लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
तापमान

तापमान

Temperature, Latest Marathi News

ठाण्याचा पारा चढलेलाच; तापमान @ ४२.२७ - Marathi News | The mercury in Thane has risen; Temperature @ 42.27 | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाण्याचा पारा चढलेलाच; तापमान @ ४२.२७

या वाढत्या पाऱ्यामुळे नागरिकांच्या अंगाची लाहीलाही होत असून अंगातुन घामाच्या धारा वाहत होत्या. ...

Tasty Katta: पुण्यात १०० वर्षांपासून 'बाजीराव मस्तानी'; उन्हाळ्यात घ्या थंडाई - Marathi News | Bajirao Mastani in Pune for 100 years Take cold in summer | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Tasty Katta: पुण्यात १०० वर्षांपासून 'बाजीराव मस्तानी'; उन्हाळ्यात घ्या थंडाई

मस्तानी पाहून डोळे थंडावतात, प्यायला सुरुवात केली की, पोट थंडावते व ग्लास संपला की, डुलकी लागते ...

Kolhapur: उष्मा वाढला, जनावरे आटली; ‘गोकुळ’ला बसला फटका, दूध संकलनात झाली घट - Marathi News | The temperature of Kolhapur district reached 40 degrees, Drastic reduction in milk production of Gokul | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur: उष्मा वाढला, जनावरे आटली; ‘गोकुळ’ला बसला फटका, दूध संकलनात झाली घट

जर्शी, होस्टन गायींना अधिक त्रास ...

सांगली जिल्ह्याचे तापमान चाळीशीच्या घरात, उन्हाच्या तीव्र झळांनी नागरिक हैराण - Marathi News | The maximum temperature of Sangli district was 39.6 degrees Celsius | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगली जिल्ह्याचे तापमान चाळीशीच्या घरात, उन्हाच्या तीव्र झळांनी नागरिक हैराण

येत्या आठवडाभरात तापमानात वाढ होण्याचा अंदाज ...

अरे बापरे...! अकोल्याचा पारा ४२.८ अंशावर; उकाड्याने अकोलेकर हैराण - Marathi News | Akola's mercury at 42.8 degrees Akolekar was shocked by the heat | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अरे बापरे...! अकोल्याचा पारा ४२.८ अंशावर; उकाड्याने अकोलेकर हैराण

पाऱ्याचा आलेख दिवसेंदिवस वाढताच असल्याने अकोलेकरांची होरपळ होत आहे. दिवसभर उकाड्याने अकोलेकर हैराण झाले आहेत. ...

उपचार न मिळाल्यास जीव जाण्याची शक्यता! उन्हाळ्यात टाळा उष्माघात, जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला - Marathi News | Chances of death if not treated Avoid heat stroke in summer know doctor's advice | Latest pune News at Lokmat.com

पुणे :उपचार न मिळाल्यास जीव जाण्याची शक्यता! उन्हाळ्यात टाळा उष्माघात, जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला

भरउन्हात महाराष्ट्र भूषण कार्यक्रमाला हजेरी लावल्यानंतर जवळपास ६०० नागरिकांना उष्माघाताचा त्रास तर १२ हून अधिक नागरिकांचा मृत्यू ...

Heavy Rain In Pune: पुण्यात येत्या २ दिवसात विजांच्या कडकडाटासह वादळी पावसाची शक्यता - Marathi News | Chance of thundery rain with lightning in next 2 days in Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Heavy Rain In Pune: पुण्यात येत्या २ दिवसात विजांच्या कडकडाटासह वादळी पावसाची शक्यता

गेल्या काही दिवसांपासून शहर व जिल्ह्यात पावसाने सायंकाळी हजेरी लावत पुणेकरांची तारांबळ उडवली ...

पुण्याचं पर्यावरण बिघडलं अन् तापमान वाढलं; शहरीकरणामुळे उष्ण बेटाकडे वाटचाल...! - Marathi News | Pune environment worsened and temperature increased Urbanization is moving towards a hot island...! | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्याचं पर्यावरण बिघडलं अन् तापमान वाढलं; शहरीकरणामुळे उष्ण बेटाकडे वाटचाल...!

शहरीकरणामुळे लोकसंख्या प्रचंड वाढली, इमारती वाढल्या, झाडं कमी झाली वाहनांची संख्या वाढली. त्यामुळे येथील वातावरणात घातक वायू वाढले ...