लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
ठग्स आॅफ हिंदोस्तान

ठग्स आॅफ हिंदोस्तान

Thugs of hindostan, Latest Marathi News

ठग्स आॅफ हिंदोस्तान हा चित्रपट विजय कृष्ण आचार्य दिग्दर्शित करत असून आमिर खान, अमिताभ बच्चन यांच्यासोबतच या चित्रपटात सना शेख आणि कॅटरिना कैफ यांच्या मुख्य भूमिका आहेत.
Read More
'ठग्स ऑफ हिंदोस्तान' पहिल्याच दिवशी करणार एवढी कमाई - Marathi News | 'Thugs of Hindostan' earns so much on the first day | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'ठग्स ऑफ हिंदोस्तान' पहिल्याच दिवशी करणार एवढी कमाई

बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमीर खान व सुपरस्टार अमिताभ बच्चन यांचा आगामी बहुचर्चित चित्रपट 'ठग्स ऑफ हिंदोस्तान' लवकरच प्रदर्शित होणार असून या सिनेमाची वाट प्रेक्षक उत्सुकतेने पाहत आहेत. ...

प्रत्येक भूमिका आव्हानात्मक! -आमिर खान - Marathi News |   Every role is challenging! -Amir Khan | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :प्रत्येक भूमिका आव्हानात्मक! -आमिर खान

अभिनेता आमिर खानला बॉलिवूडचा  मिस्टर परफेक्शनिस्ट म्हटले जाते. तो त्याच्या चित्रपट निवडीबाबत खूपच चोखंदळ असतो. आता तो एका  बहुचर्चित चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. ...

अमिताभ बच्चन यांनी या सिनेमात गायली अंगाई - Marathi News | Amitabh Bachchan has sung lullabi in this movie | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अमिताभ बच्चन यांनी या सिनेमात गायली अंगाई

अमिताभ बच्चन यांचा आगामी बहुचर्चित चित्रपट ठग्स ऑफ हिंदोस्तान लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ...

ठग्स आॅफ हिंदोस्तानचे चित्रीकरण झाले घनदाट जंगलात, चित्रपटाच्या टीमला या गोष्टींचा करावा लागला सामना - Marathi News | Thugs of Hindostan shot extensively in Malta, where Game of Thrones was filmed | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :ठग्स आॅफ हिंदोस्तानचे चित्रीकरण झाले घनदाट जंगलात, चित्रपटाच्या टीमला या गोष्टींचा करावा लागला सामना

ठग्स आॅफ हिंदोस्तान या चित्रपटाचे अधिकाधिक चित्रीकरण हे थायलंडमधील माल्टा या परिसरात झालेले आहे. माल्टा हे अतिशय घनदाट जंगल असून या जंगलात अनेक विषारी साप आहेत. ...

‘ठग्स आॅफ हिंदुस्तान’ वादात, आमिर खानविरोधात प्रकरण कोर्टात!! - Marathi News | Thugs of Hindostan: Aamir Khan and three others in trouble | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :‘ठग्स आॅफ हिंदुस्तान’ वादात, आमिर खानविरोधात प्रकरण कोर्टात!!

आमिर खान व  अमिताभ बच्चन यांच्या ‘ठग्स आॅफ हिंदुस्तान’ या आगामी चित्रपटाकडे सगळ्यांचे डोळे लागले असताना रिलीजआधीच या चित्रपटाने वाद ओढवून घेतला आहे. ...

शेजाऱ्यांचीही उत्कंठा शिगेला ! खास आमिर खानचा ‘ठग्स आॅफ हिंदोस्तान’ पाहण्यासाठी येणार भारतात!! - Marathi News | aamir khans china fans are planning to come india to see thugs of hindostan | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :शेजाऱ्यांचीही उत्कंठा शिगेला ! खास आमिर खानचा ‘ठग्स आॅफ हिंदोस्तान’ पाहण्यासाठी येणार भारतात!!

 लवकरच आमिरचा ‘ठग्स आॅफ हिंदोस्तान’ हा चित्रपट रिलीज होतोय.  भारतातचं नाही तर अगदी शेजारी देशातील चाहत्यांनाही आमिरच्या चित्रपटांनी वेड लावले आहे. ...

'ठग्स ऑफ हिंदुस्तान'मधील 'सुरैया' गाणं आऊट - Marathi News | 'Suraiya' song out of 'Thugs of Hindustan' song out | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'ठग्स ऑफ हिंदुस्तान'मधील 'सुरैया' गाणं आऊट

'ठग्स ऑफ हिंदुस्तान' सिनेमातील 'वाश्मल्ले' गाणे रिलीज झाल्यानंतर आज सुरैया हे गाणं रसिकांच्या भेटीला आलेले आहे. सुरैया गाण्यात कॅटरिनाच्या डान्सचा जलवा पाहायला मिळतो आहे. ...

Thugs of Hindostan First Song : ‘ठग्स आॅफ हिंदोस्तान’चे पहिले गाणे ‘वशमल्ले’ची एक झलक पाहून व्हाल दंग!! - Marathi News | Thugs of Hindostan First Song:  Thugs of Hindostan's first song will be seen in a glimpse of 'Vashmall' amitabh bachchan | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Thugs of Hindostan First Song : ‘ठग्स आॅफ हिंदोस्तान’चे पहिले गाणे ‘वशमल्ले’ची एक झलक पाहून व्हाल दंग!!

आमिर खानचा बहुप्रतिक्षीत चित्रपट ‘ठग्स आॅफ हिंदोस्तान’चे पहिले गाणे  ‘वशमल्ले’ रिलीज झालेय. ...