लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
ठाणे महापालिका

ठाणे महापालिका

Tmc, Latest Marathi News

ठाण्यात यशोधननगर भागात गॅस वाहिनीला भीषण आग: सुदैवाने जिवित हानी टळली - Marathi News |  A huge fire broke out at a gas pipeline in Yashodhannagar area of Thane: Fortunately, no casualties were reported | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाण्यात यशोधननगर भागात गॅस वाहिनीला भीषण आग: सुदैवाने जिवित हानी टळली

यशोधननगर भागातील रुणवाल प्लाझा इमारतीजवळ महानगर गॅसची वाहिनीतून गळती होऊन याठिकाणी मंगळवारी दुपारी मोठी आग लागली होती. ठाणे अग्निशमन दल आणि महानगर गॅसच्या पथकाने अर्ध्या तासांच्या अथक प्रयत्नातून या आगीवर नियंत्रण मिळवले. सुदैवाने यात कोणतीही जिवितहा ...

सोसायटी मधील क्लब हाऊस, हॉल कोव्हीड केअर सेंटर घोषीत महापालिकेने काढला आदेश - Marathi News | The order was issued by the corporation declaring the club house, Hall Coved Care Center in the society | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :सोसायटी मधील क्लब हाऊस, हॉल कोव्हीड केअर सेंटर घोषीत महापालिकेने काढला आदेश

महापालिका हद्दीत असलेल्या गृहनिर्माण सोसायटीमधील क्लब हाऊस आणि मल्टीपर्पज हॉल आता कोव्हीड केअर सेंटर म्हणून महापालिकेच्या वतीने घोषीत करण्यात आले असल्याची माहिती महापालिका आयुक्त विजय सिंघल यांनी दिली आहे. त्यानुसार तसा आदेश काढण्यात आला असून तीन दिव ...

ठाणेकरांनी साथ दिली तरच १५ दिवसात कोरोना आटोक्यात येईल, महापालिका आयुक्तांना विश्वास - Marathi News | Municipal Commissioner's appeal that Corona will be arrested in 15 days only if Thanekar supports | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाणेकरांनी साथ दिली तरच १५ दिवसात कोरोना आटोक्यात येईल, महापालिका आयुक्तांना विश्वास

ठाणेकरांना योग्य रितीने साथ दिली तरच ठाण्यात कोरोनावर मात करणे शक्य असल्याचे मत महापालिका आयुक्त विजय सिंघल यांनी व्यक्त केले. सोमवारी त्यांनी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून ठाणेकरांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी कोरोनाचे प्रमाण वाढत असले तरी कोरोनावर ...

ठाण्यात कोविड रुग्णांना उपलब्ध खाटांची माहिती मिळणार एकाच डॅशबोर्डवर - Marathi News |  In Thane, Covid patients will get information about available beds on a single dashboard | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाण्यात कोविड रुग्णांना उपलब्ध खाटांची माहिती मिळणार एकाच डॅशबोर्डवर

कोरोनाच्या वाढत्या संख्येमुळे अशा रुग्णाना अनेक रुग्णालयांमध्ये दाखल होण्यात अनेक अडचणी येत होत्या. या पाशर््वभूमीवर ठाण्याचे आमदार निरंजन डावखरे यांनी महापालिका आयुक्त सिंघल यांच्याकडे रु ग्णालयातील खाटांबाबत माहिती देण्यासाठी डॅशबोर्ड सुरू करण्याची ...

नोकरीचा शेवटचा दिवस त्याच्या आयुष्याचा ठरला शेवट, उप करनिरिक्षकाचा कोरोनामुळे मृत्यु - Marathi News | The last day of the job was the end of his life, | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :नोकरीचा शेवटचा दिवस त्याच्या आयुष्याचा ठरला शेवट, उप करनिरिक्षकाचा कोरोनामुळे मृत्यु

आज त्याचा महापालिकेतील नोकरीचा शेवटचा दिवस होता. परंतु हाच दिवस त्याच्या आयुष्यातील शेवटचा दिवस ठरला आहे. कोरोनाच्या लढा देतांना शनिवारी महापालिकेच्या माजिवडा मानपाडा प्रभाग समितीचे उप करनिरिक्षक यांचे निधन झाले. ...

क्वारंटाईन सेंटर्समधून तक्र ारी येता कामा नयेत, कंटेनमेंट झोनची कडक अंमलबजावणी करा - Marathi News | Strict enforcement of containment zones, no complaints from quarantine centers | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :क्वारंटाईन सेंटर्समधून तक्र ारी येता कामा नयेत, कंटेनमेंट झोनची कडक अंमलबजावणी करा

कोरोनाचे युध्द जिंकण्यासाठी ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे आणि गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी महापालिकेत बैठक घेतली होती. या बैठकीत क्वॉरन्टाइन सेंटरमधील रुग्णांचे हाल होता कामा नये, तक्रारी येता कामा नये अशा सुचना त्यांनी दिल्या. ...

पालिकेने उपलब्ध केली ८१ रूग्णवाहिकांची सुविधा, पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली रूग्णवाहिकांची पाहणी - Marathi News | BMC provides 81 ambulance facilities, Guardian Minister Eknath Shinde inspects ambulances | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :पालिकेने उपलब्ध केली ८१ रूग्णवाहिकांची सुविधा, पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली रूग्णवाहिकांची पाहणी

कोरोना बाधीत रुग्णांसाठी अ‍ॅम्ब्युलेन्स मिळत नसल्याची ओरड मागील काही दिवसापासून सुरु होती. परंतु आता ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली महापालिकेच्या माध्मातून ८१ अ‍ॅम्ब्युलेन्स उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत. ...

लॉकडाऊनमुळे शहरातील कचऱ्यात प्रतिदीन ३५० मेट्रीक घट - Marathi News | Lockdown reduces city waste by 350 metric per day | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :लॉकडाऊनमुळे शहरातील कचऱ्यात प्रतिदीन ३५० मेट्रीक घट

कोरोनामुळे झालेल्या लॉकडाऊनच्या काळात वातावरणात अनेक चांगले बदल दिसून आले आहेत. तसाच काहीसा बदल शहरात निर्माण होणाऱ्याकचऱ्यातही दिसून आला आहे. शहरातील प्रतिदिन निर्माण होणाऱ्या कचऱ्यात ३५० मेट्रीक टन घट झाल्याचे दिसून आले आहे. ...