लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
तापमान

तापमान

Temperature, Latest Marathi News

Weather Update; मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यामध्ये येत्या दोन दिवसांमध्ये पावसाचा अंदाज; काही ठिकाणी यलो अलर्ट - Marathi News | Weather Update; Rain forecast in Madhya Maharashtra and Marathwada in next two days; Yellow alert in some places | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Weather Update; मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यामध्ये येत्या दोन दिवसांमध्ये पावसाचा अंदाज; काही ठिकाणी यलो अलर्ट

राज्यातील मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यामधील काही भागांमध्ये येत्या दोन दिवसांमध्ये पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे. काही ठिकाणी यलो अलर्टही दिला आहे. ...

उन्हाळ्यापूर्वीच मुंबई तापली; मुंबई ३७ तर ठाणे ४० अंश - Marathi News | Mumbai heats up before summer; Mumbai 37 degrees and Thane 40 degrees | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :उन्हाळ्यापूर्वीच मुंबई तापली; मुंबई ३७ तर ठाणे ४० अंश

मुंबईच्या समुद्रावरून वाहणा-या वा-यामुळे मुंबईचे तापमान नियंत्रित राहते. ...

Climate change: वर्षातील ३६५ दिवसांपैकी ३१८ दिवसात भारताने केला तीव्र हवामानाच्या घटनांचा सामना - Marathi News | Climate change: India experiences extreme weather events on 318 days out of 365 days of the year | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Climate change: वर्षातील ३६५ दिवसांपैकी ३१८ दिवसात भारताने केला तीव्र हवामानाच्या घटनांचा सामना

2023 ने जागतिक तापमानवाढीचे विक्रम मोडले. ...

Weather Report : मराठवाडा, विदर्भासह खान्देशात गारपिटीची शक्यता, काय सांगतोय हवामान अंदाज?  - Marathi News | Latest News Chance of hail in Khandesh along with Marathwada, Vidarbha | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Weather Report : मराठवाडा, विदर्भासह खान्देशात गारपिटीची शक्यता, काय सांगतोय हवामान अंदाज? 

आज देखील अवकाळी पावसाचे वातावरण असल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंता व्यक्त केली जात आहे. ...

मुंबई तापली, तापमान ३७.५; देशात सर्वाधिक कमाल तापमानाची नोंद मुंबईत - Marathi News | temperature 37.5; Mumbai recorded the highest maximum temperature in the country | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबई तापली, तापमान ३७.५; देशात सर्वाधिक कमाल तापमानाची नोंद मुंबईत

सोमवारी देशातील सर्वाधिक कमाल तापमानाची नोंद मुंबईत झाली असून, हे कमाल तापमान ३७.५ अंश सेल्सिअस नोंदविण्यात आल्याची माहिती वेगरिज ऑफ दी वेदरचे राजेश कपाडीया यांनी दिली. ...

किकुलॉजी: निफाडमध्येच नीचांकी तापमानाची नोंद का होते? त्यावर काय उपाय करायचे? जाणून घेऊ - Marathi News | Kikulogy: Why Niphad recorded the lowest temperature? prof Kirankumar johare revels the fact | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :निफाडमध्येच नीचांकी तापमानाची नोंद का होते?

(किकुलॉजी, भाग २२): शेतकरी बांधवांनी तंत्रज्ञान सजग व्हावे यासाठीचे हे सदर. आजच्या भागात आपण पाहणार आहोत, निफाड आणि तेथील थंडीबद्दल. ...

उन्हाळा वाढतोय.. गायींचे दुध उत्पादन कसे वाढवाल - Marathi News | Summer is increasing.. How to increase milk production of cows | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :उन्हाळा वाढतोय.. गायींचे दुध उत्पादन कसे वाढवाल

तापमान दिवसेंदिवस वाढत आहे. जनावरे दुभत्या गायींना २१ ते २७ अंश सेल्सिअस तापमान योग्य समजले जाते. तापमान वाढल्यावर गायींवरील ताण देखील वाढतो. परिणामी दुग्ध उत्पादन आणि प्रजननावर परिणाम होतो. ...

नाशिक, मुंबईला थंडी तरी विदर्भात पाऊस अन् गारपीट, वाचा हवामान अंदाज  - Marathi News | Latest News Cold weather in Nashik, Mumbai but rain and hailstorm in Vidarbha, read weather forecast | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :नाशिक, मुंबईला थंडी तरी विदर्भात पाऊस अन् गारपीट, वाचा हवामान अंदाज 

२५ ते २७ फेब्रुवारीपर्यंत वादळी पावसासह गारपीट होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. ...