द नन हा चित्रपट हॉलिवूडमधील एक हॉरर चित्रपट असून कॉन्ज्युरिंग या चित्रपटाचा हा प्रिक्वल आहे. या चित्रपटात डेमियन बिचीर, टाईसा फार्मिगा, जार्ड मोर्गन यांची मुख्य भूमिका आहेत. Read More
नन हा चित्रपट प्रदर्शित होऊन केवळ तीन आठवडे झाले असून हा चित्रपट सगळीकडेच गाजत आहे. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर यशस्वी ठरला असून या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगलाच गल्ला जमवला आहे. ...