लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
ठाणे

ठाणे

Thane, Latest Marathi News

दहावीच्या परीक्षेत एकलव्य विद्यार्थ्यांना घवघवीत यश! समता विचार प्रसारक संस्थेकडून गौरव - Marathi News | Eklavya students got success in class 10 exam! Honored by the Samata Vichar Prasarak Sansthan | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :दहावीच्या परीक्षेत एकलव्य विद्यार्थ्यांना घवघवीत यश! समता विचार प्रसारक संस्थेकडून गौरव

एकलव्य विद्यार्थ्यांनी दहावीच्या परिक्षेत मिळालेले यश, राबोडीच्या अल्फिया शेखला ९३% मिळाले आणि ती शाळेत प्रथम आली आहे. ...

ठाण्यातील दहावीच्या निकालात यंदा १.९३ टक्क्यांनी वाढ - Marathi News | 1.93 percent increase in 10th result in Thane this year | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाण्यातील दहावीच्या निकालात यंदा १.९३ टक्क्यांनी वाढ

यंदाच्या निकालात मुलींनी बाजी मारली असून निकालात वाढ झाल्याचेही पाहायला मिळत आहे. ...

अनाधिकृत बांधकामे काही राजकीय नेत्यांचे उत्पन्नाचे साधन - जितेंद्र आव्हाड - Marathi News | Unauthorized constructions are a source of income for some political leaders says Jitendra Awhad | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :अनाधिकृत बांधकामे काही राजकीय नेत्यांचे उत्पन्नाचे साधन - जितेंद्र आव्हाड

अनाधिकृत बांधकामे ही काही राजकीय नेत्यांचे उत्पन्नाचे साधन झाले असल्याचा गंभीर आरोप शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे. ...

ओव्हरसाईज ३२ होर्डींगवर महापालिकेची कारवाई; रेल्वे, एमएसआरडीसी आणि एसटी महामंडळालाही दिले पत्र - Marathi News | Municipal action on oversize 32 hoardings Letter also given to Railways MSRDC and ST Corporation | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ओव्हरसाईज ३२ होर्डींगवर महापालिकेची कारवाई; रेल्वे, एमएसआरडीसी आणि एसटी महामंडळालाही दिले पत्र

मुंबईत होर्डींग पडून झालेल्या दुर्घटनेनंतर ठाणे महापालिकेने देखील शहरात असलेल्या होर्डींगच्या विरोधात कडक पावले उचलली आहेत. ...

आपल्या सरकारला विकास म्हणजे काय हेच समजत नाही : सुलक्षणा महाजन - Marathi News | town planner sulakshana mahajan statement in program of epicons friends of concrete in thane | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :आपल्या सरकारला विकास म्हणजे काय हेच समजत नाही : सुलक्षणा महाजन

यशस्वी आणि शाश्वत शहराच्या निर्मितीची कथा याविषयावर आपले मनोगत व्यक्त करताना त्यांनी आपले मत व्यक्त केलं. ...

बुधवारी ठाण्यात पाणी पुरवठा बंद; या भागात बंद राहणार... - Marathi News | Water supply stopped in Thane on Wednesday | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :बुधवारी ठाण्यात पाणी पुरवठा बंद; या भागात बंद राहणार...

शट डाऊन संपल्यावर पाणी पुरवठा पूर्वपदावर येईपर्यंत एक ते दोन दिवस कमी दाबाने पाणी पुरवठा होण्याची शक्यता आहे. ...

२,२९४ कारखाने उठले लोकांच्या जीवावर; जिल्ह्यातील जल, वायू प्रदूषणाच्या संकटांना कारणीभूत - Marathi News | 2,294 factories came up claiming lives, causing water and air pollution woes in the thane district | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :२,२९४ कारखाने उठले लोकांच्या जीवावर; जिल्ह्यातील जल, वायू प्रदूषणाच्या संकटांना कारणीभूत

कडक कारवाईचा बडगा उगारण्याची गरज लाेकप्रतिनिधींनीही व्यक्त केली आहे ...

ठाण्यात सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर, बाहेर पडण्यासाठी मार्ग अपुरा; गेमिंग झोनमध्ये तुटपुंजी अग्निरोधक यंत्रणा - Marathi News | Security issues in Thane, insufficient exit routes; Poor fire protection system in gaming zone | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर, बाहेर पडण्यासाठी मार्ग अपुरा; गेमिंग झोनमध्ये तुटपुंजी अग्निरोधक यंत्रणा

ठाण्यातही राजकोटसारखी दुर्घटना घडू नये, यासाठी खबरदारी घेण्याची गरज आहे. ...