लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
ठाणे महापालिका

ठाणे महापालिका

Tmc, Latest Marathi News

५०० चौरस फुटांच्या घरांना करमाफी केव्हा, भाजपचे नगरसेवक पुन्हा महासभेत आक्रमक - Marathi News | When tax exemption for 500 square feet houses, BJP corporators again aggressive in the general body meeting | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :५०० चौरस फुटांच्या घरांना करमाफी केव्हा, भाजपचे नगरसेवक पुन्हा महासभेत आक्रमक

ठाणेकर नागरीकांना ५०० चौ. फुटांच्या घरांना करमाफी देऊन दिलासा द्यावा या मागणीसाठी शुक्रवारी झालेल्या महासभेत भाजपचे नगरसेवक पुन्हा एकदा आक्रमक झाल्याचे दिसून आले. तर झोपडपटटी भागातील नागरीकांना तीन महिन्यांचा मालमत्ता कर माफ करावा अशी मागणी कॉंग्रेसन ...

ठाण्यात १७ दिवसात कोरोनाचे ५७६४ रुग्ण माजिवडा - मानपाडा ठरतोय हॉटस्पॉट - Marathi News | 5764 patients of Corona in Thane in 17 days Majivada - Manpada is a hotspot | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :ठाण्यात १७ दिवसात कोरोनाचे ५७६४ रुग्ण माजिवडा - मानपाडा ठरतोय हॉटस्पॉट

सप्टेंबर महिना सुरु झाला आणि शहरात पुन्हा एकदा कोरोनाने डोके वर काढल्याचे दिसून आले आहे. अवघ्या १७ दिवसात ठाण्यात कोरोनाचे नवीन ५७६४ रुग्ण आढळून आले आहेत. तर याच कालावधीत ७९ जणांचा मृत्युही झाला आहे. ...

लॉकडाऊनचा ठाण्यातील छोट्या मोठ्या ३५ हजार व्यापाऱ्यांसह उद्योगांना २ हजार कोटींचा फटका - Marathi News | Lockdown hits industries, including 35,000 small and large traders in Thane | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :लॉकडाऊनचा ठाण्यातील छोट्या मोठ्या ३५ हजार व्यापाऱ्यांसह उद्योगांना २ हजार कोटींचा फटका

कोरोनामुळे झालेल्या लॉकडाऊनच्या काळात अनेकांच्या नोकºया गेल्या, पगार कमी झाले. अनेक उद्योग, व्यापार बंद झाले. अशातच ठाण्यातील सुमारे ३५ हजार छोट्या मोठ्या, व्यापाºयांसह उद्योगांना याच पाच महिन्यांच्या कालावधीत २ हजार कोटींचा फटका बसल्याची माहिती व्या ...

माजिवडा नाक्याजवळ उभे राहतेय ११७७ बेडचे आणखी एक कोवीड सेंटर - Marathi News | Another Kovid Center of 1177 beds is standing near Majivada Naka | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :माजिवडा नाक्याजवळ उभे राहतेय ११७७ बेडचे आणखी एक कोवीड सेंटर

कोवीड रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता ठाण्यात आता आणखी एक ११७७ बेडचे कोवीड सेंटर उभारण्यात आले असून लवकरच ते ठाणेकरांच्या सेवेत दाखल होणार आहे. या ठिकाणी ९८१ आॅक्सीजनचे आणि १९६ आयसीयुचे बेड उपलब्ध असणार आहेत. ...

परराज्यातून येणाऱ्यांची तपासणी करतांना महापालिकेचे ७ जण कोरोनाच्या विळख्यात - Marathi News | While inspecting those coming from foreign countries, 7 people of NMC were found in the corona | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :परराज्यातून येणाऱ्यांची तपासणी करतांना महापालिकेचे ७ जण कोरोनाच्या विळख्यात

गणेशोत्सवानंतर आणि अनलॉकची पुढील टप्पा सुरु झाल्यानंतर परराज्यातून येणाºया नागरीकांचा लोंढा ठाण्यात वाढला आहे. रोजच्या रोज ठाणे स्थानकात हजारो प्रवासी येत आहेत. त्यांची स्थानकाबाहेरच तपासणी मोहीम महापालिकेच्या माध्यमातून आखण्यात आली आहे. परंतु त्यांच ...

महापालिका शाळेतील विद्यार्थ्यांना मिळणार गणवेश, शाळा सुरु झाल्या तरच दिली जाणार वर्कआॅडर - Marathi News | Municipal school students will get uniforms, work order will be given only when the school starts | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :महापालिका शाळेतील विद्यार्थ्यांना मिळणार गणवेश, शाळा सुरु झाल्या तरच दिली जाणार वर्कआॅडर

शाळा बंद असल्या तरी त्यांना गणवेश उपलब्ध व्हावेत या उद्देशाने महापालिकेच्या शिक्षण विभागाने पावले उचलली आहेत. त्यानुसार शाळा सुरु होण्यापूर्वीच ३३ हजार ६५७ विद्यार्थ्यांसाठी शिक्षण विभागाने गणवेश खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे. या संदर्भातील प्रस्ता ...

स्वच्छ सर्व्हेक्षणासाठी सल्लागार नेमण्याच्या प्रकरणाला लागले राजकीय वळण मागील वर्षीचाच प्रस्ताव नामंजुर, भाजप नगरसेवकाचा आरोप - Marathi News | The issue of appointing a consultant for a clean survey has taken a political turn. Last year's proposal was rejected, BJP corporator alleges. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :स्वच्छ सर्व्हेक्षणासाठी सल्लागार नेमण्याच्या प्रकरणाला लागले राजकीय वळण मागील वर्षीचाच प्रस्ताव नामंजुर, भाजप नगरसेवकाचा आरोप

महापालिकेच्या घनकचरा विभागाकडून आणण्यात आलेला स्वच्छ सर्व्हेक्षणासाठी सल्लागार नेमण्याचा प्रकरणाला आता राजकीय वळण लागले आहे. भाजपच्या नगरसेवकांनी या प्रकरणावर तीव्र आक्षेप घेतला असून मागील वर्षीचे प्रकरण नामंजुर असतांना पुन्हा नवीन प्रकरण आलेच कसे अस ...

स्वच्छ सर्वेक्षण सल्लागारासाठी तीन कोटी ६४ लाख रुपयांचा प्रस्ताव ठामपाने रद्द करावा - Marathi News | The proposal of Rs. 3 crore 64 lakhs for a clean survey consultant should be strongly rejected | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :स्वच्छ सर्वेक्षण सल्लागारासाठी तीन कोटी ६४ लाख रुपयांचा प्रस्ताव ठामपाने रद्द करावा

भाजपाचे ज्येष्ठ नगरसेवक नारायण पवार यांनी स्वच्छ सर्वेक्षण सल्लागारासाठी तीन कोटी ६४  लाख रुपयांचा प्रस्ताव रद्द करण्याची मागणी ठाणे महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांच्याकडे केली आहे. ...