लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
थायलंड

थायलंड

Thailand, Latest Marathi News

बिमस्टेकमध्ये पाकिस्तान का नाही? सार्क असूनही नवे संघटन का स्थापन झाले? - Marathi News | Why Pakistan is not part of BIMSTEC? Despite the SAARC, the new organization was formed? | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :बिमस्टेकमध्ये पाकिस्तान का नाही? सार्क असूनही नवे संघटन का स्थापन झाले?

6 जून 1997 रोजी बे ऑफ बेंगॉल इनिशिएटिव्ह फॉर मल्टीसेक्टरल टेक्निकल अँड इकॉनॉमिक कोअपरेशन म्हणजेच बिमस्टेकची स्थापना करण्यात आली. याचे मुख्यालय बांगलादेशची राजधानी ढाका येथे आहे. ...

शांततेसाठी थायलंडने धाडली सोलापूरसाठी बुद्धमूर्ती - Marathi News | Buddha statue for Solapur, sent by Thailand for peace | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :शांततेसाठी थायलंडने धाडली सोलापूरसाठी बुद्धमूर्ती

नालंदा बुद्धविहारात स्थापना : जागतिक शांतीसाठी उचलले पाऊल ...

गुहेतील मुलांना वाचवण्याच्या मोहिमेचा नाट्यमय शेवट; थोडक्यात वाचले 20 लोकांचे प्राण - Marathi News | Thailand rescue work; The pump stopped working at the last minute | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :गुहेतील मुलांना वाचवण्याच्या मोहिमेचा नाट्यमय शेवट; थोडक्यात वाचले 20 लोकांचे प्राण

बचावकार्यामध्ये शेवटच्या क्षणी घडलेल्या घटनेमुळे बचावकार्यात सहभागी असलेल्या 20 लोकांचे प्राण धोक्यात आले होते. अगदी नाट्यमयरित्या या लोकांची मृत्यूच्या तावडीतून सूटका झाली आहे. ...

थायलंडमधील गुहेत अडकलेल्या मुलांवर येणार चित्रपट, गुहेजवळ म्युझियमही होणार - Marathi News | Thailand cave: Museum and film in the works for Tham Luang | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :थायलंडमधील गुहेत अडकलेल्या मुलांवर येणार चित्रपट, गुहेजवळ म्युझियमही होणार

​​​​​​​बचावकार्य पूर्ण होण्यापूर्वीच अमेरिकेतील प्युअर फ्लीक्स स्टुडिओने तेथील मोहिमेतील कार्यकर्त्यांकडून माहिती घ्यायला सुरुवात केली होती. ...

थायलंडचे चित्तथराराक मिशन 'करो या मरो' - पाहा, छायाचित्रातून... - Marathi News | 'Karo or Die' in Thailand's fascinating mission - see, from the photograph ... | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :थायलंडचे चित्तथराराक मिशन 'करो या मरो' - पाहा, छायाचित्रातून...

'ते' 13 जण, 90 कमांडो अन् 432 तासांचा थरार... थायलंडमधील 'रेस्क्यू ऑपरेशन'ची 'अंदर की बात' - Marathi News | 'They' have 13 people, 90 commandos and 432 hours of fever ... 'inside thing' of Thailand's rescue operation | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :'ते' 13 जण, 90 कमांडो अन् 432 तासांचा थरार... थायलंडमधील 'रेस्क्यू ऑपरेशन'ची 'अंदर की बात'

उत्तरी थायलंडच्या थाम लुआंग या गुहेत हे 13 जण पोहचले. मात्र, मुसळधार पावसामुळे गुहेतून बाहेर पडणे त्यांना शक्य नव्हते. ...

मोहीम फत्ते... थायलंडमधील गुहेत अडकलेली सर्व मुलं सुखरूप बाहेर - Marathi News | mission success ... all the children trapped in the cave in Thailand are safely out | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :मोहीम फत्ते... थायलंडमधील गुहेत अडकलेली सर्व मुलं सुखरूप बाहेर

गेल्या 15 दिवसांपासून नौदल कर्मचारी व डायव्हर्स यांची सुरू असलेली मोहीम आज फत्ते झाली. ...

मराठमोळ्या 'किर्लोस्करां'नी वाढवली देशाची शान; थायलंडच्या 'रेस्क्यू ऑपरेशन'मध्ये मोलाचं योगदान - Marathi News | Thailand cave rescue: India offers Kirloskar brothers services in rescue process | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :मराठमोळ्या 'किर्लोस्करां'नी वाढवली देशाची शान; थायलंडच्या 'रेस्क्यू ऑपरेशन'मध्ये मोलाचं योगदान

थायलंडमधील या गुहेतील पाणी बाहेर काढण्यासाठी भारतीय कंपनीची मदत झाली आहे. ...