लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
चोरी

चोरी

Theft, Latest Marathi News

Pune Crime: पुणे शहरात चोरीच्या घटना थांबेना, लाखांचा मुद्देमाल लंपास - Marathi News | Pune Crime: Theft incidents in Pune city did not stop, goods worth lakhs were looted | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे शहरात चोरीच्या घटना थांबेना, लाखांचा मुद्देमाल लंपास

डेक्कन आणि चतु:श्रृंगी पोलिस ठाण्यात अज्ञात चोरांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे... ...

कोल्हापूरच्या औषध वितरकाच्या चालकानं सोलापुरातून पळवली अडीच लाखांची रोकड - Marathi News | driver of the drug distributor of Kolhapur stole two and a half lakhs of cash from Solapur | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :कोल्हापूरच्या औषध वितरकाच्या चालकानं सोलापुरातून पळवली अडीच लाखांची रोकड

३० जानेवारी रोजी यातील फिर्यादी हे औषधांचे वितरण करण्यासाठी सोलापुरातील शासकीय रुग्णालयात आले होते. ...

वाॅशिंग सेंटरवर काम करून उर्वरित वेळेत चोरायचा दुचाकी; सराईत चोरट्याच्या मुसक्या आवळल्या - Marathi News | Working at the washing center and stealing a bicycle in the rest of the time; The innkeeper grinned | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :वाॅशिंग सेंटरवर काम करून उर्वरित वेळेत चोरायचा दुचाकी; सराईत चोरट्याच्या मुसक्या आवळल्या

वाॅशिंगसेंटरवर काम करून उर्वरीत वेळेत तो दुचाकी चोरी करायचा. भोसरी पोलिसांनी ही कारवाई केली... ...

पुणे शहरात चोरांचा धुमाकूळ; ३ घरफोड्या, २५ लाखांचा मुद्देमाल लंपास - Marathi News | A flurry of thieves in Pune city; 3 house burglaries, loot worth 25 lakhs | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे शहरात चोरांचा धुमाकूळ; ३ घरफोड्या, २५ लाखांचा मुद्देमाल लंपास

पहिली चोरीची घटना अलंकार पोलिस ठाण्याच्या हद्दीत भरतकुंज कॉलनी, एरंडवणा येथे घडली... ...

दक्षिण गोव्यात चिंचणीत सराफी दुकान फोडले; सोने व चांदींचे दागिने मिळून दहा लाखांचा ऐवज लुटला - Marathi News | In south goa gold and silver jewellery shop looted in chinchin rs 10 lakh theft | Latest goa News at Lokmat.com

गोवा :दक्षिण गोव्यात चिंचणीत सराफी दुकान फोडले; सोने व चांदींचे दागिने मिळून दहा लाखांचा ऐवज लुटला

अज्ञात चोरटयाने झरीर गोल्ड अँण्ड ज्युवेलर्स या सराफी दुकानात चोरी करुन सोन्याचे व चांदीचे दागिने मिळून दहा लाखांचा ऐवज लुटला. ...

Pune Crime: चोरीचे मोबाईल दुकानदारांना विकणाऱ्या उच्चशिक्षित चोराच्या मुसक्या आवळल्या - Marathi News | A well-educated thief who sells stolen mobile phones to shopkeepers smiles | Latest pune News at Lokmat.com

पुणे :चोरीचे मोबाईल दुकानदारांना विकणाऱ्या उच्चशिक्षित चोराच्या मुसक्या आवळल्या

शिवाजीनगर पोलिसांनी त्याचा छडा लावत आरोपीला अटक केली आहे... ...

१०६० वाहनांचा शोध लागणार तरी कधी ? गेल्या वर्षभरात २,४४५ वाहने चोरांनी पळवली - Marathi News | When will the 1060 vehicles that went to theft be traced people asked questined to the police | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :१०६० वाहनांचा शोध लागणार तरी कधी ? गेल्या वर्षभरात २,४४५ वाहने चोरांनी पळवली

वर्षभरात २,४४५ वाहने चोरांनी पळवल्याच्या घटना समोर आल्या आहेत. ...

सांगली जिल्ह्यात घरफोडी,पाच जणांना शिरपुरात अटक; ट्रक, चांदीच्या दागिन्यांसह ३३ लाखांचा मुद्देमाल जप्त - Marathi News | House burglary in Sangli district, five arrested in Shirpur; 33 lakh worth of goods including truck, silver jewelery seized | Latest dhule News at Lokmat.com

धुळे :सांगली जिल्ह्यात घरफोडी,पाच जणांना शिरपुरात अटक; ट्रक, चांदीच्या दागिन्यांसह ३३ लाखांचा मुद्देमाल जप्त

धुळे :सांगली जिल्ह्यात घरफोडी, चोरी करून शिरपुरात आलेल्या चोरट्यांच्या टोळीला शिरपूर शहर पोलिसांच्या पथकाने जेरबंद केल्याची कारवाई गुरूवारी रात्री ... ...