लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
तापमान

तापमान

Temperature, Latest Marathi News

Maharashtra Temperature: राज्यात एकीकडे तापमानाचा पारा चढतोय; दुसरीकडे वरुणराजाची हजेरी - Marathi News | On the one hand the temperature is rising in the state On the other hand Varunraja's presence | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Maharashtra Temperature: राज्यात एकीकडे तापमानाचा पारा चढतोय; दुसरीकडे वरुणराजाची हजेरी

सोलापुरात सर्वाधिक कमाल तापमान ४२.४ अंश सेल्सिअस नोंदले गेले ...

Maharashtra: पुण्यातील किमान तापमानात वाढ, विदर्भात उष्णतेची लाट येणार - Marathi News | Maharashtra: Increase in minimum temperature in Pune, heat wave in Vidarbha | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यातील किमान तापमानात वाढ, विदर्भात उष्णतेची लाट येणार

शहरातील २९ वेदर स्टेशनपैकी २२ ठिकाणचे किमान तापमान हे २० अंशाच्यावर नोंदवले गेले आहे. यावरून पुणे ‘हॉट’ ठरत असल्याचे स्पष्ट होत आहे.... ...

उष्णतेसह पाणी टंचाई वाढली, पाणी बदलामुळे कुक्कुटपालनावर परिणाम - Marathi News | Latest News Water scarcity increased with heat, impact on poultry due to water changes | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :उष्णतेसह पाणी टंचाई वाढली, पाणी बदलामुळे कुक्कुटपालनावर परिणाम

बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव परिसरात गत काही दिवसांपासून तापमानाची तीव्रता वाढली आहे. ...

लातूर जिल्ह्यातील औराद शहाजानीत तापमानाचा पारा ४४ अंशांवर - Marathi News | At Aurad Shahajani in Latur district, the temperature is at 44 degrees Celsius | Latest latur News at Lokmat.com

लातुर :लातूर जिल्ह्यातील औराद शहाजानीत तापमानाचा पारा ४४ अंशांवर

सायंकाळच्या वेळेस अचानक ढगाळ वातावरण निर्माण होत असल्याने उकाडा वाढला आहे. ...

पाऊस गारपीटीच्या अंदाजानंतर राज्यात आज कसे राहणार तापमान? - Marathi News | How will the temperature be in the state today after the forecast of rain and hail? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :पाऊस गारपीटीच्या अंदाजानंतर राज्यात आज कसे राहणार तापमान?

उष्णतेची लाट, पाऊस अन् गारपीटही, जाणून घ्या तुमच्या शहरात आज कसे राहणार तापमान? ...

राज्यातील सरासरी तापमानात ४ अंशांनी वाढ; कुठे आहे किती तापमान? - Marathi News | Increase in average temperature in the state by 4 degrees; Where is the temperature? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :राज्यातील सरासरी तापमानात ४ अंशांनी वाढ; कुठे आहे किती तापमान?

राज्यात उष्णतेचा पारा वाढत असून, कमाल आणि किमान तापमानांत सरासरीपेक्षा दोन ते चार अंशांनी वाढ झाल्याचे दिसून येत आहे. राज्यात शुक्रवारी सोलापूर येथे सर्वाधिक कमाल व किमान तापमानाची नोंद झाली. ...

Hailstorm: राज्यात अवकाळी पावसासह गारपीटीची शक्यता, कुठे आहे इशारा? - Marathi News | Hailstorm: Chance of hail with unseasonal rain in the state, where is the warning? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Hailstorm: राज्यात अवकाळी पावसासह गारपीटीची शक्यता, कुठे आहे इशारा?

कमी दाबाचा पट्टा सक्रिय, मरावाडा विदर्भासह मध्य महाराष्ट्रात पावसासह गारपीटीची शक्यता ...

नाशिक जिल्ह्यातील काही भागात हलक्या पावसाची शक्यता, वाचा हवामान अंदाज - Marathi News | Latest News Chance of light rain in some parts of Nashik district, read weather forecast | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :नाशिक जिल्ह्यातील काही भागात हलक्या पावसाची शक्यता, वाचा हवामान अंदाज

नाशिक जिल्ह्यातील काही भागात हलका ते मध्यम पावसाची शक्यता असून हवामान उष्ण राहण्याची शक्यता आहे. ...