लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
तापमान

तापमान

Temperature, Latest Marathi News

थंड अन् हरित नाशिकचा पारा पोहचला ४१ अंशपार; एप्रिल ठरला तापदायक  - Marathi News | Cold and green Nashik's mercury reached 41 degrees; April turned out to be hot | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :थंड अन् हरित नाशिकचा पारा पोहचला ४१ अंशपार; एप्रिल ठरला तापदायक 

सायंकाळी ५ वाजेपर्यंत शहरातील रस्त्यांवर अघोषित संचारबंदी बघावयास मिळाली. रविवारी २४.९अंश सेल्सिअसइतके किमान तापमान सकाळी साडेआठ वाजता मोजले गेले. ...

जिल्ह्यात उष्णतेची लाट: साताऱ्याचा पारा ४०.५; वर्षातील उच्चांकी नोंद... - Marathi News | temp of Satara 40.5; Record high of the year... | Latest satara News at Lokmat.com

सातारा :जिल्ह्यात उष्णतेची लाट: साताऱ्याचा पारा ४०.५; वर्षातील उच्चांकी नोंद...

एप्रिलमध्ये चाैश्यांदा तापमान ४० अंशावर ...

पारा ४१ अंशावर : उकाड्याने कोल्हापुरकरांचा रविवार हॉट, रात्रीचीही वाढली तगमग - Marathi News | Kolhapur's Sundays hot due to heat, temperature at 41 degree | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :पारा ४१ अंशावर : उकाड्याने कोल्हापुरकरांचा रविवार हॉट, रात्रीचीही वाढली तगमग

नागरिक हैराण, किमान तापमानातही झाली वाढ ...

सोलापुरातील तापमानाचा पारा ४३.७ अंशावर; या हंगामातील सर्वाधिक तापमानाची नोंद - Marathi News | Solapur temperature at 43.7 degrees; Highest temperature recorded this season | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सोलापुरातील तापमानाचा पारा ४३.७ अंशावर; या हंगामातील सर्वाधिक तापमानाची नोंद

सोलापूर :  शहर व परिसरात गेल्या दोन दिवसांपासून तापमानात असह्य़ वाढ होऊन ते आज रविवारी या वर्षातील सर्वाधिक तापमान ... ...

कमी दाबाच्या क्षेत्रामुळे राज्यात पावसाचा अंदाज; पुढील २ दिवस कोकणात उष्णतेची लाट - Marathi News | Rain forecast in state due to low pressure area Heat wave in Konkan for next 2 days | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कमी दाबाच्या क्षेत्रामुळे राज्यात पावसाचा अंदाज; पुढील २ दिवस कोकणात उष्णतेची लाट

मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पावसाचा अंदाज ...

राज्यात २२ दिवसांत उष्माघाताचे १४३ रुग्ण; संभाव्य धाेका विचारात घेऊन काळजी घ्या... - Marathi News | 143 heatstroke patients in the state in 22 days Be careful considering the potential risks... | Latest pune News at Lokmat.com

पुणे :राज्यात २२ दिवसांत उष्माघाताचे १४३ रुग्ण; संभाव्य धाेका विचारात घेऊन काळजी घ्या...

सुदैवाने एकाही रुग्णाचा मृत्यू झालेला नसून संभाव्य धाेका विचारात घेऊन काळजी घेण्याचे आरोग्य विभागाचे आवाहन ...

Temperature today: उकाड्याने कासाविस, झळांनी नागरिक बेजार,आज कसा राहणार तापमानाचा पारा? - Marathi News | Temperature today: The heat is killing the people, the heat is bothering the citizens, how will the temperature be today? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Temperature today: उकाड्याने कासाविस, झळांनी नागरिक बेजार,आज कसा राहणार तापमानाचा पारा?

जाणून घ्या तुमच्या शहरातील तापमान एका क्लिकवर... ...

Rain Alert: महाराष्ट्रावर चक्राकार वारे सक्रीय, आज या भागात ढगांच्या गडगडाटासह वादळी पावसाचा इशारा - Marathi News | Rain Alert: Cyclonic winds active over Maharashtra, warning of stormy rain with thunder in this area today | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Rain Alert: महाराष्ट्रावर चक्राकार वारे सक्रीय, आज या भागात ढगांच्या गडगडाटासह वादळी पावसाचा इशारा

वाचा हवामानाचा सविस्तर अंदाज ...