लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
तापमान

तापमान

Temperature, Latest Marathi News

भोर शहरावर पाण्याचे संकट; ऐन उन्हाळ्यात उद्यापासून दिवसाआड पाणीपुरवठा - Marathi News | Water crisis on Bhor city Day by day water supply from tomorrow in summer | Latest pune News at Lokmat.com

पुणे :भोर शहरावर पाण्याचे संकट; ऐन उन्हाळ्यात उद्यापासून दिवसाआड पाणीपुरवठा

भोरच्या भाटघर धरणात केवळ १० टक्के पाणीसाठा ...

शेतकरी बांधवानो अवकाळी पाऊसात विजेपासून स्वत:ला वाचवा: अशी घ्या खबरदारी - Marathi News | Farmer brothers, protect yourself from lightning during unseasonal rains: Take these precautions | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :शेतकरी बांधवानो अवकाळी पाऊसात विजेपासून स्वत:ला वाचवा: अशी घ्या खबरदारी

अवकाळी पाऊस हा नेहमीच वादळी वारा आणि विजांच्या कडकडाटासह असतो. ही प्रक्रिया वातावरणातील बदलांमुळे होत असते. कारण ही प्रक्रिया झाली नाही तर कदाचित पाऊसही पडणार नाही. ...

उन्हाळ्यामुळे सांगली जिल्ह्यात दूध उत्पादन एक लाख लिटरने घटले - Marathi News | Milk production in Sangli district decreased by one lakh liters due to summer | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :उन्हाळ्यामुळे सांगली जिल्ह्यात दूध उत्पादन एक लाख लिटरने घटले

चारा व पाणीटंचाईचा दूध उत्पादनावर परिणाम ...

पुण्यात उन्हाची तीव्रता अधिक; गतवर्षीच्या तुलनेत एप्रिलमध्ये आठ हजारांनी वाढले टँकर - Marathi News | Intensity of summer in Pune; Compared to last year, tankers increased by eight thousand in April | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यात उन्हाची तीव्रता अधिक; गतवर्षीच्या तुलनेत एप्रिलमध्ये आठ हजारांनी वाढले टँकर

मे महिन्यातील उन्हाचा तडाका वाढत असल्याने या टँकरच्या मागणीमध्ये गतवर्षीच्या तुलनेत अधिक वाढ होईल असा अंदाज ...

वादळी वारा अन् जोरदार पाऊस; पुणे शहरात झाडपडीच्या घटना, जनजीवन विस्कळीत - Marathi News | heavy rain in pune city tree have fallen in many places in city | Latest pune News at Lokmat.com

पुणे :वादळी वारा अन् जोरदार पाऊस; पुणे शहरात झाडपडीच्या घटना, जनजीवन विस्कळीत

वाऱ्याचा वेग प्रचंड असल्याने शहरात अनेक ठिकाणी झाडपडीच्या घटना घडल्या असून जोरदार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे ...

आंबेगाव तालुक्यात वादळी वाऱ्यासह पाऊस; पिक झाकण्यासाठी शेतकऱ्यांची पळापळ - Marathi News | Rain in Ambegaon taluka Farmers rush to cover crops | Latest pune News at Lokmat.com

पुणे :आंबेगाव तालुक्यात वादळी वाऱ्यासह पाऊस; पिक झाकण्यासाठी शेतकऱ्यांची पळापळ

अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर लग्नाचा मुहूर्त मोठा असल्याने अनेक मंगल कार्यालयात, गावांमध्ये वऱ्हाडी मंडळींची धावपळ ...

पुण्यात ढगांचा गडगडाट अन् विजांचा कडकडाट; वादळी वाऱ्यासोबतच जोरदार पावसाला सुरुवात - Marathi News | Thunder and lightning in Pune Heavy rain started with strong wind | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यात ढगांचा गडगडाट अन् विजांचा कडकडाट; वादळी वाऱ्यासोबतच जोरदार पावसाला सुरुवात

राज्यात पुढील ३,४ दिवस विजांच्या कडकडाटासह वादळ, गारपीठ आणि पाऊस पडण्याची शक्यता ...

सोलापूरकरांसाठी आनंदाची बातमी; पाणीटंचाई पासून मुक्तता, उजनीतून पाणी सोडण्यास सुरुवात - Marathi News | Good news for Solapur citizens Relief from water scarcity start of releasing water from Ujani | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सोलापूरकरांसाठी आनंदाची बातमी; पाणीटंचाई पासून मुक्तता, उजनीतून पाणी सोडण्यास सुरुवात

सोलापूर शहर, भीमा नदी काठची शहरे व गावांच्या पिण्याच्या पाणीपुरवठा योजनांसाठी हे पाणी सोडण्यात येत आहे ...