लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
ठाणे महापालिका

ठाणे महापालिका

Tmc, Latest Marathi News

अमित शहांनी पाडले तृणमूल काँग्रेसला खिंडार; आजी माजी खासदारांसोबत ११ आमदार भाजपात - Marathi News | TMC MP, 11 MLAs joins BJP in West Bengal presence of Amit shah | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :अमित शहांनी पाडले तृणमूल काँग्रेसला खिंडार; आजी माजी खासदारांसोबत ११ आमदार भाजपात

west Bengal Politics: गेल्या वर्षभरापासून ममता यांच्यावर नाराज असलेले शुभेंदू अधिकारी यांनी गेल्याच महिन्यात मंत्रीपदाचा राजीनामा दिला होता. दोन दिवसांपूर्वी त्यांनी विधानसभेत आमदारकीचाही राजीनामा दिल्याने ते भाजपात जाणार असल्याचे स्पष्ट झाले होते. ...

पश्चिम बंगालमध्ये मोठ्या हालचाली; तृणमूलच्या नेत्याने दिला आमदारकीचा राजीनामा - Marathi News | Big movements in West Bengal; TMC leader Suvendu Adhikari resigns as MLA | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :पश्चिम बंगालमध्ये मोठ्या हालचाली; तृणमूलच्या नेत्याने दिला आमदारकीचा राजीनामा

West Bengal Politics : गेल्याच आठवड्यात भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांच्या ताफ्यावर तृणमूलच्या कार्यकर्त्यांनी दगडफेक केलेली असल्याने केंद्र विरोधात राज्य सरकारमध्ये दरी वाढू लागली आहे. ...

फेरीवाल्यांकडून पालिकेच्या ठेकेदाराचे कर्मचारी घेतात २०० रुपयांचा हप्ता - Marathi News | The employees of the municipal contractor take an installment of Rs. 200 from the peddlers | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :फेरीवाल्यांकडून पालिकेच्या ठेकेदाराचे कर्मचारी घेतात २०० रुपयांचा हप्ता

शहरात फेरीवाल्यांचे प्रस्थ वाढत असतांना या फेरीवाल्यांकडून पालिकेने नेमलेल्या ठेकेदाराचे कर्मचारी दिवसाला दिड ते पावणे दोन लाखांची वसुली करीत असल्याची धक्कादायक बाब मंगळवारी झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत उघडकीस आली आहे. या संदर्भात चौकशी करुन कारव ...

"जेपी नड्डांच्या ताफ्यावरचा हल्ला 'बनावट'"; TMC खासदार महुआ मोईत्रांचा दावा - Marathi News | TMC MP Mahua Moitra Slams BJP Over JP Nadda Attack | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :"जेपी नड्डांच्या ताफ्यावरचा हल्ला 'बनावट'"; TMC खासदार महुआ मोईत्रांचा दावा

TMC MP Mahua Moitra And JP Nadda : तृणमूल काँग्रेसच्या खासदार महुआ मोईत्रा यांनी मात्र सोशल मीडियावर नड्डांवरील हा हल्ला बनावट असल्याचा दावा केला आहे.  ...

कैलास विजयवर्गीय यांचा रिपोर्ट आला; हल्ल्यात हाताचे लिगामेंट फ्रॅक्चर - Marathi News | Kailash Vijayvargiya's report came; Ligament fracture of the arm in west Bengal attack | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :कैलास विजयवर्गीय यांचा रिपोर्ट आला; हल्ल्यात हाताचे लिगामेंट फ्रॅक्चर

West bengal Politics News: गुरुवारी नड्डा हे ममता बॅनर्जी यांचा भाचा आणि खासदार अभिषेक बॅनर्जी यांच्या लोकसभा मतदारसंघात डायमंड हार्बरमध्ये जात होते. यावेळी हा हल्ला करण्यात आला होता. ...

कैलास विजयवर्गीय बचावले; काच तोडून आतमध्ये घुसला फेकलेला दगड - Marathi News | stone pelting on vehicles in JP Nadda's convoy; Thrown blocks concrete in West Bengal | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :कैलास विजयवर्गीय बचावले; काच तोडून आतमध्ये घुसला फेकलेला दगड

West Bengal News: नड्डा यांच्या दौऱ्याचा हा दुसरा दिवस आहे. आज ते ममता बॅनर्जी यांचा भाचा आणि खासदार अभिषेक बॅनर्जी यांच्या लोकसभा मतदारसंघात डायमंड हार्बरमध्ये जात होते. ...

दगाफटका! ...त्यांनी तृणमूल सोडले तरी चालेल; निवडणुकीआधी ममता बॅनर्जींनी भरला दम - Marathi News | ...they can leave Trinamool Congress; Mamata Banerjee warning | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :दगाफटका! ...त्यांनी तृणमूल सोडले तरी चालेल; निवडणुकीआधी ममता बॅनर्जींनी भरला दम

Mamata Banerjee News: तृणमूल काँग्रेसच्या नेत्यांची ममता यांनी बैठक घेतली होती. यामध्ये त्यांनी असा एक नेता गेला तर त्याच्यासारखो लाख नेते आपण बनवू शकते, असे म्हटले होते. तसेच ममता यांनी शुभेंदू यांचे वडील आणि पुरबा मेदिनीपूरचे टीएमसी प्रमुख तसेच कां ...

ममतांचा डॅमेज कंट्रोल; नाराज शुभेंदू अधिकारी तृणमूलमध्येच राहणार - Marathi News | Mamata Banerjee's damage control; Shubhendu Adhikari will remain in Trinamool | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :ममतांचा डॅमेज कंट्रोल; नाराज शुभेंदू अधिकारी तृणमूलमध्येच राहणार

Kolkata Politics : शुभेंदू अधिकारी हे गेल्या वर्षभरापासून ममता सरकारच्या कॅबिनेटच्या बैठकांना अनुपस्थित राहात होते. तसेच ते तृणमूल काँग्रेसला सोडचिठ्ठी देणार असल्याचा चर्चाही बंगालच्या राजकारणात रंगल्या होत्या. ...