लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
तेलंगणा

तेलंगणा

Telangana, Latest Marathi News

Karjamafi या राज्यातील शेतकऱ्यांची दोन लाखांपर्यंतची कर्जे केली माफ - Marathi News | Karjamafi has waived off loans of up to two lakhs of farmers in the state | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Karjamafi या राज्यातील शेतकऱ्यांची दोन लाखांपर्यंतची कर्जे केली माफ

तेलंगणातील सरकारने २ लाख रुपयांपर्यंतचे कर्ज सरसकट माफ करण्याचा निर्णय जाहीर केला आहे. राज्याच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर मुख्यमंत्री रेवंथ रेड्डी यांनी ही घोषणा केली. ...

डीएपी, युरियाची तेलंगणा राज्यातून महाराष्ट्रात विक्री; जाणून घ्या काय आहे कारण - Marathi News | DAP, Sale of Urea from Telangana State to Maharashtra; Know what is the reason | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :डीएपी, युरियाची तेलंगणा राज्यातून महाराष्ट्रात विक्री; जाणून घ्या काय आहे कारण

रॅक पॉइंट नसल्याने शेतकरी तेलंगणा राज्यातून डीएपी, युरिया आणि विविध खते महाराष्ट्रात. ...

तेलंगणामध्ये शेतकऱ्यांचं कर्ज माफ! राहुल गांधी म्हणाले, "जे बोललो, ते करून दाखवलं..." - Marathi News | Farmers' loan waived off in Telangana Rahul Gandhi said, What I said, I did | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :तेलंगणामध्ये शेतकऱ्यांचं कर्ज माफ! राहुल गांधी म्हणाले, "जे बोललो, ते करून दाखवलं..."

तेलंगणातील रेवंत रेड्डी सरकारने १५ ऑगस्टपूर्वी शेतकऱ्यांचे कर्ज माफ करण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. शेतकऱ्यांवरील 31,000 कोटी रुपयांचे कृषी कर्ज माफ करण्यास मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे. ...

या तालुक्यातील शेतकरी का घेताहेत? खत, बियाणांच्या खरेदीसाठी तेलंगणात धाव - Marathi News | Why do the farmers of this tahshil take? Rush to Telangana to buy fertilizer, seeds | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :या तालुक्यातील शेतकरी का घेताहेत? खत, बियाणांच्या खरेदीसाठी तेलंगणात धाव

वनवीन विविध कंपनींचे कापूस, तूर, सोयाबीन व इतर बियाणे.. ...

5 तासांपासून तलावात तरंगत होता मृतदेह; माहिती मिळताच पोलीस आले अन्.... - Marathi News | Telangana News : body was floating in lake for 5 hours; police came and... | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :5 तासांपासून तलावात तरंगत होता मृतदेह; माहिती मिळताच पोलीस आले अन्....

या घटनेची परिसरात मोठी चर्चा सुरू आहे. ...

Monsson Update मॉन्सून आला गोव्यात, राज्यात या ठिकाणी मॉन्सूनपूर्व पावसाचा अंदाज - Marathi News | Monsson Update Monsoon has arrived in Goa, pre-monsoon rain forecast for this place in the state | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Monsson Update मॉन्सून आला गोव्यात, राज्यात या ठिकाणी मॉन्सूनपूर्व पावसाचा अंदाज

Monsoon मॉन्सून मध्य अरबी समुद्र, कर्नाटकच्या आणखी काही भागात, गोव्यात दाखल झाला आहे. दोन दिवसांमध्ये हा मान्सून महाराष्ट्र, तेलंगणा भागात पोहोचेल, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. ...

आता हैदराबाद ही फक्त तेलंगणाची राजधानी - Marathi News | Now Hyderabad is only the capital of Telangana | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आता हैदराबाद ही फक्त तेलंगणाची राजधानी

दोन स्वतंत्र राज्ये झाल्याच्या दशकभरानंतरही या दोन राज्यांमध्ये अनेक मुद्द्यांवरून वाद कायम आहेत. ...

हैदराबाद आजपासून आंध्रप्रदेशची राजधानी राहणार नाही; हैदराबादवर तेलंगणाचे नियंत्रण असणार - Marathi News | Hyderabad will no longer be the capital of Andhra Pradesh from today; Hyderabad will be controlled by Telangana | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :हैदराबाद आजपासून आंध्रप्रदेशची राजधानी राहणार नाही; हैदराबादवर तेलंगणाचे नियंत्रण असणार

६ जूनपासून हैदराबाद तेलंगणा आणि आंध्र प्रदेशची अधिकृत संयुक्त राजधानी राहणार नाही. आंध्र प्रदेश पुनर्रचना कायदा २०१४ च्या कलम ५(१) नुसार, २ जून २०२४ पासून आंध्र प्रदेश आणि तेलंगणा यांची समान राजधानी असेल. ...