लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
तेलंगणा

तेलंगणा

Telangana, Latest Marathi News

"...तर आम्ही चंद्रशेखर राव यांना कन्याकुमारीतील 3 समुद्रात बुडवू"; रामदास आठवलेंचा हल्लाबोल - Marathi News | We will also drown them into the 3 oceans from Kanyakumari says Ramdas Athawale Over K Chandrashekar Rao statement | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"...तर आम्ही चंद्रशेखर राव यांना कन्याकुमारीतील 3 समुद्रात बुडवू"; रामदास आठवलेंचा हल्लाबोल

Ramdas Athawale And K Chandrashekar Rao : के. चंद्रशेखर राव यांनी मोदी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. या टीकेला आता केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. ...

KCR : "मी उद्धव ठाकरेंना भेटायला जाईन; भाजपाला केंद्रातून हटवून बंगालच्या खाडीत फेकायला हवं!" - Marathi News | KCR : "I will go to meet Uddhav Thackeray; the BJP should be removed from the Center and thrown into the Bay of Bengal!", Chadrashekhar rao on bjp | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :KCR : "मी उद्धव ठाकरेंना भेटायला जाईन; भाजपाला केंद्रातून हटवून बंगालच्या खाडीत फेकायला हवं!"

भारताचं संविधान पुन्हा लिहिण्याची गरज आहे. आपल्या क्रांतीकारी विचारांना पुढे नेत युवकांनी आपल्या गरजांसाठी लढण्याची आवश्यकता आहे. देशात गुणात्मक बदल अपेक्षित आहे ...

दररोज सकाळी 52 सेकंदांसाठी स्तब्ध होतं 'हे' शहर; कारण वाचून वाटेल अभिमान, तुम्हीही कराल सलाम - Marathi News | At 8.30 am every day, this whole town in Telangana stands still for the national anthem | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दररोज सकाळी 52 सेकंदांसाठी स्तब्ध होतं 'हे' शहर; कारण वाचून वाटेल अभिमान, तुम्हीही कराल सलाम

देशभक्तीने या शहरातील लोकांची सुरुवात होते. 23 जानेवारी 2021 रोजी या उपक्रमाची सुरुवात झाली आणि हळूहळू एक ट्रेंड सेट होऊ लागला.  ...

Himanta Biswa Sarma: 'जसं कलम ३७० रद्द झालं, तसंच निजाम आणि ओवेसी देखील नष्ट होतील', आसामच्या मुख्यमंत्र्यांचं वादग्रस्त विधान - Marathi News | Himanta Biswa Sarma in Telangana says The way Ram Mandir construction began Nizam and Owaisi name will be written off | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'जसं कलम ३७० रद्द झालं, तसंच निजाम आणि ओवेसी देखील नष्ट होतील', आसामच्या मुख्यमंत्र्यांचं विधान

Himanta Biswa Sarma In Telangana: आसामचे मुख्यमंत्री हेमंत बिस्वा सरमा यांनी रविवारी तेलंगणात एका कार्यक्रमात उपस्थितांना संबोधित करताना वादग्रस्त विधान केलं आहे. ...

'भारताला कधीच हिंदू राष्ट्र होऊ देणार नाही', काँग्रेस नेत्याचे थेट मोदी-शहांना आव्हान - Marathi News | 'India will never become a Hindu Nation', Congress leader Rashid Kha's direct challenge to Narendra Modi and Amit Shah | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'भारताला कधीच हिंदू राष्ट्र होऊ देणार नाही', काँग्रेस नेत्याचे थेट मोदी-शहांना आव्हान

'मुस्लिमांना पाठिंबा देणारा काँग्रेस हा देशातील एकमेव पक्ष' ...

छत्तीसगड-तेलंगणा सीमेवर चकमक, चार महिलांसह 6 नक्षलवाद्यांचा खात्मा - Marathi News | Clashes on Chhattisgarh-Telangana border, 6 Naxalites died in encounter | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :छत्तीसगड-तेलंगणा सीमेवर चकमक, चार महिलांसह 6 नक्षलवाद्यांचा खात्मा

तेलंगणा पोलीस, छत्तीसगड पोलीस आणि केंद्रीय राखीव पोलीस दलाने संयुक्तपणे ही कारवाई केली. ...

Omicron Variant : धोका वाढला! ओमायक्रॉनची एन्ट्री होताच 'या' गावाने घेतला मोठा निर्णय; 10 दिवसांचा लॉकडाऊन - Marathi News | omicron case in this village in telangana stirred up itself imposed 10 day lockdown | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :धोका वाढला! ओमायक्रॉनची एन्ट्री होताच 'या' गावाने घेतला मोठा निर्णय; 10 दिवसांचा लॉकडाऊन

Omicron Variant : गावात आलेली एक व्यक्ती ओमायक्रॉन बाधित आढळल्यानंतर लगेचच संपूर्ण गाव लॉकडाऊन करण्यात आले आहे. ...

तेलंगनात पहिल्यांदाच गे कपलचं थाटात लग्न, ८ वर्षाच्या रिलेशनशिपनंतर घेतला हा निर्णय - Marathi News | First time gay couple marriage in Telangana | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :तेलंगनात पहिल्यांदाच गे कपलचं थाटात लग्न, ८ वर्षाच्या रिलेशनशिपनंतर घेतला हा निर्णय

Gay couple Marriage: तेलंगनात समलैंगिक पुरूषांचं पहिलं लग्न पार पडलं. यावेळी सुप्रियो चक्रवर्ती आणि अभय डांग यांनी साधारण त्यांचं १० वर्षांचं नातं पुढे नेत लग्न केलं. ...