लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
ठाकुर्ली

ठाकुर्ली

Thakurli, Latest Marathi News

लवकरच वितरण व्यवस्था सुरळीत होईल - Marathi News | Soon the delivery system will be smooth | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :लवकरच वितरण व्यवस्था सुरळीत होईल

डोंबिवली: येथील २७ गावांचा भाग असलेल्या पी अ‍ॅण्ड टी कॉलनीमध्ये गेल्या काही दिवसांपासून पाणी येत नसल्याने स्थानिक नगरसेविका रूपाली म्हात्रे यांनी सोमवारी कल्याण ग्रामीणचे आमदार सुभाष भोईर यांच्या प्रमुख उपस्थितीत केडीएमसीचे आयुक्त गोविंद बोडके यांची ...

कल्याण ग्रामिणचा शिवसेनेचा आमदार मीच : सुभाष भोईर यांचा दावा - Marathi News | I am the MLA of Kalyan Grameen Bank: Subhash Bhoir's claim | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :कल्याण ग्रामिणचा शिवसेनेचा आमदार मीच : सुभाष भोईर यांचा दावा

राजकारणात मोठमोठ्या पदांवर जायला अनेक जण ईच्छूक असतात, पण कल्याण ग्रामिण मतदारसंघाचा शिवसेनेचा आमदार मीच असून यापुढेही इथूनच आमदारकी लढवणार आहे. तिकिटांसाठी ईच्छूक कोणीही असला तरी मी केलेल्या विकास कामांच्या जोरावर पक्ष माझाच विचार करेल यात संदेह नाह ...

प्रभाग अधिकारी भांगरे वैद्यकीय रजेवर - Marathi News | Ward officer marijuana on medical leave | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :प्रभाग अधिकारी भांगरे वैद्यकीय रजेवर

कल्याण: २७ गावांमधील बेकायदा बांधकामांना जबाबदार असल्याचा ठपका ठेवत महासभेने केलेल्या निलंबनाच्या ठरावामुळे चर्चेत आलेले ई प्रभागाचे अधिकारी भागाजी भांगरे हे वैद्यकीय रजेवर गेले आहेत. त्यांच्याकडील कार्यभार हा ह प्रभागाचे अधिकारी अरूण वानखेडे यांच्या ...

मांडुळ सर्पाच्या तस्करीसाठी आलेल्या त्रिकुटाला अटक - Marathi News | Arrested Trikuta for trafficking of the Mandural snake | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :मांडुळ सर्पाच्या तस्करीसाठी आलेल्या त्रिकुटाला अटक

डोंबिवली: दुर्मिळ मांडुळ जातीचे सर्प औषधी पदार्थ व काळी जादुसाठी विक्री करण्यासाठी आलेल्या त्रिकुटाला कल्याण गुन्हे अन्वेषण विभागाच्या पोलिसांनी गुरूवारी सायंकाळी साडेसातच्या सुमारास सापळा लावून अटक केली. कल्याण-शीळ मार्गावरील काटई नाका परिसरात ही का ...

बेकायदा बांधकामावरील कारवाईत चालढकल - Marathi News | Movement against illegal construction | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :बेकायदा बांधकामावरील कारवाईत चालढकल

डोंबिवली: बेकायदेशीररित्या उभारण्यात आलेल्या मंदिराच्या बांधकामावर कारवाई करण्यात चालढकलपणा सुरू असल्याच्या निषेधार्थ सामाजिक कार्यकर्ते महेश निंबाळकर यांनी गुरूवारी केडीएमसीच्या डोंबिवली विभागीय कार्यालयातील फ प्रभाग अधिकारी अमित पंडीत यांच्या दालना ...

जमिनीचा योग्य मोबदला हवा - Marathi News | Worthy compensation for land | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :जमिनीचा योग्य मोबदला हवा

कल्याण: नागपूर-मुंबई समृध्दी महामार्गात बाधित होणा-या शेतजमिनींना योग्य मोबदला मिळत नसल्याच्या निषेधार्थ कल्याण तालुक्यातील शेतक-यांनी बुधवारपासून येथील प्रांत कार्यालयाबाहेर बेमुदत उपोषण छेडले आहे. जोपर्यंत ठोस निर्णय होत नाही तोपर्यंत उपोषण सुरूच र ...

डोंबिवलीत अवतरले श्री स्वामी समार्थांच्या आदीमाया आदीशक्तीचे रुप - Marathi News | The form of Adi Shakti of Dombivli, Aditya of Shri Swami Samartha | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :डोंबिवलीत अवतरले श्री स्वामी समार्थांच्या आदीमाया आदीशक्तीचे रुप

महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ....च्या जयघोषात डोंबिवलीत अनेक ठिकाणी स्वामी जयंतिचा सोहळा संपन्न झाला. नांदीवली मठात मात्र दुस-या दिवशी मंगळवारीही स्वामींच्या मठात ‘जोगवा’ म्हंटला गेला. मठाच्या परंपरेप्रमाणे स्वामींच्या मूर्तीला आदीमाया ...

डोंबिवलीत स्वामी समर्थ जयंति उत्साहात : स्वामी नामाचा जयघोष - Marathi News | Dombivlit Swami Samarth Jayanti Jubilee: Swamy Nama's Glory | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :डोंबिवलीत स्वामी समर्थ जयंति उत्साहात : स्वामी नामाचा जयघोष

श्री स्वामी समर्थ महाराजांच्या जयंति उत्सवानिमित्त डोंबिवलीत विविध धार्मिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. महाराजांच्या नांदीवलीसह रामनगर येथिल मठामध्ये दान दिवस भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन श्री स्वामी समर्थ सेवा मंडळाने केले आहेत. पहाटेपासूनच निघाल ...