लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
तिरुपती बालाजी मंदिर, राजूरघाट

तिरुपती बालाजी मंदिर, राजूरघाट

Tirupati balaji mandir, Latest Marathi News

“अमूल तूप कधीही तिरुपतीला पाठवलेले नाही”; लाडू प्रसाद वादावर कंपनीने दिले स्पष्टीकरण - Marathi News | tirumala tirupati laddu controversy amul company make clear that we have never supplied amul ghee to tirumala tirupati devasthanam | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :“अमूल तूप कधीही तिरुपतीला पाठवलेले नाही”; लाडू प्रसाद वादावर कंपनीने दिले स्पष्टीकरण

Amul Company Clear Reaction On Tirumala Tirupati Laddu Controversy: तिरुमला तिरुपती लाडू प्रसाद तयार करण्यासाठी अमूल तूप वापरले जात असल्याचा चुकीचा दावा सोशल मीडियावर करण्यात आला होता. यावर कंपनीने स्पष्टीकरण दिले. ...

तिरुमला तिरुपती लाडू वाद: प्रकाश राज यांचा DCM पवन कल्याण यांना मोलाचा सल्ला; म्हणाले... - Marathi News | tirumala tirupati laddu controversy prakash raj tauts and give advice to dcm pawan kalyan | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :तिरुमला तिरुपती लाडू वाद: प्रकाश राज यांचा DCM पवन कल्याण यांना मोलाचा सल्ला; म्हणाले...

Prakash Raj Tauts DCM Pawan Kalyan Over Tirumala Tirupati Laddu Controversy: तिरुमला तिरुपती लाडू प्रसाद वादावर प्रकाश राज यांनी प्रतिक्रिया व्यक्त करताना उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांना सल्ला दिला आहे. ...

काय सांगता! ६०० ब्राह्मण करतात तिरुपतीचा प्रसाद; १ लाख लाडू रामलला चरणी केले होते अर्पण - Marathi News | 600 hundred brahmin team day and night making tirumala balaji laddu prasad and 1 lakh tirupati ladu offerd to ram lalla at the time of pran pratishtha ram mandir | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :काय सांगता! ६०० ब्राह्मण करतात तिरुपतीचा प्रसाद; १ लाख लाडू रामलला चरणी केले होते अर्पण

1 Lakh Tirumala Tirupati Laddu Offered Ram Lalla Ram Mandir Ayodhya: ठरलेलेच प्रमाण आणि तंतोतंत वजन करूनच प्रसाद तयार केला जातो. रामलला प्राणप्रतिष्ठापनावेळी १ लाख तिरुपती लाडू अर्पण करण्यात आले होते, असे सांगितले जात आहे. ...

तिरुपती बालाजींवर कुबेराचे ऋण; आजही भाविक फेडतात कर्ज! वाचा, लाडू प्रसादम अद्भूत गोष्टी - Marathi News | kuber debt on venkateswara balaji know about amazing story related tirumala tirupati laddu story in marathi tirupati ladu | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :तिरुपती बालाजींवर कुबेराचे ऋण; आजही भाविक फेडतात कर्ज! वाचा, लाडू प्रसादम अद्भूत गोष्टी

Tirumala Tirupati Balaji Venkateshwar Laddu Prasadam Story: तिरुमला तिरुपती लाडू प्रसाद संदर्भात अनेक लोककथा प्रचलित आहेत. कुबेराचे देवावर असलेले कर्ज भाविक आजही फेडत असल्याचे म्हटले जाते. जाणून घ्या... ...

"काशीचा प्रसाद मिळाला, तेव्हा माझ्या मनात तिरुपतीचा विचार आला", लाडू वादावर माजी राष्ट्रपतींनी व्यक्त केली चिंता - Marathi News | Tirupati Laddu Prasadam Controversy : Ramnath Kovind former president of india on tirupati prasad controversy | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"काशीचा प्रसाद मिळाला, तेव्हा मनात तिरुपतीचा विचार आला", माजी राष्ट्रपतींनी व्यक्त केली चिंता

Tirupati Laddu Prasadam Controversy : भारताचे माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनीही तिरुपती मंदिरातील प्रसादात भेसळ झाल्याच्या घटनेवर तीव्र चिंता व्यक्त केली आहे.  ...

"मंदिरांचं नियंत्रण हिंदू समाजाला मिळावं", तिरुपती लाडू प्रसादाच्या वादात विहिंपची मागणी - Marathi News | hindu society should get control of temples vhp demands amid tirupati laddu prasadam controversy | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"मंदिरांचं नियंत्रण हिंदू समाजाला मिळावं", तिरुपती लाडू प्रसादाच्या वादात विहिंपची मागणी

Tirupati Laddu Prasadam Controversy : आंध्र प्रदेश सरकारने मंदिराचे नियंत्रण आणि व्यवस्थापन हिंदू समाजाकडे सोपवावे, अशी मागणीही विहिंपने केली आहे. ...

तिरूपती बालाजी मंदिरात दान केलेल्या ५०० ते ६०० टन केसांचं काय केलं जातं? वाचून व्हाल अवाक्... - Marathi News | What happens to hair donated to tirupati balaji mandir? | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :तिरूपती बालाजी मंदिरात दान केलेल्या ५०० ते ६०० टन केसांचं काय केलं जातं? वाचून व्हाल अवाक्...

तिरूपती बालाजी मंदिरात केस का दान केले जातात आणि त्या केसांचं पुढे काय होतं, हे आज आपण जाणून घेणार आहोत. ...

तिरुपतीच्या लाडूंच्या विक्रीतून वर्षांला ५०० कोटींचा महसूल; पाहा किती जुना आहे 'मिठा प्रसादम'चा इतिहास - Marathi News | 500 crores in annual revenue from the sale of Tirupati laddus See how old is the history of Mitha Prasadam | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :तिरुपतीच्या लाडूंच्या विक्रीतून वर्षांला ५०० कोटींचा महसूल; पाहा किती जुना आहे 'मिठा प्रसादम'चा इतिहास

Tirupati Laddu Prasadam Controversy News: देशातील सर्वांत श्रीमंत देवस्थानांपैकी एक असलेल्या तिरुमला तिरुपती बालाजी मंदिरात प्रसाद म्हणून दिल्या जाणारा लाडू वादाचा मुद्दा ठरत आहे. ...