लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
तेलंगणा

तेलंगणा

Telangana, Latest Marathi News

तेलंगणात अडकून पडलेल्या खामगाव तालुक्यातील २० मजुरांना मिळाली मदत - Marathi News | Assistance to 20 laborers from Khamgaon taluka, which is stuck in Telangana | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :तेलंगणात अडकून पडलेल्या खामगाव तालुक्यातील २० मजुरांना मिळाली मदत

तेलंगणात अडकून पडलेल्या खामगाव तालुक्यातील २० मजुरांना मदत मिळाली आहे. ...

CoronaVirus : दिल्लीत 63, यूपीतील 59, तर 'या' राज्यात तब्बल 91 टक्के कोरोनाबाधित तब्‍लिगी जमातशी संबंधित - Marathi News | 29 percent Corona cases are related to Nizamuddin Markaz and affected 23 States sna | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :CoronaVirus : दिल्लीत 63, यूपीतील 59, तर 'या' राज्यात तब्बल 91 टक्के कोरोनाबाधित तब्‍लिगी जमातशी संबंधित

अग्रवाल म्हणाले, तब्‍लिगी जमातशी संबंधित रुग्ण हे देशातील 23 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशात आढळून आले आहेत. कोरोनाग्रस्त रुग्णांच्या संख्येनुसार टॉप 10 राज्यांमध्ये पाच राज्ये अशी आहेत, जेथे जमाती रुग्णांची संख्या सर्वाधिक आहे. ...

लॉकडाऊनमुळे परराज्यात अडकलेल्या मुलासाठी ती झाली हिरकणी,केले असे काही... - Marathi News | coronavirus: she travel 1400 KM on scooty for her son who trapped in lockdown BKP | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :लॉकडाऊनमुळे परराज्यात अडकलेल्या मुलासाठी ती झाली हिरकणी,केले असे काही...

आपल्या मुलांसाठी आई काहीही करू शकते, हे तुम्ही अनेकदा ऐकले असेल, पाहिले असेल. ...

Coronavirus : कोरोनापासून शेळ्यांचं रक्षण करण्यासाठी त्याने लढवली अनोखी शक्कल, पाहून वाटेल नवल - Marathi News | coronavirus outbreak telangana man ties masks on goats after hearing this news SSS | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Coronavirus : कोरोनापासून शेळ्यांचं रक्षण करण्यासाठी त्याने लढवली अनोखी शक्कल, पाहून वाटेल नवल

Coronavirus : जगातील पहिला कोरोना पॉझिटीव्ह प्राणी अमेरिकेत आढळला आहे. न्यूयॉर्क येथील एका वाघिणीला कोरोनाची बाधा झाल्याची माहिती काही दिवसांपूर्वी समोर आली होती. ...

Video : कोरोना 'हेल्मेट'नंतर आता रस्त्यावर उतरली कोरोना 'कार', 6 चाकांची ही कार पाहून तुम्हीही व्हाल हैराण - Marathi News | Now k sudhakar mead cororna virus car in Hyderabad | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Video : कोरोना 'हेल्मेट'नंतर आता रस्त्यावर उतरली कोरोना 'कार', 6 चाकांची ही कार पाहून तुम्हीही व्हाल हैराण

या जीवघेण्या आजारापासून सतर्क राहून आपण आपलाच नाही, तर इतरांचाही जीव वाचवू शकतो. हा संदेश देण्यासाठी आता कोरोना हेल्मेट आणि कोरोना मिठाईनंतर चक कारच रस्त्यावर उतरली आहे. ...

Coronavirus: १४ एप्रिलनंतर लॉकडाऊन ३ जूनपर्यंत वाढवण्याची शिफारस; ‘या’ राज्याच्या मुख्यमंत्र्यांची मागणी - Marathi News | Coronavirus: CM K Chandrasekhar Rao suggested extension of lockdown for 2 more weeks pnm | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Coronavirus: १४ एप्रिलनंतर लॉकडाऊन ३ जूनपर्यंत वाढवण्याची शिफारस; ‘या’ राज्याच्या मुख्यमंत्र्यांची मागणी

सर्व राज्यातील लॉकडाऊन कसे काढू शकता. आपल्या राज्यांच्या स्थितीच्या आधारे, यावर एक अहवाल तयार करा आणि तो केंद्राकडे पाठवा असं पंतप्रधानांनी सांगितलं होतं. ...

Coronavirus : खासदारांच्या ३० % पगार कपातीच्या निर्णयावरुन औवेसींचा मोदी सरकारला टोला - Marathi News | Coronavirus: Owaisi toppled Modi government over 30% salary cut decision of MP, says its replacting of telangana government MMG | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Coronavirus : खासदारांच्या ३० % पगार कपातीच्या निर्णयावरुन औवेसींचा मोदी सरकारला टोला

सर्व खासदारांनी वर्षभर ३० टक्के कमी वेतन घेण्याचा निर्णय घेतल्याची माहिती केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी दिली. यामधून मिळणाऱ्या पैशांचा वापर कोरोनाविरोधात करण्यात येणाऱ्या उपाययोजनांसाठी केला जाईल. ...

coronavirus: मुस्लीम समाजातील कोरोना संक्रमित व्यक्तीच्या 'दफन'विधीबाबत खासदार औवेसी म्हणतात - Marathi News | coronavirus: MP calls on Aussei to bury Corona infected person in Muslim community MMG | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :coronavirus: मुस्लीम समाजातील कोरोना संक्रमित व्यक्तीच्या 'दफन'विधीबाबत खासदार औवेसी म्हणतात

कोरोनाची लागण झालेल्या रुग्णांच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्याबाबात जागतिक आरोग्य संघटना व केंद्र सरकारने मार्गदर्शक तत्त्वे निश्चित केली आहेत ...