लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
द काश्मीर फाइल्स

द काश्मीर फाइल्स

The kashmir files, Latest Marathi News

विवेक अग्निहोत्री यांच्या 'द काश्मीर फाइल्स'मध्ये  The Kashmir Files काश्मिरी पंडितांवर झालेल्या अत्याचाराचे चित्रण करण्यात आले आहे. १९९०च्या दशकाच्या सुरुवातीस इस्लामिक दहशतवादाच्या वाढत्या प्रभावामुळे खोऱ्यातून काश्मिरी हिंदूंच्या स्थलांतराचा विषय मांडला आहे. चित्रपटात अभिनेते अनुपम खेर, मिथुन चक्रवर्ती, पल्लवी जोशी,  चिन्मय मांडलेकर आणि दर्शन कुमार यांच्यासारख्या दिग्गज अभिनेत्यांचा समावेश आहे.सध्या या चित्रपटाची जोरदार चर्चा सुरू आहे.
Read More
बॉलिवूडच्या प्रसिद्ध दिग्दर्शकाने 'द काश्मिर फाइल्स'ला म्हटलं 'बकवास'! म्हणाले, "सिनेमातून राजकारणाचा प्रचार..." - Marathi News | tigmanshu dhulia calls vivek agnihotri the kashmir files film bakwas said director made propoganda film | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बॉलिवूडच्या प्रसिद्ध दिग्दर्शकाने 'द काश्मिर फाइल्स'ला म्हटलं 'बकवास'! म्हणाले, "सिनेमातून राजकारणाचा प्रचार..."

"आपल्याकडचे काही दिग्दर्शक प्रपोगंडा असलेले सिनेमे...", विवेक अग्निहोत्रींच्या 'द काश्मिर फाइल्सबद्दल' प्रसिद्ध दिग्दर्शकाचं मोठं वक्तव्य ...

'काश्मीर फाईल्ससाठी मला राष्ट्रीय पुरस्कार मिळायला हवा होता' अनुपम खेर यांनी व्यक्त केली नाराजी - Marathi News | Anupam Kher expressed his displeasure should have got National Award for Kashmir Files | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'काश्मीर फाईल्ससाठी मला राष्ट्रीय पुरस्कार मिळायला हवा होता' अनुपम खेर यांनी व्यक्त केली नाराजी

काही भूमिकांसाठी दिखाव्याची गरज नसते. ...

'द काश्मीर फाईल्स' वर आशा पारेख यांची तिखट प्रतिक्रिया; म्हणाल्या, "कमाईतील किती पैसे..." - Marathi News | veteran actress asha parekh controversial statement on the kashmir files film says how much money makers gave to kashmiri hindu | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'द काश्मीर फाईल्स' वर आशा पारेख यांची तिखट प्रतिक्रिया; म्हणाल्या, "कमाईतील किती पैसे..."

आशा पारेख यांना नुकताच दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. ...

"सिनेमा न पाहताच टीका का करता?" नसीरुद्दीन शाहांना पल्लवी जोशीचा सवाल - Marathi News | marathi actress pallavi joshi questions naseeruddin shah why he is targetting kashmir files film without even watching | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"सिनेमा न पाहताच टीका का करता?" नसीरुद्दीन शाहांना पल्लवी जोशीचा सवाल

मी नसीर साहेबांना ओळखते. ...

“त्यांच्या धर्मामुळे...”, ‘द काश्मीर फाइल्स’बद्दल नसिरुद्दीन शाहांच्या वक्तव्यावर विवेक अग्निहोत्रींची संतप्त प्रतिक्रिया - Marathi News | Vivek Agnihotri angry reaction on naseeruddin shah the kashmir files statement | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :“त्यांच्या धर्मामुळे...”, ‘द काश्मीर फाइल्स’बद्दल नसिरुद्दीन शाहांच्या वक्तव्यावर विवेक अग्निहोत्रींची संतप्त प्रतिक्रिया

नसिरुद्दीन शाहांच्या 'त्या' वक्तव्यावर विवेक अग्निहोत्री संतप्त, म्हणाले, "ते दहशतवाद्यांना समर्थन..." ...

'काश्मीर फाईल्स', 'गदर 2' सारखे चित्रपट कसे हिट होऊ शकतात? नसीरुद्दीन शाह यांना पडला प्रश्न - Marathi News | naseeruddin shah asks how films like kashmir files gadar 2 can become massive hit | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'काश्मीर फाईल्स', 'गदर 2' सारखे चित्रपट कसे हिट होऊ शकतात? नसीरुद्दीन शाह यांना पडला प्रश्न

नसीरुद्दीन शाह यांनी तब्बल १७ वर्षांनी दिग्दर्शनात कमबॅक केलंय. ...

अभिनयासाठी पुरस्कार न मिळाल्याने अनुपम खेर नाराज, म्हणाले, 'सिनेमासाठी खूश पण...' - Marathi News | anupam kher reacts on kashmir files winning best feature film national award says would have been more happy if got best actor award | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अभिनयासाठी पुरस्कार न मिळाल्याने अनुपम खेर नाराज, म्हणाले, 'सिनेमासाठी खूश पण...'

अनुपम खेर यांची प्रतिक्रिया चर्चेत ...

69th National Film Awards : 'रॉकेट्री' सर्वोत्कृष्ट चित्रपट, अल्लू अर्जुनची 'फायर' कामगिरी; आलिया-क्रिती ठरल्या भारी! - Marathi News | 69th National Film Awards : Announcement of 69th National Film Awards, Sarkar Udham Singh's Baji | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :69th National Film Awards : 'रॉकेट्री' सर्वोत्कृष्ट चित्रपट, अल्लू अर्जुनची 'फायर' कामगिरी; आलिया-क्रिती ठरल्या भारी!

69th National Film Awards : ६९ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची गुरुवारी घोषणा झाली असून त्यात विकी कौशलचा सरकार उधम सिंग सर्वोत्कृष्ट हिंदी चित्रपट ठरला आहे. ...