रामाची भूमिका करणारे कृष्णा भारद्वाज आणि कृष्ण देवरायाची भूमिका साकारणारे मानव गोहिल यांच्यामध्ये पडद्यावर फार छान नाते आहे. पण, कॅमेऱ्यामागेही त्यांच्यात खास नाते आहे. ...
'तेनाली रामा' या मालिकेत तेनालीची विनोदबुद्धी आणि चातुर्याच्या कथा सांगणाऱ्या रंजक पटकथेने प्रेक्षकांमधील उत्सुकता कायम राखली आहे आणि त्यामुळे ही मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस पडते आहे. ...
रामाची विनोदबुद्धी आणि बुद्धिमत्ता दाखवणाऱ्या तेनाली रामा या सोनी सब वाहिनीवरील मालिकेच्या पुढील काही भागात आणखी एक खिळवून ठेवणारे कथानक पहायला मिळणार आहे ...
तेनाली रामा या मालिकेत कृष्णदेवरायची (मानव गोहिल) बहीण तिच्या भाचीला विवाहासाठी घेऊन येणार आहे. पण ती रामाच्या (कृष्ण भारद्वाज) प्रेमात पडणार असून तिथून गोंधळाला सुरुवात होणार आहे. ...
सोनी सबवरील मालिका 'तेनाली रामा'ला प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळतो आहे. या मालिकेतील रामा त्याची तल्लख बुद्धी व हुशारीसह विजयनगरमधील प्रत्येक समस्येचे निराकरण करत आहे ...
'तेनाली रामा'ने यशस्वीरित्या ४०० एपिसोड्सचा टप्पा पूर्ण केला आहे. रामाची (कृष्णा भारद्वाज) कुशाग्र व तल्लख बुद्धी आणि तथचार्यच्या (पंकज बेरी) हास्यस्पद दुष्ट हेतूंसह प्रेक्षकांना प्रभावित केलेली मालिका प्रेक्षकांमध्ये खूपच लोकप्रिय ठरली आहे ...