लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
वादळ

वादळ

Thunderstorm, Latest Marathi News

परभणी : नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे रखडले - Marathi News | Parbhani: The panache of the damaged crops has been restored | Latest badminton News at Lokmat.com

बॅडमिंटन :परभणी : नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे रखडले

तालुक्यातील अनेक भागात जून महिन्यांच्या प्रारंभी वाळदी वारे आणि आवकाळी पावसाने फळबागांचे नुकसान झाले़ मात्र आदेश देऊनही नुकसानीचे पंचनामे करण्यात आले नाहीत. या संदर्भात २९ जून रोजी शेतकऱ्यांनी तहसीलदारांना निवेदन दिले आहे़ ...

टरबुजांवर थंडीचा घाला; केळीचे पीक गेले कोमात - Marathi News | Add cold to the towels; Banana peak gul comat | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :टरबुजांवर थंडीचा घाला; केळीचे पीक गेले कोमात

मागील काही दिवसांपासून कमी- जास्त प्रमाणात थंडीची लाट कायम राहिल्यामुळे अर्धापूर तालुक्यातील टरबूज व केळी पिकांना फार मोठा फटका बसला आहे. ...

‘फेटाई’ चक्री वादळामुळे जिल्हा गारठला - Marathi News | District Guardian due to the 'fatty' cyclone storm | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :‘फेटाई’ चक्री वादळामुळे जिल्हा गारठला

फेटाई चक्रीवादळाचा परिणाम आंध्र प्रदेश, तेलंगणासह मराठवाड्यातही झाला आहे. सोमवारी तर पारा १४ अंशावर आला आहे. त्याचवेळी हवामानातील आर्द्रता ७२ टक्क्यांवर पोहोचली आहे़ त्यामुळे मागील चार दिवसांपासून संपूर्ण जिल्हा गारठला आहे. ...

नागपुरात वादळामुळे रोहित्राचा चबुतरा कोसळला - Marathi News | Transfarmer with platform collapsed due to the storm in Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात वादळामुळे रोहित्राचा चबुतरा कोसळला

नागपूर शहारला पाणीपुरवठा करणाऱ्या पेंच पाणीपुरवठा योजनेसाठी नवेगाव खैरी येथे रोहित्रासाठी उभारण्यात आलेला चार खांबाचा चबुतरा मंगळवारी दुपारी आलेल्या जोरदार वादळी वाऱ्यामुळे कोसळल्याने पेंच- ४ जलशुद्धीकरण कें द्राचा वीजपुरवठा खंडित झाला. यामुळे बुधवार ...

धुळे जिल्ह्यात पत्र्याच्या शेडवर झाड पडल्याने चार जण ठार, एक जखमी - Marathi News | Four Death in tree collapse on home | Latest dhule News at Lokmat.com

धुळे :धुळे जिल्ह्यात पत्र्याच्या शेडवर झाड पडल्याने चार जण ठार, एक जखमी

धुळे जिल्ह्यातील वरखेडी गावाच्या शिवारातील एका शेतात पत्र्याचे शेडवर चिंचेचे झाड कोसळले. यात शेडमध्ये झोपलेले पावरा कुटुंबीय दाबले गेल्याने चार जण ठार एक जखमी झाल्याची दुर्दैवी घटना घडली. ...

बिहार, झारखंड आणि उत्तर प्रदेशात वादळाचे थैमान, 39 जणांचा मृत्यू  - Marathi News | 39 people died in thunderstorm in Bihar, Jharkhand and Uttar Pradesh | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बिहार, झारखंड आणि उत्तर प्रदेशात वादळाचे थैमान, 39 जणांचा मृत्यू 

एकीकडे उन्हाळ्याची तीव्रता वाढत असतानाचा सोमवारी संध्याकाळी उत्तर प्रदेश, बिहार  आणि झारखंडला वादळाने तडाखा दिला. ...