लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
गच्चीतली बाग

Terrace Garden Plants - Ideas

Terrace garden, Latest Marathi News

गच्चीतली बाग-Terrace Garden- फ्लॅटमध्ये-बाल्कनीत किंवा टेरेसमध्ये लावायची बाग, रोपं-कुंड्या यांची नियोजन, ऋतूचक्र यांची सखोल माहिती, करुन पाहता येतील अशा गोष्टी.
Read More
Gardening Tips: नर्सरीतून आणलेलं रोप कुंडीत लावताना लक्षात ठेवा १० गोष्टी, रोप जगेल छान - Marathi News | Gardening Tips: 10 things to keep in mind when planting a seedling brought from the nursery, avoid these mistakes | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :नर्सरीतून आणलेलं रोप कुंडीत लावताना लक्षात ठेवा १० गोष्टी, रोप जगेल छान

Gardening Tips: नर्सरीतून आणलेलं रोपटं आपण मोठ्या हौशीने लावतो, पण काहीच दिवसांत ते कोमेजून जातं.. असं तुमच्याही बाबतीत होत असेल तर या ५ गोष्टी लक्षात ठेवा... ...

Succulent's Care: सकलंट्स रोपं नेहमीच जळून जातात? काय चुकतं नेमकं? अशी घ्या काळजी! करा ३ गोष्टी.... - Marathi News | Gardening Tips: How to take care of succulent plants, Follow these 3 things... | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :सकलंट्स रोपं नेहमीच जळून जातात? काय चुकतं नेमकं? अशी घ्या काळजी! करा ३ गोष्टी....

Succulent Plants Care: घरी आणलेलं सकलंट रोपटं खूप दिवस जगतंच नाही.. घरी आणलं की १५ दिवसांतच त्याची पानं गळायला सुरुवात होते.. का होतं असं? काय चुकतं नेमकं आपलं? ...

Terrace decoration ideas: छोट्याशा बाल्कनीलाही द्या खास रंगरूप, टेरेस डेकोरेशनच्या 9 भन्नाट आयडीया; घराला द्या नवा चेहरा - Marathi News | 9 super cool ideas for terrace decoration, even a small balcony also can get a special fantastic new look! | Latest sakhi Photos at Lokmat.com

सखी :छोट्याशा बाल्कनीलाही द्या खास रंगरूप, टेरेस डेकोरेशनच्या 9 भन्नाट आयडीया; घराला द्या नवा चेहरा

कुंडीतल्या 'मधुकामिनी'लाही येतील भरपूर फुलं! करा सोपे ३ उपाय, घरभर धुंद सुगंध ! - Marathi News | Lots of flowers will bloom to 'Madhukamini' plant! 3 Easy Remedies to get maximum flowers from madhukamini or Murraya plant | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :कुंडीतल्या 'मधुकामिनी'लाही येतील भरपूर फुलं! करा सोपे ३ उपाय, घरभर धुंद सुगंध !

Gardening tips: अंगणातल्या मधुकामिनीला फुलंच (Madhukamini) येत नाही किंवा खूप कमी फुलं येत असतील, तर हे सोपे उपाय करा आणि येणाऱ्या सिझनसाठी (gardening tips) आतापासूनच तुमच्या मधुकामिनीला तयार करा... ...

छोट्याशा कुंडीतही येऊ शकतो वेलदोडा...घरच्याघरी वेलची - वेलदोडे, रोप रुजवण्याच्या खास टिप्स - Marathi News | Gardening tips: How to grow cardamom means elaichi plants in terrace garden | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :छोट्याशा कुंडीतही येऊ शकतो वेलदोडा...घरच्याघरी वेलची - वेलदोडे, रोप रुजवण्याच्या खास टिप्स

Gardening tips: गरजेपुरती वेलची आपण आपल्या घरी उगवू शकतो. म्हणूनच तर बघा टेरेस गार्डनमध्ये (cardamom plants in terrace garden) कशी लावायची वेलची... आणि कशी घ्यायची त्या रोपट्याची काळजी.. ...

झाडांवर कीड, रोग पडतोय? त्यावर करा बेकिंग सोडा वापरून 'असा' परफेक्ट उपाय - Marathi News | Home hacks: natural pesticides for your terrace garden, 4 fantastic uses of baking soda for plants | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :झाडांवर कीड, रोग पडतोय? त्यावर करा बेकिंग सोडा वापरून 'असा' परफेक्ट उपाय

Gardening tips: झाडांवर कीड, रोग आजार नेहमीच पडतात, त्यावरचा उत्तम उपाय तुमच्या स्वयंपाक घरातच दडलेला आहे... ...

गुलाबाचं एकच फुलं कशाला, खरं प्रेम असेल तर गुलाबाचं बहरलेलं सुंदर रोपच गिफ्ट दिलं तर? - Marathi News | How to take care of rose plant? and how to prune climbing rose? | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :गुलाबाचं एकच फुलं कशाला, खरं प्रेम असेल तर गुलाबाचं बहरलेलं सुंदर रोपच गिफ्ट दिलं तर?

Gardening Tips: व्हॅलेण्टाइन्स डे, रोज डेला गुलाब गिफ्ट (rose day special) देतात, पण आपलं प्रेम रुजावं- फुलावं वाढावं म्हणून गुलाबाचं झाडंच वाढवलं तर.. रिश्ता वही, सोच नई... (valentines special) ...

छोट्या बाल्कनीतही फुलेल सुंदर कमळ; त्यासाठी करा ५ गोष्टी.. फुलतील कमळं घरात - Marathi News | Gardening tips: How to grow lotus plant in your terrace garden | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :छोट्या बाल्कनीतही फुलेल सुंदर कमळ; त्यासाठी करा ५ गोष्टी.. फुलतील कमळं घरात

Gardening tips: मार्च ते ऑगस्ट हा कमळाच्या फुलासाठी अतिशय उत्तम काळ मानला जातो. त्यामुळे चला तर मग आपापल्या बाल्कनीत, अंगणात कमळ फुलवायचं (How to grow lotus plant) असेल तर काही तयारी सुरू करा... ...