लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
वाघ

वाघ

Tiger, Latest Marathi News

आरमाेरी तालुक्यात वाघ मृतावस्थेत आढळला; वडसा वन विभागात वन्यप्राणी मृत्यूचे सत्र सुरूच - Marathi News | Tiger found dead in Armori taluka Wild animal deaths continue in Vadsa forest division | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :आरमाेरी तालुक्यात वाघ मृतावस्थेत आढळला; वडसा वन विभागात वन्यप्राणी मृत्यूचे सत्र सुरूच

गडचिराेली : आरमोरी वनपरिक्षेत्रातील विहीरगाव नियत क्षेत्रात साेमवार, ८ डिसेंबर राेजी एका प्रौढ वाघाचा मृतदेह आढळून आल्याने वडसा वन ... ...

ताडोबातील दुसरी वाघीणही सह्याद्रीच्या कुशीत! 'टी ७- एस २' मादीचे चांदोली राष्ट्रीय उद्यानातील सोनारलीमध्ये 'सॉफ्ट रिलीज' - Marathi News | Second tigress from Tadoba in the Sahyadris! 'T7-S2' female 'soft released' in Sonarli in Chandoli National Park | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :ताडोबातील दुसरी वाघीणही सह्याद्रीच्या कुशीत! 'टी ७- एस २' मादीचे चांदोली राष्ट्रीय उद्यानातील सोनारलीमध्ये 'सॉफ्ट रिलीज'

'ऑपरेशन तारा': पांढरपौनी परिसरात 'टी ७- एस २' ही वाघीण ८ डिसेंबर २०२५ रोजी सायंकाळी सुरक्षितपणे पकडली होती. ...

वाघांना माणूस खाऊ घालणारी ही कसली वनपर्यटनाची क्रूर नीती? - Marathi News | What kind of cruel tourism policy is this that makes tigers eat humans? | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :वाघांना माणूस खाऊ घालणारी ही कसली वनपर्यटनाची क्रूर नीती?

याशिवाय रानटी हत्ती, रानडुक्कर व अस्वलांच्या हल्ल्यात सहा शेतकऱ्यांचा बळी गेली आहे. हा आकडा धरल्यास वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात गेलेल्या बळीचा आकडा ७९ वर जातो. ...

Nagpur: वाघांना माणूस खाऊ घालणारी ही कसली वनपर्यटनाची नीती? दहशतीत जगणाऱ्या विदर्भातील माणसांचा सवाल - Marathi News | Nagpur: What kind of forest tourism policy is this that makes tigers eat humans? A question for people living in terror | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :वाघांना माणूस खाऊ घालणारी ही कसली वनपर्यटनाची नीती? दहशतीत जगणाऱ्या विदर्भातील माणसांचा सवाल

Tiger Attack in Vidarbha: टायगर सफारी, वनपर्यटनासाठी वाघांचे संरक्षण व संवर्धन करण्याच्या नादात आता हे वाघ ज्यांनी शेकडो, हजारो वर्षे जंगले जपली, वाढवली ते आदिवासी व शेतकऱ्यांच्याच नरडीचा घोट घेऊ लागले आहेत. ...

Kolhapur: 'तारा' वाघिणीचा कोअर क्षेत्रात ५० किलोमीटरहून अधिक मुक्त संचार, व्हिडिओ व्हायरल  - Marathi News | Tara tigress roams freely over 50 km in core area of ​​Sahyadri Tiger Reserve | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur: 'तारा' वाघिणीचा कोअर क्षेत्रात ५० किलोमीटरहून अधिक मुक्त संचार, व्हिडिओ व्हायरल 

हवामानाशी जुळवून घेण्याचा प्रयत्न, पाणवठ्याचे करतीये पाहणी.. ...

शेतीकाम करताना वाघाचा हल्ला; वृद्ध महिला ठार; वर्षभरात पाच जणांचा घेतला बळी - Marathi News | Tiger attacks while working in the fields; Elderly woman killed; Five people killed in a year | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :शेतीकाम करताना वाघाचा हल्ला; वृद्ध महिला ठार; वर्षभरात पाच जणांचा घेतला बळी

आरमाेरी तालुक्यातील घटना : इंजेवारीत पसरली दहशत ...

Video: 'ये दोस्ती हम नहीं तोड़ेंगे...' वाघ आणि सिंहाची मैत्री पाहून चकीत व्हाल, व्हिडिओ व्हायरल - Marathi News | Video: 'We will not break this friendship...' You will be surprised to see the friendship of a tiger and a lion, the video goes viral... | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :Video: 'ये दोस्ती हम नहीं तोड़ेंगे...' वाघ आणि सिंहाची मैत्री पाहून चकीत व्हाल, व्हिडिओ व्हायरल

सिंह आणि वाघ कट्टर प्रतिस्पर्धी म्हणून ओळखले जातात. ...

व्याघ्र क्षेत्रामुळे फक्त १ हजार २७४ घरांचा प्रश्न; पर्यावरणप्रेमी राजेंद्र केरकर यांची माहिती - Marathi News | only 1274 houses are affected by tiger reserves information from environmentalist rajendra kerkar | Latest goa News at Lokmat.com

गोवा :व्याघ्र क्षेत्रामुळे फक्त १ हजार २७४ घरांचा प्रश्न; पर्यावरणप्रेमी राजेंद्र केरकर यांची माहिती

नियोजित व्याघ्र क्षेत्रात एक लाख लोक राहत नाहीत. ...