गेल्या वर्षभरात वाहन चोरीप्रकरणी मुंबई पोलिसांच्या दप्तरी २५८९ गुन्हे नोंद झाले. त्यापैकी १४४० गुन्ह्यांची उकल करण्यात आली आहे. २०२३ मध्ये हाच आकडा २६७१ होता. ...
शहाजी कांबळे याने २०१२ मध्ये एक सेकंड हँड दुचाकी घेतली. ८ मार्चला रात्री तो काळजापूर मारुती येथे पत्नीसह दर्शनासाठी आला. दर्शन झाल्यानंतर बाहेर आला, पाहतो तर काय? दुचाकी चोरीला गेली. वाट पाहिली. पण, गाडी परत घेऊन कुणी आले नाही. ...