. शोकाकुल आई वडिलांनी त्यानंतर केक कापून मुलाच्या पार्थिवाजवळ ठेवला. हे दृश्य पाहून उपस्थितांचे डोळे पाणावले. ...

राज्यात बीआरएसने खाते उघडले; ग्रामपंचायत पोटनिवडणुकीत पहिला उमेदवार विजयी - Marathi News | BRS's strong entry into the state; A resounding victory in the Gram Panchayat by-election | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :राज्यात बीआरएसने खाते उघडले; ग्रामपंचायत पोटनिवडणुकीत पहिला उमेदवार विजयी

विविध कारणांमुळे रिक्त झालेल्या तालुक्यातील ८ ग्रामपंचायतीच्या ९ सदस्यांच्या जागांसाठी ही पोटनिवडणूक जाहीर करण्यात आली होती. ...

Hanuman Marriage: बाल ब्रह्मचारी हनुमान विवाहित? 'या' राज्यात पत्नीसह विराजमान आहेत बजरंगबली... - Marathi News | Hanuman Marriage: lord Hanuman is married? Bajrangbali is seated with his wife in 'telangana' state... | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बाल ब्रह्मचारी हनुमान विवाहित? 'या' राज्यात पत्नीसह विराजमान आहेत बजरंगबली...

Hanuman Marriage: ब्रह्मचारी हनुमान विवाहित कसे? विवाहित असून ब्रह्मचारी का म्हणतात? जाणून घ्या कथा... ...

'द केरळ स्टोरी' दिग्दर्शक अन् अभिनेत्रीचा अपघात, ट्वीट करुन दिली माहिती, "आमची टीम..." - Marathi News | the kerala story director sudipto sen and actress adah sharma met with an accident in telangana | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'द केरळ स्टोरी' दिग्दर्शक अन् अभिनेत्रीचा अपघात, ट्वीट करुन दिली माहिती, "आमची टीम..."

अभिनेत्री अदा शर्मा आणि दिग्दर्शक सुदिप्तो सेन काल तेलंगणामधील हिंदू एकता यात्रेत सहभागी होण्यासाठी जाणार होते. ...

'600 मदरसे बंद केले, आणखी 300 बंद करणार'; हिमंता बिस्वा सरमांचा ओवेसींवर निशाणा - Marathi News | '600 madrassas closed, 300 more to be closed'; Himanta Biswa Sarma targets Owaisi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'600 मदरसे बंद केले, आणखी 300 बंद करणार'; हिमंता बिस्वा सरमांचा ओवेसींवर निशाणा

तेलंगणामधून हिमंत बिस्वा सरमांची ओवेसींवर टीका. ...

तेलंगणाच्या नवीन सचिवालयाला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नाव; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्धाटन - Marathi News | Telangana's new secretariat Dr. Name of Babasaheb Ambedkar; Inaugurated by Chief Minister | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :तेलंगणाच्या नवीन सचिवालयाला डॉ.आंबेडकरांचे नाव; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्धाटन

तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्या हस्ते उद्घाटन, २०१४ मध्ये सत्तेवर आल्यानंतर लगेचच तेलंगणा सरकारने प्रत्येक क्षेत्रात तेलंगणाची पुनर्बांधणी सुरू केली. ...

महाराष्ट्रात नद्यांचे जाळे; मग ८ दिवसांनी पाणी का ?, राव यांचा थेट सवाल - Marathi News | Network of rivers in Maharashtra; Why water after 8 days? k. chandrashekhar rao | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :महाराष्ट्रात नद्यांचे जाळे; मग ८ दिवसांनी पाणी का ?, राव यांचा थेट सवाल

के.चंद्रशेखर राव : बीआरएसला सत्ता द्या, दररोज पाणी, मोफत वीज देऊ ...

पोलिसांच्या अंगावर गाडी घातली, धक्काबुक्कीही केली; YSRTP प्रमुख वायएस शर्मिला यांचा व्हिडिओ व्हायरल - Marathi News | YSRTP Chief YS Sharmila manhandles police personnel as she is being detained | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पोलिसांच्या अंगावर गाडी घातली, धक्काबुक्कीही केली; YSRTP प्रमुख वायएस शर्मिला यांचा व्हिडिओ व्हायरल

YS शर्मिला या आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री YS जगन मोहन रेड्डी यांच्या भगिनी आहेत. ...