लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
द काश्मीर फाइल्स

द काश्मीर फाइल्स

The kashmir files, Latest Marathi News

विवेक अग्निहोत्री यांच्या 'द काश्मीर फाइल्स'मध्ये  The Kashmir Files काश्मिरी पंडितांवर झालेल्या अत्याचाराचे चित्रण करण्यात आले आहे. १९९०च्या दशकाच्या सुरुवातीस इस्लामिक दहशतवादाच्या वाढत्या प्रभावामुळे खोऱ्यातून काश्मिरी हिंदूंच्या स्थलांतराचा विषय मांडला आहे. चित्रपटात अभिनेते अनुपम खेर, मिथुन चक्रवर्ती, पल्लवी जोशी,  चिन्मय मांडलेकर आणि दर्शन कुमार यांच्यासारख्या दिग्गज अभिनेत्यांचा समावेश आहे.सध्या या चित्रपटाची जोरदार चर्चा सुरू आहे.
Read More
निवडणुकीत गैरव्यवहार झाले, चर्चा होऊ नये म्हणून 'काश्मीर फाईल्स' आणला; अखिलेश यादवांचा भाजपवर निशाणा - Marathi News | sp akhilesh yadav said that there was rigging in the up elections 2022 so that there was no debate kashmir files was | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :निवडणुकीत गैरव्यवहार झाले, चर्चा होऊ नये म्हणून 'काश्मीर फाईल्स' आणला; अखिलेश यादवांचा भाजपवर निशाणा

नुकतेच पाच राज्यांच्या निवडणुकांचे निकाल जाहीर झाले. पंजाब वगळवात सर्वच राज्यांमध्ये भाजपला यश मिळालं. ...

The Kashmir Files: 'देशाला सत्य सांगणारे स्वत:च्या खिशात हात गेला की उघडे पडले' - Marathi News | The Kashmir Files: 'Those who tell the truth to the country are exposed when their hands go into their own pockets', congress on vivek agnihotri | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :'देशाला सत्य सांगणारे स्वत:च्या खिशात हात गेला की उघडे पडले'

काँग्रेस नेते श्रीनिवास बी.व्ही. यांनी हे ट्विट रिट्विट करत दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांच्यावर निशाणा साधला आहे. ...

‘द काश्मीर फाइल्स’वरून परतवाड्यात दोन गटात राडा; १५ जण अटकेत - Marathi News | fight between two groups over ‘The Kashmir Files’ movie in paratwada; 15 people arrested | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :‘द काश्मीर फाइल्स’वरून परतवाड्यात दोन गटात राडा; १५ जण अटकेत

पोलिसांनी दोन्ही गटातील १५ जणांना अटक केली असून, काहींचा शोध सुरू आहे. ...

गुलाम नबी आझाद यांचे राजकारणातून निवृत्तीचे संकेत; म्हणाले, "आपल्याला समाजात बदल घडवायचाय"  - Marathi News | jammu kashmir ghulam nabi azad hints retiring from politics emotional thing-jammu and kashmir | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :गुलाम नबी आझाद यांचे राजकारणातून निवृत्तीचे संकेत; म्हणाले, "आपल्याला समाजात बदल घडवायचाय" 

राजकीय पक्ष धर्म, जात आणि अन्य बाबींच्या आधारे चोवीस तास विभाजन करू शकतात. मी आपल्या पक्षासह कोणत्याही पक्षाला माफ करत नाही, आझाद यांचं वक्तव्य. ...

द काश्मीर फाईल्स कोणत्याही कटशिवाय रिलीज? विवेक अग्निहोत्रींनी स्पष्टच सांगितलं! - Marathi News | vivek agnihotri tmc leader saket gokhale the kashmir files cleared without cut kashmiri pandits | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :द काश्मीर फाईल्स कोणत्याही कटशिवाय रिलीज? विवेक अग्निहोत्रींनी स्पष्टच सांगितलं!

द काश्मीर फाईल्सला सेन्सॉर बोर्डानं एकही कात्री न लावता सर्टिफिकेट दिल्याचा दावा ...

राम गोपाल वर्मा म्हणाले, आय हेट काश्मीर फाईल्स; विवेक अग्निहोत्री म्हणाले, लव्ह यू.... - Marathi News | Ram Gopal Varma Reacts On The Kashmir Files | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :राम गोपाल वर्मा म्हणाले, आय हेट काश्मीर फाईल्स; विवेक अग्निहोत्री म्हणाले, लव्ह यू....

The Kashmir Files : होय, राम गोपाल वर्मा यांनी या सिनेमाचा रिव्ह्यू दिला आहे. राम गोपाल वर्मा यांनी त्यांच्या यूट्यूब चॅनलवर ‘आय हेट काश्मीर फाईल्स’ नावाचा व्हिडिओ शेअर केला आहे. ...

'पाणी डोक्यावरुन गेलंय'; 'पावनखिंड'अन् झुंड'ची तुलना करणाऱ्यांवर संतापले विजू माने - Marathi News | marathi movie director viju mane shares post on after comparing pawankhind jhund movies | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'पाणी डोक्यावरुन गेलंय'; 'पावनखिंड'अन् झुंड'ची तुलना करणाऱ्यांवर संतापले विजू माने

Viju mane: सध्या झुंड, द काश्मीर फाइल्स आणि पावनखिंड या चित्रपटांवरुन प्रेक्षकांमध्ये दोन गटही पडल्याचं पाहायला मिळतं. ...

The Kashmir Files: "वडिलांच्या मृतदेहाचे तुकडे करुन त्याने पोत्यात भरले;" पल्लवी जोशींनी सांगितला धक्कादायक अनुभव - Marathi News | the kashmir files pallavi joshi man cut into pieces vivek agnihotri film anupam kher four year research interview | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"वडिलांच्या मृतदेहाचे तुकडे करुन त्याने पोत्यात भरले;" पल्लवी जोशींनी सांगितला धक्कादायक अनुभव

The Kashmir Files या चित्रपटासाठी पल्लवी जोशी (Pallavi Joshi) यांनी चार वर्ष रिसर्च केला आणि अनेक लोकांच्या मुलाखतीही घेतल्या. १९९० मध्ये काश्मिरी पंडितांवर झालेल्या अत्याचारातील एका कुटुंबाची हृदयद्रावक कहाणीही त्यांनी ऐकवलं. ...