लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
द ग्रेट खली

द ग्रेट खली

The great khali, Latest Marathi News

जगभरात लोकप्रिय असलेल्या WWE या कुस्ती स्पर्धेत आपला दबदबा निर्माण करणारा द ग्रेट खली याचं खरं नाव दलीप राणा सिंह आहे. WWE मध्ये कुस्ती करणारा खली हा पहिला भारतीय पहेलवान आहे.
Read More
VIDEO:'द ग्रेट खली'चा भररस्त्यात टोल कर्मचाऱ्याशी वाद, थेट कानशिलात लगावली! - Marathi News | The Great Khali has beaten up the employees of Toll Plaza, Watch the video | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :'द ग्रेट खली'चा भररस्त्यात टोल कर्मचाऱ्याशी वाद, थेट कानशिलात लगावली!

वर्ल्ड रेसलिंग एंटरटेनंमेंटचा कधीकाळी चॅम्पियन असलेला 'द ग्रेट खली' अर्थात दलीप सिंग राणा यावेळी भररस्त्यात टोल प्लाझाच्या कर्मचाऱ्यांशी वाद घालताना दिसला आहे. ...

Punjab Election 2022: भाजपवाल्या 'द ग्रेट खली'च्या खास गोष्टी, पत्नी अन् डाएटची इत्यंभूत माहिती - Marathi News | Punjab Election 2022: Highlights from 'The Great Khali', know the wife of khali wrestler who join bjp | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भाजपवाल्या 'द ग्रेट खली'च्या खास गोष्टी, पत्नी अन् डाएटची इत्यंभूत माहिती

Punjab Election 2022: दलिप सिंह राणा यानं केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांच्या उपस्थितीत पक्षात प्रवेश केला. खली उर्फ दलिप सिंग राणा हे आतापर्यंत WWF मध्ये भारतातील सर्वात मोठं नाव आहे ...

Punjab Election 2022: WWE च्या रिंगणातून आता राजकारणात; ग्रेट खलीचा भाजपमध्ये प्रवेश - Marathi News | the great khali aka dalip singh rana join bjp for the punjab assembly election 2022 actress mahi gill joined earlier | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :WWE च्या रिंगणातून आता राजकारणात; ग्रेट खलीचा भाजपमध्ये प्रवेश

Punjab Election 2022 The Greate Khali: ग्रेट खली उर्फ दलिप राणा यानं निवडणुकीपूर्वीच केला भाजपमध्ये प्रवेश. ...

The Great Khali: रेसलिंगच नाही तर कमाईबाबतही दमदार आहे खली, एकूण संपत्ती आहे कोट्यावधीच्या घरात - Marathi News | The Great Khali net worth, know the income | Latest jarahatke Photos at Lokmat.com

जरा हटके :The Great Khali: रेसलिंगच नाही तर कमाईबाबतही दमदार आहे खली, एकूण संपत्ती आहे कोट्यावधीच्या घरात

The Great Khali net worth : द ग्रेट खलीचा जन्म २७ ऑगस्ट १९७२ ला हिमाचल प्रदेशाील सिरमौरमध्ये झाला होता. त्याचं खरं नाव दिलीप सिंह राणा असं आहे. जगभरात तो द ग्रेट खली नावाने प्रसिद्ध आहे. ...

The Great Khali: पुष्पाची क्रेझ संपेना! आता द ग्रेट खली म्हणतात- 'मैं झुकेगा नहीं...' - Marathi News | The Great Khali: Pushpa's craze is not over yet! Now the Great Khali says pushpa's dialogue | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :पुष्पाची क्रेझ संपेना! आता द ग्रेट खली म्हणतात- 'मैं झुकेगा नहीं...'

द ग्रेट खलीने आपल्या इंस्टाग्राम हँडलवर व्हिडिओ शेअर केला असून, आतापर्यंत 4 लाखांहून अधिक वेळा पाहिला गेला आहे. व्हिडिओमध्ये ते अल्लू अर्जुनचा 'झुकेगा नही' डायलॉग रिक्रिएट करताना दिसत आहे. ...

द ग्रेट 'खली'चा रोमँटीक डायलॉग, अक्षराने लाजून दिली दाद - Marathi News | The Great Khali's Romantic Dialogue, akshara singh clap video viral | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :द ग्रेट 'खली'चा रोमँटीक डायलॉग, अक्षराने लाजून दिली दाद

अक्षरा आणि खलीच्या या प्रेमळ जुगलबंदीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ पाहून खलीचे फॅन्स भन्नाट कमेंट करत आहेत. तर, अक्षरावरही बोललं जात आहे. ...

द ग्रेट खली AAPमध्ये प्रवेश करणार? अरविंद केजरीवालांनी शेअर केला फोटो, म्हणाले... - Marathi News | Punjab Election 2022| The Great Khali meets Arvind Kejriwal, likely to join AAP | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :द ग्रेट खली AAPमध्ये प्रवेश करणार? अरविंद केजरीवालांनी शेअर केला फोटो, म्हणाले...

द ग्रेट खली उर्फ दलीप राणाने 2017 च्या विधानसभा निवडणुकीतही आप उमेदवारांचा प्रचार केला होता. ...

द ग्रेट खलीने तरूणपणीचा भारी फोटो केला शेअर, लोक म्हणाले - Godzilla ला एक फाइट मारून ये.... - Marathi News | The great Khali pics of his young days goes viral | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :द ग्रेट खलीने तरूणपणीचा भारी फोटो केला शेअर, लोक म्हणाले - Godzilla ला एक फाइट मारून ये....

हा आहे तो फोटो जो त्याने नुकताच इन्स्टावर शेअऱ केला आणि ज्याची लोकांमध्ये चर्चा रंगली आहे. हा फोटो पाहिल्यावर लक्षात येतं की, खली आता आता नाही तर गेल्या अनेक वर्षांपासून वर्कआउट करत आहे. ...