लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
तापमान

तापमान

Temperature, Latest Marathi News

Maharashtra Weather : राज्यात महाबळेश्वर पेक्षाही कमी तापमान नोंदविले या जिल्ह्यात - Marathi News | Maharashtra Weather : In the state the temperature was lower than Mahabaleshwar in this district | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Maharashtra Weather : राज्यात महाबळेश्वर पेक्षाही कमी तापमान नोंदविले या जिल्ह्यात

राज्यात थंडी वाढू लागली असून, विविध शहरांत पारा घसरू लागला आहे. थंड हवेचे ठिकाण असलेल्या महाबळेश्वरपेक्षा आता राज्यातील इतर ठिकाणी थंडी जास्त असल्याचे दिसून आले. ...

Maharashtra Winter: राज्यात हुडहुडी! नाशिकला पारा १३ अंशावर, पुण्यातही थंडीमध्ये वाढ - Marathi News | maharashtra winter in nashik at 13 degrees increase in cold in Pune too | Latest pune News at Lokmat.com

पुणे :राज्यात हुडहुडी! नाशिकला पारा १३ अंशावर, पुण्यातही थंडीमध्ये वाढ

पुढील दोन-तीन दिवस राज्यात काही भागात पावसाचा अंदाजही व्यक्त करण्यात आला आहे ...

Maharashtra Weather Update : राज्यात थंडीचा कडाका सगळ्यात कमी तापमान नोंदविले या जिल्ह्यांत - Marathi News | Maharashtra Weather Update : Cold weather in the state The lowest temperature was recorded in these districts | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Maharashtra Weather Update : राज्यात थंडीचा कडाका सगळ्यात कमी तापमान नोंदविले या जिल्ह्यांत

गेल्या दोन दिवसांपासून पुण्यात थंडीमध्ये वाढ झाली आहे. त्यामुळे पुणेकर कुडकुडत आहेत. शहरात बुधवारी (दि. १३) किमान तापमान १४.६ अंश सेल्सिअस नोंदवले गेले, तर नाशिकला १३.४ अंशावर पारा होता. त्यामुळे राज्यामध्ये थंडी चांगलीच जाणवू लागली आहे. ...

राज्यात या जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी मध्यम पाऊस पडण्याची शक्यता - Marathi News | Chance of moderate rain at isolated places in these districts of the state | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :राज्यात या जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी मध्यम पाऊस पडण्याची शक्यता

दक्षिण कोकण आणि दक्षिण मध्य महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ, सोसाट्याचा वारा (३०-४० किमी प्रतितास वेग) आणि हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. ...

कोल्हापूर जिल्ह्याचा पारा १८ डिग्रीपर्यंत, थंडी वाढली; ग्रामीण भागात शेकोट्या पेटल्या - Marathi News | The mercury of Kolhapur district fell It got colder as the temperature dropped to 18 degrees | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूर जिल्ह्याचा पारा १८ डिग्रीपर्यंत, थंडी वाढली; ग्रामीण भागात शेकोट्या पेटल्या

जिल्ह्यात पावसाच्या हलक्या सरी कोसळण्याची शक्यता ...

Maharashtra Rain: ऐन गुलाबी थंडीत राज्यात पावसाचा अंदाज! येत्या २ दिवसात हजेरी लावण्याची शक्यता - Marathi News | Rain forecast in the maharashtra in a winter Chance to appear in next 2 days | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Maharashtra Rain: ऐन गुलाबी थंडीत राज्यात पावसाचा अंदाज! येत्या २ दिवसात हजेरी लावण्याची शक्यता

सद्यस्थितीत गारठा जाणवत असला तरी राज्यातील तापमानात चढ उतार होत असून, गुरुवारपासून काही भागात पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे ...

रात्रीचा पारा घटला, गारवा वाढला; नोव्हेंबरमध्ये सुद्धा थंडीची हवी तशी जाणीव नाही - Marathi News | Night temperature dropped, sleet increased; Even in November there is no feeling of cold | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :रात्रीचा पारा घटला, गारवा वाढला; नोव्हेंबरमध्ये सुद्धा थंडीची हवी तशी जाणीव नाही

दिवसाचे तापमान सरासरीत, उकाडा कमी : पुढच्या काही दिवसात वाढेल गारठा ...

Fisherman : मासेमारी बोटींची संख्या अचानक वाढल्याने औद्योगिक क्षेत्रातून येणाऱ्या बर्फाचा तुटवडा - Marathi News | Fisherman : A sudden increase in the number of fishing boats led to a shortage of ice from the industrial sector | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Fisherman : मासेमारी बोटींची संख्या अचानक वाढल्याने औद्योगिक क्षेत्रातून येणाऱ्या बर्फाचा तुटवडा

Ice Shortage for Fisherman वाढलेला उष्मा आणि विविध बंदरांतील मासेमारी बोटींची संख्या अचानक वाढल्याने औद्योगिक क्षेत्रातून येणाऱ्या बर्फाचा तुटवडा जाणवू लागला आहे ...