लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
ठाणे महानगरपालिका

ठाणे महानगरपालिका

Thane municipal corporation, Latest Marathi News

नालेसफाईची मुदत संपत आली तरी नाल्याचा कचरा गाळालाच, अनेक ठिकाणी नाले सफाईच झाली नाही - Marathi News | Even if the term of drain cleaning is over, the waste of the drain is still deposited, in many places the drains have not been cleaned at all | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :नालेसफाईची मुदत संपत आली तरी नाल्याचा कचरा गाळालाच, अनेक ठिकाणी नाले सफाईच झाली नाही

ठेकेदारांच्या मनमर्जीनुसार निविदा काडून सुद्धा नालेसफाईच्या कामात हलगर्जीपणा ...

दिव्यातील नालेसफाईच्या कामांना मुहुर्त नाहीच, आमदार राजू पाटील यांनी सहाय्यक आयुक्तांना धरले धारेवर - Marathi News | There is no time for drain cleaning works in Diva, MLA Raju Patil held the assistant commissioner on the line | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :दिव्यातील नालेसफाईच्या कामांना मुहुर्त नाहीच, आमदार राजू पाटील यांनी सहाय्यक आयुक्तांना धरले धारेवर

ठाणे महापालिका हद्दीतील नालेसफाईच्या कामांना यंदाही उशीराने सुरवात झाली. त्यात ३१ मे पर्यंत नालेसफाईची कामे पूर्ण केली जातील असा दावा महापालिकेने केला आहे. ...

Thane: दिवा आणि मुंब्रा प्रभागातील काही क्षेत्रात गुरुवारी आठ तास पाणी बंद राहणार - Marathi News | Thane: Water will be shut off for eight hours in some areas of Diva and Mumbra divisions | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :Thane: दिवा आणि मुंब्रा प्रभागातील काही क्षेत्रात गुरुवारी आठ तास पाणी बंद राहणार

Thane News : दिवा प्रभाग क्षेत्रात शीळ, खर्डी आणि भोलेनाथ नगर तसेच, मुंब्रा प्रभाग क्षेत्रातील वाय जंक्शनपासून मुंब्रा अग्निशमन केंद्रापर्यंतच्या भागात गुरूवारी सकाळी  १० ते सायंकाळी ६ या आठ तासात पाणी पुरवठा बंद राहणार आहे. ...

Thane: ठाणे शहराच्या विविध भागात २५ ठिकाणी पाणपोई, महापालिकेने दिली सुविधा - Marathi News | Thane: The Municipal Corporation has provided facilities for drinking water at 25 places in various parts of Thane city | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :Thane: ठाणे शहराच्या विविध भागात २५ ठिकाणी पाणपोई, महापालिकेने दिली सुविधा

Thane News: दिवसेंदिवस वाढत असलेल्या तीव्र उन्हाळ्याचा सामना करण्यासाठी ठाणे महापालिकेने आखलेल्या कृती आराखड्यानुसार कार्यवाहीस सुरूवात झाली आहे. त्यानुसार शहरातील १५० ठिकाणी पाणपोई सुरु करण्याचे प्रस्तावित करण्यात आले आहे. ...

महापालिकेच्या सेवेतून ३८ अधिकारी, कर्मचारी सेवा निवृत्त - Marathi News | 38 officers, employees retired from municipal service | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :महापालिकेच्या सेवेतून ३८ अधिकारी, कर्मचारी सेवा निवृत्त

ठाणे महापालिकेच्या सेवेत २०१५ ते डिसेंबर २०२३ पर्यंत १५०० हून अधिक कर्मचारी, अधिकारी सेवा निवृत्त झाले आहेत. ...

महापालिका वास्तूंचा कायापालट होणार, आयुक्त सौरभ राव यांनी दिले निर्देश - Marathi News | Municipal buildings will be transformed, Commissioner Saurabh Rao has given instructions | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :महापालिका वास्तूंचा कायापालट होणार, आयुक्त सौरभ राव यांनी दिले निर्देश

कोपरी आणि नौपाडा प्रभाग समिती क्षेत्रातील कामाचा आढावा शुक्रवारी महापालिका आयुक्त राव यांनी वागळे प्रभाग समिती कार्यालयात घेतला. ...

नालेसफाईची कामे विहित वेळेत पूर्ण करण्याचे आयुक्त सौरभ राव यांचे निर्देश - Marathi News | Commissioner Saurabh Rao's instructions to complete the drainage works within the prescribed time | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :नालेसफाईची कामे विहित वेळेत पूर्ण करण्याचे आयुक्त सौरभ राव यांचे निर्देश

कोलशेत येथील नालेसफाईची आयुक्त सौरभ राव यांनी केली पाहणी ...

अखेर दोन दिवसात होणार नालेसफाईला सुरुवात, पालिकेने हटविली निविदेतील 'ती' अट! - Marathi News | Finally, the drain cleaning will start in two days, the municipality has deleted the condition 'that' in the tender! | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :अखेर दोन दिवसात होणार नालेसफाईला सुरुवात, पालिकेने हटविली निविदेतील 'ती' अट!

दिवा प्रभाग समिती वगळता उर्वरीत आठ प्रभाग समितींमधून ठेकेदार पुढे आल्याने आता शनिवार पासून नालेसफाईच्या कामांना सुरवात होणार असल्याची माहिती महापालिकेने दिली. ...