लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
तिकिट

तिकिट

Ticket, Latest Marathi News

Indian Railways Rule: विना तिकीट करता येणार ट्रेनने प्रवास, जाणून घ्या रेल्वेचा 'हा' खास नियम - Marathi News | Indian Railways Rule: Travel by train without a ticket, know this special rule of indian railways | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :विना तिकीट करता येणार ट्रेनने प्रवास, जाणून घ्या रेल्वेचा 'हा' खास नियम

Indian Railways Rule: तुमच्याकडे रिझर्वेशन नसतानाही तुम्ही आता ट्रेनने प्रवास करू शकता. यासाटी रेल्वे विभागानेच एक नियम बनवला आहे. ...

Indian Railways : रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! आता पोस्ट ऑफिसमध्ये मिळणार ट्रेनचे कन्फर्म तिकीट, जाणून घ्या सविस्तर - Marathi News | indian railways new rule starts reservation ticket booking facility in post offices in uttar pradesh | Latest business News at Lokmat.com

व्यापार :रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! आता पोस्ट ऑफिसमध्ये मिळणार ट्रेनचे कन्फर्म तिकीट, जाणून घ्या...

Indian Railways : भारतीय रेल्वेने प्रवाशांच्या सुविधा आणि गरजा लक्षात घेऊन पोस्ट ऑफिसमधून रेल्वे तिकीट बुक करण्याची सुविधा दिली आहे. ...

खासगी ट्रॅव्हल्सकडून प्रवाशांची लूट सुरुच; भाड्यात दुप्पट-तिप्पट दराने वाढ - Marathi News | private travels looting passengers by raising ticket fares | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :खासगी ट्रॅव्हल्सकडून प्रवाशांची लूट सुरुच; भाड्यात दुप्पट-तिप्पट दराने वाढ

एसटी कर्मचाऱ्यांनी शासनामध्ये विलीनीकरण करण्याच्या मागणीसाठी संप पुकारला आहे. त्यामुळे प्रवाशांचे हाल होत आहेत. याचाच फायदा घेत अनेक खासगी प्रवासी वाहने रस्त्यावर धावत असून प्रवाशांकडून वारेमाप शुल्क आकारले जात आहे. ...

कोल्हापूर - पुणे मार्गावरील उर्वरित चार पॅसेंजर धावणार कधी ? - Marathi News | When will the remaining four passenger trains on Kolhapur Pune route run | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूर - पुणे मार्गावरील उर्वरित चार पॅसेंजर धावणार कधी ?

सध्या कोल्हापूर - सातारा मार्गावर एक पॅसेंजर सुरू आहे. ...

रेल्वे प्रवाशांना तिकिटाच्या निश्चिततेसाठी आता बघावी लागणार नाही वाट - Marathi News | Train passengers will no longer have to wait for ticket confirmation | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :रेल्वे प्रवाशांना तिकिटाच्या निश्चिततेसाठी आता बघावी लागणार नाही वाट

गाड्यांमधील रिक्त जागेचा संदेश आपोआप मोबाईलवर येणार आहे. ...

खूशखबर! रेल्वेने प्लॅटफॉर्म तिकिटांचे दर केले कमी, आता द्यावे लागतील फक्त 'इतके' रुपये... - Marathi News | Good news! Railways reduced the price of platform tickets, now you have to pay only 10 RS | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :खूशखबर! रेल्वेने प्लॅटफॉर्म तिकिटांचे दर केले कमी, आता द्यावे लागतील फक्त 'इतके' रुपये...

कोरोना काळात रेल्वे स्टेशनवर गर्दी होऊ नये म्हणून प्लॅटफॉर्म तिकीटांमध्ये वाढ करण्यात आली होती. ...

Railway Government: रेल्वे सुरळीत मात्र तिकीट दरांच्या सवलतींसाठी प्रवासी ‘वेटिंग’वर - Marathi News | Trains start but passengers are waiting for discounts in tickets | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Railway Government: रेल्वे सुरळीत मात्र तिकीट दरांच्या सवलतींसाठी प्रवासी ‘वेटिंग’वर

प्रवाशांना तिकीट दरात मिळणारी सवलत दिली जात नाही. याचा फटका विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग आदींसह अन्य वर्गाला बसत आहे ...

Railway Reservation: पुढील सात दिवस रात्री रेल्वेची आरक्षित तिकिटे मिळणार नाही - Marathi News | Railway Reservation Reserved train tickets will not be available for the next seven nights | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Railway Reservation: पुढील सात दिवस रात्री रेल्वेची आरक्षित तिकिटे मिळणार नाही

सिस्टीम अपग्रेड होणार; ऑनलाईन तिकिटे देखील मिळणार नाही ...