लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
टिक-टॉक

टिक-टॉक

Tik tok app, Latest Marathi News

म्युझिकली असं नाव असणाऱ्या अ‍ॅपचं नावं टिकटॉक अ‍ॅप करण्यात आलं. टीक टॉक अ‍ॅपने तरुणाईला अक्षरक्ष: वेड लावलं आहे. भारतात 2019  पर्यंत 9 कोटी लोक टिकटॉक अ‍ॅप वापरत असल्याची माहिती आहे.
Read More
भारताने टिकटॉकसह ५९ अ‍ॅपवर केलेल्या कारवाईवर चीन सरकारने दिली अशी प्रतिक्रिया, म्हणाले... - Marathi News | The reaction of the Chinese government to the action taken by India on 59 apps including Tiktok, said ... | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :भारताने टिकटॉकसह ५९ अ‍ॅपवर केलेल्या कारवाईवर चीन सरकारने दिली अशी प्रतिक्रिया, म्हणाले...

भारत सरकारने चिनी मोबाईल अ‍ॅप कंपन्यांवर केलेल्या कारवाईबाबत प्रथमच चीन सरकारकडून प्रतिक्रिया आली आहे. ...

डिजिटल स्ट्राइक-२ ची तयारी? अजून काही चिनी अ‍ॅपवर बंदी घालण्याचे सरकारचे संकेत - Marathi News | Preparing for Digital Strike-2? Government signals ban on some more Chinese apps | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :डिजिटल स्ट्राइक-२ ची तयारी? अजून काही चिनी अ‍ॅपवर बंदी घालण्याचे सरकारचे संकेत

डिजिटल प्लॅटफॉर्मवर चीनला अजून काही धक्के देण्याचे संकेत सरकारकडून देण्यात आले आहेत. गरज पडल्यात अजून काही चिनी अ‍ॅपवर बंदी घालण्यात येईल ...

निया शर्माने मानले सरकारचे आभार, म्हणाली टिकटॉक नावाच्या व्हायरसला पुन्हा एन्ट्री देऊ नका - Marathi News | ban on tiktok and 59 chinese apps rashami desai to nia sharma hail modi government move | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :निया शर्माने मानले सरकारचे आभार, म्हणाली टिकटॉक नावाच्या व्हायरसला पुन्हा एन्ट्री देऊ नका

करण बोहरा, काम्या पंजाबी, कुशाल टंडन यासारख्या सेलिब्रिटींनीही टिकटॉकसह अनेक चीनी अ‍ॅप्सवर बंदी घालण्याच्या निर्णयाचे स्वागत केले आहे. ...

देशभरात चिनी अ‍ॅप्स बंद करण्यासाठी आता दूरसंचार कंपन्या उचलणार मोठं पाऊल! - Marathi News | chinese apps banned in india latest news telecom companies says have technology to block over their network | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :देशभरात चिनी अ‍ॅप्स बंद करण्यासाठी आता दूरसंचार कंपन्या उचलणार मोठं पाऊल!

या कंपन्या सरकारच्या आदेशाची प्रतीक्षा करीत आहेत. ऑर्डर मिळाल्यानंतर त्वरित त्यावर प्रक्रिया सुरू केली जाणार आहे.  ...

मोदी सरकारचा चीनला दणका! भारतात बंदी घातल्यानंतर TikTok म्हणतं... - Marathi News | tiktok responds govt ban say it does not share data indian users with china | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :मोदी सरकारचा चीनला दणका! भारतात बंदी घातल्यानंतर TikTok म्हणतं...

टिकटॉकच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून याबाबत माहिती देण्यात आलेली आहे. ...

प्ले स्टोअरवरुन Tiktok अ‍ॅप गायब, पण, कोट्यवधींच्या मोबाईलमध्ये अद्यापही सुरुच - Marathi News | Tiktok disappears from Play Store, but continues to be in the billions | Latest business News at Lokmat.com

व्यापार :प्ले स्टोअरवरुन Tiktok अ‍ॅप गायब, पण, कोट्यवधींच्या मोबाईलमध्ये अद्यापही सुरुच

देशातील लडाखच्या भूसीमेवर डोळे वटारून पाहणाऱ्या चीनशी समर्थपणे दोन हात करत असतानाच केंद्र सरकारने 59 चायना अॅप बंदीचा निर्णय घेतला ...

५९ चिनी अ‍ॅप बंद केल्यानं 'ड्रॅगन'ला धक्का, पण भारतालाही फटका, जाणून घ्या कसा! - Marathi News | how ban of 59 chinese app will also affect indians as some of them dependent on these apps for earning money | Latest tech Photos at Lokmat.com

तंत्रज्ञान :५९ चिनी अ‍ॅप बंद केल्यानं 'ड्रॅगन'ला धक्का, पण भारतालाही फटका, जाणून घ्या कसा!

लोकांनी चिनी अ‍ॅप्स, मोबाईल आणि इतर सर्व गोष्टी वापरणं बंद करण्यास सुरुवात केली आहे. ...

India China FaceOff: चीनविरुद्ध भारतानं पुकारलं सायबर वॉर! देशाला घातक 'ही' अ‍ॅप वापरू नका! - Marathi News | India China FaceOff: India launches cyber war against China! Don't use this app! | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :India China FaceOff: चीनविरुद्ध भारतानं पुकारलं सायबर वॉर! देशाला घातक 'ही' अ‍ॅप वापरू नका!

देशाला घातक अशा ५९ चिनी अ‍ॅपवर बंदी ...