लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
ठाणे महानगरपालिका निवडणुक 2022

Thane Municipal Corporations Election 2022, मराठी बातम्या

Tmc election 2022, Latest Marathi News

TMC Election 2022 :- ठाणे महानगरपालिका निवडणूक २०२२ : ठाणे महापालिकेत यंदा ३ सदस्य संख्या असलेले ४६ प्रभाग आणि ४ सदस्य असलेला १ प्रभाग अशी एकूण ४७ प्रभाग आहेत. ठाण्यात शिवसेनेची सत्ता आहे. याठिकाणी भाजपा २३, शिवसेना ६७, राष्ट्रवादी ३४, काँग्रेस ३ असं पक्षीय संख्याबळ आहे.
Read More
आयुक्तांना प्रशासकीय सेवेचा विसर; आनंद परांजपे यांचा आरोप - Marathi News | commissioner forgets administrative service allegation ncp anand paranjape | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :आयुक्तांना प्रशासकीय सेवेचा विसर; आनंद परांजपे यांचा आरोप

ठामपा आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांना आपल्या प्रशासकीय कर्तव्यांची आठवणच राहिलेली नाही. महासभेची मुदत ९ मार्चला संपलेली आहे. ...

ठाणे महानगरपालिकेत ४२ नगरसेवकांचे होणार १५; ओबीसींना केवळ १० टक्के आरक्षण, नेत्यांत नाराजी - Marathi News | 42 corporators will be 15 in thane municipal corporation only 10 percent reservation for obc | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाणे महानगरपालिकेत ४२ नगरसेवकांचे होणार १५; ओबीसींना केवळ १० टक्के आरक्षण, नेत्यांत नाराजी

ठाण्यातील ४२ नगरसेवकांची संख्या १५ पर्यंत घटणार असल्याचे उघड झाल्यावर ओबीसी नेत्यांच्या आनंदावर विरजण पडले.  ...