लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
ठाणे महानगरपालिका

ठाणे महानगरपालिका

Thane municipal corporation, Latest Marathi News

ठाण्यात जन्म दाखल्यासाठी पैसे घेणे शिपायाला पडले महागात, दोन अधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस - Marathi News | Taking money for birth certificate in Thane becomes expensive for peon show cause notice to two officers | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाण्यात जन्म दाखल्यासाठी पैसे घेणे शिपायाला पडले महागात, दोन अधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस

उपकार्यालयीन अधिक्षक आणि लिपीक अशा दोन अधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावल्यामुळे पालिका वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. ...

दिवाळीच्या फराळासाठी ठाण्यातील सहा लाख गरीबांना ‘आनंद शिधा’ वाटपाला प्रारंभ - Marathi News | Distribution of 'Anand Shidha' to six lakh poor in Thane for Diwali snack started | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :दिवाळीच्या फराळासाठी ठाण्यातील सहा लाख गरीबांना ‘आनंद शिधा’ वाटपाला प्रारंभ

शिधावाटप विभागाच्या फ परिमंळाचे उपनियंत्रक ज्ञानेश्वर जवंजाळ यांनी या फराळ साहित्याचे केळकर यांच्या हस्ते आज वाटप करून या योजनेला जिल्ह्यात प्रारंभ केला आहे. ...

बंदींच्या कला कौशल्याला प्रोत्साहन द्या; जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांचं आवाहन - Marathi News | promote the artistic skills of Bandis; Collector Ashok Shingare's appeal | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :बंदींच्या कला कौशल्याला प्रोत्साहन द्या; जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांचं आवाहन

ठाणे कारागृहात शिक्षा भोगत असलेल्या बंदीवानांद्वारे अनेक गृहपोयोगी वस्तूंच्या निर्मितीचा उदयोग गेल्या अनेक वर्षांपासून सुरु आहे. ...

अडिवली ढोकळी जि.प. शाळेच्या परिसरात कचऱ्याचे साम्राज्य! - Marathi News | Adivali Dhokli District in Thane District There is an empire of garbage in the school premises | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :अडिवली ढोकळी जि.प. शाळेच्या परिसरात कचऱ्याचे साम्राज्य!

ठाणे जिल्ह्यातील अडिवली ढोकळी जि.प. शाळेच्या परिसरात कचऱ्याचे साम्राज्य पाहायला मिळत आहे.  ...

दिवाळी तोंडावर असतांना अवघ्या ५८ स्टॉल धारकांनाच परवानगी, ७४७ अर्ज प्राप्त - Marathi News | In view of Diwali, Thane Municipal Corporation has given permission to only 58 stall holders out of 747 | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :दिवाळी तोंडावर असतांना अवघ्या ५८ स्टॉल धारकांनाच परवानगी, ७४७ अर्ज प्राप्त

दिवाळीच्या पार्श्वभूमीवर ठाणे महापालिकेने 747 पैकी केवळ 58 स्टॉल धारकांना परवानगी दिली आहे.  ...

ठाणे महापालिका कर्मचाऱ्यांना १८ हजार सानुग्रह अनुदान - Marathi News | 18 thousand bonus to Thane municipal employees | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाणे महापालिका कर्मचाऱ्यांना १८ हजार सानुग्रह अनुदान

म्युनिसिपल लेबर युनियनने गुरुवारी वर्षा निवासाथनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली त्यानंतर ठाणे महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांच्याशी झालेल्या चर्चेनंतर ठाणे महापालिका कर्मचाऱ्यांना हे सानुग्रह अनुदान जाहीर करण्यात आले आहे. ...

लफाट चाळीतील ३० सफाई कामगारांचे स्थलांतर, ६१ कामगारांनाही सदनिका रिक्त करण्याचे आवाहन - Marathi News | 30 sweepers shifted from Laphat chowl, appeal to 61 workers to vacate their flats | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :लफाट चाळीतील ३० सफाई कामगारांचे स्थलांतर, ६१ कामगारांनाही सदनिका रिक्त करण्याचे आवाहन

महापालिकेच्या अत्यावश्यक सेवेतंर्गत येत असलेल्या आरोग्य खात्यातील सफाई कर्मचाऱ्यांना खारटन रोड येथील महापालिकेच्या जागेत जवळजवळ १९१ कर्मचाऱ्यांना सदनिका उपलब्ध करुन देण्यात आल्या होत्या. ...

ठाणे स्टेशन परिसरातील फेरीवाल्यांवर कारवाई; महापालिका आली अ‍ॅक्शन मोडमध्ये - Marathi News | Action against hawkers in Thane station area; Thane municipality into action mode | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाणे स्टेशन परिसरातील फेरीवाल्यांवर कारवाई; महापालिका आली अ‍ॅक्शन मोडमध्ये

दोन सत्रत नेमली जाणार पथके, महिलेला झालेल्या मारहाणीनंतर पालिका पुन्हा एकदा अ‍ॅक्शन मोडमध्ये आली आहे. ...