लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
तेलंगणा

तेलंगणा

Telangana, Latest Marathi News

CoronaVirus कोरोनापासून गावांना लांब ठेवा; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केली भीती - Marathi News | Keep villages away from Corona; Prime Minister Modi expressed fears to CM meet hrb | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :CoronaVirus कोरोनापासून गावांना लांब ठेवा; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केली भीती

लॉकडाऊन शिथिल करण्यात आला आहे. यामुळे अडकलेल्या नागरिकांना त्यांच्या राज्यात परत जाण्याची सोय करण्यात येत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आज मुख्यमंत्र्यांसोबत व्हिडीओ कॉन्फरन्सींगद्वारे संवाद साधला ...

GK पुस्तकात अक्षय कुमार, कतरीना कैफचे काय काम? संतप्त पालकांचा ‘कडक’ सवाल - Marathi News | cbse gk books ask akshay kumar real name to students in telangana-ram | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :GK पुस्तकात अक्षय कुमार, कतरीना कैफचे काय काम? संतप्त पालकांचा ‘कडक’ सवाल

वाचा, काय आहे ही नवी भानगड ...

CoronaVirus खबरदार ७ नंतर दिसाल तर; 'या' राज्याने लॉकडाऊन 29 मे पर्यंत वाढवला - Marathi News | Lockdown in Telangana extended till May 29 announces Telangana CM hrb | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :CoronaVirus खबरदार ७ नंतर दिसाल तर; 'या' राज्याने लॉकडाऊन 29 मे पर्यंत वाढवला

कोरोनाचे वाढते रुग्ण लक्षात घेऊन केंद्र सरकारने १७ मेपर्यंत लॉकडाऊन वाढविला होता. ...

CoronaVirus: १२०० मजूरांना घेऊन विशेष ट्रेन तेलंगाणाहून झारखंडला रवाना - Marathi News | CoronaVirus: A special train carrying 1200 laborers leaves from Telangana to Jharkhand BKP | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :CoronaVirus: १२०० मजूरांना घेऊन विशेष ट्रेन तेलंगाणाहून झारखंडला रवाना

लॉकडाऊनच्या अटीशर्थींमध्ये सूट देऊन मजुरांना घरी परतण्याची सशर्त परवानगी देण्यात आली आहे. त्यानंतर  विविध राज्यांची सरकारे आपल्या राज्यातील मजुरांना परत आणण्यासाठी काम सुरू केले आहे. ...

CoronaVirus, LockdownNews : 'रेल्वेने नाही, बसनेच पाठवलेजाणार दुसऱ्या राज्यांत अडकलेले लोक' - Marathi News | CoronaVirus, Lockdown Latest Marathi news and Live Updates no trains running only buses will run to send back peoples from states says MHA sna | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :CoronaVirus, LockdownNews : 'रेल्वेने नाही, बसनेच पाठवलेजाणार दुसऱ्या राज्यांत अडकलेले लोक'

गृहमंत्रालयाने बुधवारी गाइडलाइन्स जारी करून, सर्व राज्यांना कळवले होते, की लॉकडाउनमुळे अडकलेल्या लोकांना येण्या-जाण्याची सशर्त परवानगी दिली जात आहे. ...

रेल्वे मार्गाने तेलंगणाकडे पायी निघालेले मजूर अकोल्यात आश्रयाला - Marathi News | The laborer, who was on his way to Telangana took r shelter in Akola | Latest akola News at Lokmat.com

अकोला :रेल्वे मार्गाने तेलंगणाकडे पायी निघालेले मजूर अकोल्यात आश्रयाला

पजीविकेचे कोणतेच साधन नाही आणि उपासमार सहन होत नसल्याने अखेर या सर्व मजुरांनी गावाकडे जाण्याचा रस्ता धरला. ...

Lockdown : 12 वर्षांची चिमुकली 100 किमी पायी चालली, घर काही अंतरावर असतानाच झाला मृत्यू - Marathi News | 12 year old Chhattisgarh girl died in Bijapur after walking 100 kms from Telangana due to lockdown sna | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Lockdown : 12 वर्षांची चिमुकली 100 किमी पायी चालली, घर काही अंतरावर असतानाच झाला मृत्यू

जमालो मडकाम ही काही नातलगांसह 2 महिन्यांपूर्वी मिरची तोडण्यासाठी तेलंगणातील पेरूर या गावी गेली होती. लॉकडाऊन-2 नंतर 16 एप्रिलला ही चिमुकली आपल्या 11 नातलगांसह तेलंगणाहून परत आपल्या गावी येण्यासाठी निघाली होती. ...

coronavirus : तेलंगणा सरकारने लॉकडाऊन वाढवले, 3 ऐवजी 7 मेपर्यंत सर्व व्यवहार राहणार बंद - Marathi News | coronavirus: Telangana government increases lockdown till May 7 BKP | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :coronavirus : तेलंगणा सरकारने लॉकडाऊन वाढवले, 3 ऐवजी 7 मेपर्यंत सर्व व्यवहार राहणार बंद

कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील लॉकडाऊन 3 मेपर्यंत वाढवण्याची घोषणा केली होती. ...