लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
ठाणे महापालिका

ठाणे महापालिका

Tmc, Latest Marathi News

फूड व्हॅन, ओपन ट्रक मार्केटचा पर्याय देऊन नवी योजना राबवण्याची मनसेची मागणी - Marathi News | MNS demands implementation of new scheme by giving option of food van, open truck market | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :फूड व्हॅन, ओपन ट्रक मार्केटचा पर्याय देऊन नवी योजना राबवण्याची मनसेची मागणी

फेरीवाला परवाना सर्वेक्षण पुन्हा करुन मराठी तरुणांना प्रोत्साहन द्या अशी मागणी मनसेने केली आहे. ...

दंड न भरल्यास त्या रुग्णालयांची मालमत्ता पालिका करणार जप्त, प्रत्येक खाजगी हॉस्पीटलची पथक करणार पाहणी - Marathi News | If the fines are not paid, the property of those hospitals will be confiscated by the corporation, and a team will inspect each private hospital. | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :दंड न भरल्यास त्या रुग्णालयांची मालमत्ता पालिका करणार जप्त, प्रत्येक खाजगी हॉस्पीटलची पथक करणार पाहणी

महापालिकेने शहरातील दोन खाजगी रुग्णालयांना १६ लाखांचा दंड ठोठावला आहे. परंतु दंडाची रक्कम सात दिवसात न भरल्यास मालमत्ता कर नियमाप्रमाणे कारवाई करण्याचा म्हणजेच वेळ प्रसंगी मालमत्ता जप्त करण्याचा इशारा महापालिकेने दिला आहे. तसेच या पुढे असे प्रकार घडू ...

हायरीस्कमधील संशयीतांसाठी आता बीएसयुपीच्या इमारती, शाळा, हॉल पालिका घेणार ताब्यात - Marathi News | BSUP buildings, schools, halls to be taken into custody for suspects in high risk | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :हायरीस्कमधील संशयीतांसाठी आता बीएसयुपीच्या इमारती, शाळा, हॉल पालिका घेणार ताब्यात

कोरोना बाधीत रुग्णांच्या संपर्कात येणाºया हायरीस्क मधील नागरीकांच्या सोईसाठी पालिकेने आता प्रत्येक प्रभाग समितीमधील बीएसयुपीच्या इमारती, शाळा, हॉल ताब्यात घेण्याचे निश्चित केले आहे. या ठिकाणी हायरीस्कमधील नागरीकांना ठेवले जाणार असल्याचे पालिकेने स्पष ...

Coronavirus News: ठाणे शहरातील १८४३ रुग्णांनी केली कोरोनावर मात: तिघांचा मृत्यु - Marathi News | Coronavirus News: 1843 patients in Thane overcome coronavirus, three die | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :Coronavirus News: ठाणे शहरातील १८४३ रुग्णांनी केली कोरोनावर मात: तिघांचा मृत्यु

एकीकडे केंद्रीय पथकाने रविवारी ठाणे महापालिका क्षेत्रात कोरोना रुग्णांवर होणाऱ्या उपचारांची माहिती घेण्यासाठी कंटेनमेंट झोन तसेच रुगालयांना भेट दिली. त्याचवेळी शहरातील विविध भागांमध्ये कोरोनाचे ९३ रुग्ण नव्याने दाखल झाले. रविवारी दिवसभरात एका महिलेसह ...

कंटन्मेंट झोनसाठी महापालिकेचा अ‍ॅक्शन प्लॅन तयार कोरोना रोखण्यासाठी उचलली पावले - Marathi News | Steps taken to prevent Corona from preparing a municipal action plan for the containment zone | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :कंटन्मेंट झोनसाठी महापालिकेचा अ‍ॅक्शन प्लॅन तयार कोरोना रोखण्यासाठी उचलली पावले

ठाण्याच्या झोपडपटटी भागात वाढणाºया कोरोनाला रोखण्यासाठी आता महापालिकेने अ‍ॅक्शन प्लॅन तयार केला आहे. त्यानुसार आता कंटन्मेंट झोनमधील प्रत्येक घर पिंजुन काढले जाणार आहे. घरोघरी जाऊन सर्व्हे केला जाणार असून फिव्हर क्लिनीक सुरु करण्यात आले आहेत. ...

दुकाने उघडण्यासंदर्भात ठाणे महापालिकेची नियमावली गोंधळात टाकणारी - Marathi News | Confusing rules of Thane Municipal Corporation regarding opening of shops | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :दुकाने उघडण्यासंदर्भात ठाणे महापालिकेची नियमावली गोंधळात टाकणारी

कोपरी -नौपाडा प्रभाग समितीच्या हद्दीतील दुकाने उघडण्यासंदर्भात काढण्यात आलेली नियमावली गोंधळ निर्माण करणारी असून याबाबत पोलिसांनी आक्षेप घेतला आहे. ...

ठाण्यात कोरोना बाधीत रुग्णांची चाचणी न करता घरी सोडण्याचे प्रकार, महापौरांनी केला आरोप - Marathi News | In Thane, corona-infected patients are left at home without being tested, the mayor alleged | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाण्यात कोरोना बाधीत रुग्णांची चाचणी न करता घरी सोडण्याचे प्रकार, महापौरांनी केला आरोप

ठाण्यात कोरोना बाधीत रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढत असून ही जमेची बाजू असली तरी कोरोना बाधीत रुग्ण उपचारानंतर बरा झाल्यावर त्याला घरी सोडतांना त्याची पुन्हा चाचणी केली जात नसल्याची गंभीर बाब समोर आली आहे. या गंभीर प्रकरणाची योग्य ती दखल घ्यावी अशी मा ...

अडीच महिन्यांच्या प्रतिक्षेनंतर शहरातील अर्थव्यवस्था होणार सुरु - Marathi News | After a two-and-a-half month wait, the city's economy is set to begin | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :अडीच महिन्यांच्या प्रतिक्षेनंतर शहरातील अर्थव्यवस्था होणार सुरु

कोरोनामुळे लॉकडाऊन झालेली ठाण्यातील अर्थव्यवस्था आता अडीच महिन्यानंतर सुरु होणार आहे. सकाळी ९ ते सांयकाळी ५ वाजेपर्यंत ही दुकाने सुरु राहणार आहेत. या कालावधीत नागरीकांनी सोशल डिस्टेसींगचे पालन करावे असे आवाहनही पालिकेने केले आहे. ...