लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
तिरुपती बालाजी मंदिर, राजूरघाट

तिरुपती बालाजी मंदिर, राजूरघाट

Tirupati balaji mandir, Latest Marathi News

Uber driver lost his job : अरेरे! बालाजीला जाऊन टक्कल करणं अंगाशी आलं; Uber नं थेट कामावरुनच काढलं - Marathi News | Uber driver lost his job because of baldness read the reason | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :Uber driver lost his job : अरेरे! बालाजीला जाऊन टक्कल करणं अंगाशी आलं; Uber नं थेट कामावरुनच काढलं

Uber driver lost his job : आयुष्यात सुख, समृद्धी यावी यासाठी त्यानं नुकतीच भगवान तिरुपती बालाजी देवस्थानला (Tirupati) भेट दिली आणि प्रथेनुसार आपले केस अर्पण केले. पण टक्कल केल्यावर असं काही होईल याची कल्पना त्याला नव्हती.  ...

वेंकटरमना गोविंदा गोविंदा; तिरूपती - बालाजीच्या प्रसादाला सोलापुरी बेदाण्याचीही गोडी - Marathi News | Venkataramana Govinda Govinda; Tirupati - Balaji's prasada is also sweetened with Solapuri raisins | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :वेंकटरमना गोविंदा गोविंदा; तिरूपती - बालाजीच्या प्रसादाला सोलापुरी बेदाण्याचीही गोडी

महिन्याकाठी दहा टनाची मागणी : शेतकऱ्यांना मिळाला चांगला भाव ...

पुढील महिन्यापासून तिरूपती-साईनगर शिर्डी-तिरूपती विशेष साप्ताहिक गाडी धावणार - Marathi News | Tirupati-Sainagar Shirdi-Tirupati special weekly train will run from next month | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :पुढील महिन्यापासून तिरूपती-साईनगर शिर्डी-तिरूपती विशेष साप्ताहिक गाडी धावणार

सोलापूर लोकमत ब्रेकिंग ...

अजोड समर्पण ! तिरुपती बालाजीच्या दर्शनला ११०० किमीवरून चालत पोहचले ६२ वर्षीय 'सीतापती' - Marathi News | Unparalleled dedication ! 62-year-old 'Sitapati' walks from 1100 km to visit Tirupati Balaji | Latest beed News at Lokmat.com

बीड :अजोड समर्पण ! तिरुपती बालाजीच्या दर्शनला ११०० किमीवरून चालत पोहचले ६२ वर्षीय 'सीतापती'

बीड जिल्ह्यातील माजलगाव येथील राम सीतापती यांची मागील १३ वर्षांपासूनची समर्पित सेवा ...

कोरोनातून जीव वाचला म्हणून भाविकाने तिरूपती बालाजी मंदिराला दिलं साडे तीन किलोचं सोनं दान - Marathi News | Devotee donated 3 kg 500 gram gold sankha chakra to Tirupati Balaji, Richest god in world | Latest jarahatke Photos at Lokmat.com

जरा हटके :कोरोनातून जीव वाचला म्हणून भाविकाने तिरूपती बालाजी मंदिराला दिलं साडे तीन किलोचं सोनं दान

Devotee donated 3 kg 500 gram gold sankha chakra to Tirupati Balaji : एका भाविकाने तिरूपती बालाजी मंदिराला (Tirupati Balaji Temple) दोन कोटी रूपयांचं सोन्याचं शंख आणि चक्र भेट दिलं. सोन्याच्या या वस्तूंचं वजन साडे तीन किलो आहे. ...

गोविंदा, गोविंदा! तामिळनाडूतील भक्ताने मंदिर निर्माणासाठी दान केली २० कोटींची जमीन - Marathi News | aiadmk member kumaraguru donates land worth rupees 20 crore to tirupati devasthanam | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :गोविंदा, गोविंदा! तामिळनाडूतील भक्ताने मंदिर निर्माणासाठी दान केली २० कोटींची जमीन

एका भाविकाने तिरुमाला तिरुपती देवस्थानला चार एकर जमीन आणि ३.१६ कोटी रुपयांचे दान केले आहे. तामिळनाडूत वेंकटेश्वर मंदिर बांधण्यासाठी या भाविकाने दान दिल्याची माहिती मिळाली आहे. ...

पर्यटनाकडे ओढा; तिरुपती-बालाजीला जातात दररोज ८०० सोलापूरकर ! - Marathi News | Turn to tourism; 800 Solapurkars go to Tirupati-Balaji every day! | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :पर्यटनाकडे ओढा; तिरुपती-बालाजीला जातात दररोज ८०० सोलापूरकर !

ग्रामीण भागातूनही पसंती, अनलॉकनंतर संख्या वाढली, धार्मिक पर्यटनांकडे ओढा वाढला ...

तिरुपती देवस्थानवर ठेवींच्या व्याजातून खर्च करण्याची वेळ - Marathi News | Time to spend from interest on deposits at Tirupati Devasthan | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :तिरुपती देवस्थानवर ठेवींच्या व्याजातून खर्च करण्याची वेळ

भगवान व्यंकटेश्वराच्या या देवस्थानच्या विविध बँकांमध्ये मिळून सुमारे १२ हजार कोटी रुपयांच्या ठेवी आहेत. वेळोवेळी उपलब्ध होणाºया जास्तीच्या रकमेतून ठेवलेल्या या ठेवी तीन महिने, सहा महिने किंवा एक वर्ष मुदतीसाठी ठेवलेल्या आहेत. ...