लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
तेलंगणा

तेलंगणा

Telangana, Latest Marathi News

कोण आहेत IPS स्वाती लकरा? ट्विटरवर का केलं जातंय त्यांचं अभिनंदन? - Marathi News | Who are IPS Swati Lakra? Why is it being congratulated on Twitter? | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :कोण आहेत IPS स्वाती लकरा? ट्विटरवर का केलं जातंय त्यांचं अभिनंदन?

तेलंगणाच्या अतिरिक्त पोलीस महासंचालकपदी महाराष्ट्रपुत्र महेश भागवत - Marathi News | Marathmole Mahesh Bhagwat as Additional Director General of Police of Telangana | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :तेलंगणाच्या अतिरिक्त पोलीस महासंचालकपदी महाराष्ट्रपुत्र महेश भागवत

महेश मुरलीधर भागवत हे मूळचे अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी गावचे आहेत. शिक्षक वडिलांच्या या मुलाने सिव्हील इंजिनिअरींगचे शिक्षण घेतले होते. ...

भन्नाट Video : लेफ्ट-राईट नव्हे, तर मोहम्मद रफी यांच्या गाण्यावर दिलं जातंय पोलीस प्रशिक्षण - Marathi News | Viral Video : Telangana police Trains Cadets On Mohd Rafi's Song 'Dhal Gaya Din' | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :भन्नाट Video : लेफ्ट-राईट नव्हे, तर मोहम्मद रफी यांच्या गाण्यावर दिलं जातंय पोलीस प्रशिक्षण

गायक मोहम्मद रफी यांच्या 'ढल गया दिन' या गाण्यावर पोलीस अधिकारी प्रशिक्षण देत आहे. ...

लॉकडाउन काळात मुस्लीम समुदायावरच जास्त गुन्हे का?, हायकोर्टाचा सवाल - Marathi News | Why more crimes against the Muslim community during the lockdown, the High Court question to police? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :लॉकडाउन काळात मुस्लीम समुदायावरच जास्त गुन्हे का?, हायकोर्टाचा सवाल

तेलंगणा उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश राघवेंद्रसिंह चौहान आणि न्यायमूर्ती बी विजयसेन रेड्डी यांच्या खंडपीठाने यांनी पोलिसांविरुद्धच्या भूमिकेबद्दल दाखल याचिकेवर सुनावणी केली. ...

India China Faceoff : 'मुलाचा अभिमान आहे पण 'या' गोष्टीचं दु:ख'; शहीद कर्नल यांच्या आईने व्यक्त केल्या भावना - Marathi News | India China Faceoff colonel suresh babus mother proud of her sons sacrifice | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :India China Faceoff : 'मुलाचा अभिमान आहे पण 'या' गोष्टीचं दु:ख'; शहीद कर्नल यांच्या आईने व्यक्त केल्या भावना

India China Faceoff : तेलंगणातील कर्नल संतोष बाबू हे शहीद झाले आहेत. देशासाठी मुलाने आपल्या प्राणाचे बलिदान दिले, मला त्याचा अभिमान आहे अशी भावना संतोष यांच्या आईने व्यक्त केली आहे. ...

धक्कादायक! मुंबईकडे पायी निघालेल्याचा पैशांसाठी खून,तीन अल्पवयीन मुले जेरबंद; देहूरोड येथील घटना - Marathi News | Murdered of person for money who going foot to Mumbai due to lockdown; Three minors arrested in Telangana | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :धक्कादायक! मुंबईकडे पायी निघालेल्याचा पैशांसाठी खून,तीन अल्पवयीन मुले जेरबंद; देहूरोड येथील घटना

कपड्यांच्या टेलर टॅगवरून पोलिसांनी पटवली मृतदेहाची ओळख ...

धक्कादायक! अनुकंपा नोकरी मिळविण्यासाठी पित्याला ठार मारले; आई, भावाचीही मदत - Marathi News | Shocking! Compassion killed the father to get a job; Mom, brother helped too | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :धक्कादायक! अनुकंपा नोकरी मिळविण्यासाठी पित्याला ठार मारले; आई, भावाचीही मदत

तरुणाला त्याच्या वडिलांच्या जागी नोकरी मिळवायची होती आणि त्यासाठी त्याने आपल्या 55 वर्षांच्या वडिलांची हत्या केली. त्यासाठी त्याने त्याची आई आणि भावाची मदत घेतली.  ...

विकृत! लॉकडाऊनदरम्यान बापाने १३ वर्षीय मुलीवर केला बलात्कार, सावत्र आईने गाठले पोलीस स्टेशन   - Marathi News | During the lockdown, the father raped the 13-year-old girl, the stepmother reached the police station pda | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :विकृत! लॉकडाऊनदरम्यान बापाने १३ वर्षीय मुलीवर केला बलात्कार, सावत्र आईने गाठले पोलीस स्टेशन  

 पीडित अल्पवयीन मुलगी दुसर्‍या जिल्ह्यातील एका धार्मिक शाळेत शिकत होती आणि मार्चमध्ये देशव्यापी लॉकडाऊन जारी करण्यापूर्वी ती घरी परतली होती. ...