लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
तेलंगणा

तेलंगणा

Telangana, Latest Marathi News

Corona Virus : धोका वाढला! ओमायक्रॉनच्या दहशतीतच कर्नाटक-तेलंगणात फुटला कोरोना बॉम्ब, 112 विद्यार्थी पॉझिटिव्ह - Marathi News | Corona Virus omicron fear increase by corona virus outbreak in karnataka school and telangana medical college | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :धोका वाढला! ओमायक्रॉनच्या दहशतीतच कर्नाटक-तेलंगणात फुटला कोरोना बॉम्ब, 112 विद्यार्थी पॉझिटिव्ह

कर्नाटकातील चिकमंगळूरमध्ये एका सरकारी निवासी शाळेतील 59 विद्यार्थी तसेच 10 शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण. ...

तेलंगाणाच्या मेडिकल कॉलेजमध्ये कोरोना विस्फोट, 43 विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण - Marathi News | Corona blast at Telangana Medical College, 43 students infected with corona | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :तेलंगाणाच्या मेडिकल कॉलेजमध्ये कोरोना विस्फोट, 43 विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण

कॉलेज कॅम्पसमधील सर्व 1000 लोकांची कोरोना चाचणी घेण्यासठी आज विशेष शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. ...

OMG! हार्ट अटॅक आलेल्या रूग्णावर उपचार करतानाच डॉक्टरचा कार्डियक अरेस्टने मृत्यू आणि मग.... - Marathi News | Telangana : Doctor dies of cardiac arrest while reviving a heart patient | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :OMG! हार्ट अटॅक आलेल्या रूग्णावर उपचार करतानाच डॉक्टरचा कार्डियक अरेस्टने मृत्यू आणि मग....

रूग्णावर उपचार करत असताना डॉक्टरलाच कार्डियक अरेस्ट आला आणि लगेच त्यांचा मृत्यू झाला. डॉक्टरचं वय ४० होतं तर त्यांचं नाव डॉक्टर लक्ष्मण होतं. ...

मुख्यमंत्र्यांच्या पायाला हात लावणाऱ्या IAS अधिकाऱ्यांनी दिला राजीनामा, राजकीय चर्चांना उधाण  - Marathi News | p venkatarami reddy resigns as ias can join trs to fight mlc election | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मुख्यमंत्र्यांच्या पायाला हात लावणाऱ्या IAS अधिकाऱ्यांनी दिला राजीनामा, राजकीय चर्चांना उधाण 

P Venkatrami Reddy : राज्याचे मुख्यमंत्री आणि तेलंगणा राष्ट्र समितीचे नेते के चंद्रशेखर राव यांच्या पायाला हात लावल्याने ते चर्चेत आले होते. आता रेड्डी यांच्या राजीनाम्याने पुन्हा एकदा चर्चांना उधाण आलं आहे.  ...

मानलं! जिल्हाधिकाऱ्यानं पत्नीच्या प्रसूतीसाठी निवडलं सरकारी रुग्णालय, घालून दिला आदर्श  - Marathi News | telangana collector opts for government hospital for childbirth inspirational story | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मानलं! जिल्हाधिकाऱ्यानं पत्नीच्या प्रसूतीसाठी निवडलं सरकारी रुग्णालय, घालून दिला आदर्श 

Inspirational Story : आयएएस अधिकारी आपल्या पत्नीला कोणत्या मोठ्या रुग्णालयात घेऊन जाऊ शकत होते, परंतु त्यांनी सरकारी रुग्णालय कोणत्या कॉर्पोरेट रुग्णालयापेक्षा कमी नाही हे त्यांना सिद्ध करायचं होतं, असं डॉक्टरांनी सांगितलं. ...

"पंतप्रधान मोदींशी पंगा घेतला तर राजकीय जीवन संपुष्टात येईल"; भाजपा नेत्याचा मुख्यमंत्र्यांना इशारा - Marathi News | BJP Arvind Dharmapuri slams telangana cm k chandrashekhar rao over kcr statement | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"पंतप्रधान मोदींशी पंगा घेतला तर राजकीय जीवन संपुष्टात येईल"

BJP Arvind Dharmapuri And K Chandrashekhar Rao : भाजपा खासदार अरविंद धर्मपुरी यांनी केसीआर यांच्यावर जोरदार पलटवार केला आहे. ...

... तेव्हा ते मोदींशी 'पंगा' घेतात, मुख्यमंत्री केसीआर यांच्यावर भाजपचा प्रहार - Marathi News | ... then they get into a 'mess' with Modi, targeting BJP Chief Minister KCR by MP anivansh dharmapuri | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :... तेव्हा ते मोदींशी 'पंगा' घेतात, मुख्यमंत्री केसीआर यांच्यावर भाजपचा प्रहार

संजय हे तेलंगणातील शेतकऱ्यांना धान्याची शेती करायला सांगत आहेत. तसेच, त्यांचे धान्य खरेदी केली जाईल, असे खोटे आश्वासन भाजपकडून त्यांना देण्यात येत आहे. ...

"...तर जीभ कापून टाकू"; तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांचा भाजपा नेत्यांना इशारा - Marathi News | will cut your tongues telangana cm K. Chandrashekar Rao warned bjp leaders | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"...तर जीभ कापून टाकू"; तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांचा भाजपा नेत्यांना इशारा

Telangana CM K. Chandrashekar Rao And BJP : केसीआर यांनी केंद्र सरकारने हे स्पष्ट केले आहे की ते धान्य खरेदी करणार नाही आणि कृषीमंत्र्यांनी शेतकऱ्यांना दुसरे पीक निवडण्यास सांगितले आहे असं म्हटलं आहे. ...