लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
ठाणे महापालिका

ठाणे महापालिका

Tmc, Latest Marathi News

कोरोना योध्दयांची पालिकेच्या भरतीमधून माघार - Marathi News | Corona warriors withdraw from municipal recruitment | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :कोरोना योध्दयांची पालिकेच्या भरतीमधून माघार

कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी महापालिकेच्या माध्यमातून १५ विविध पदांसाठी भरती प्रक्रिया सुरु केली आहे. त्यानुसार पहिल्याच दिवशी या भरतीकडे पाठ फिरविल्याचे दिसून आले. विशेष म्हणजे एमडी आणि एमबीबीएस डॉक्टरांनीही याकडे कानाडोळा केल्याचे दिसत होते. ...

महापालिकेच्या सर्वच प्रभाग समितींमध्ये ३१ मे र्पयत पूर्ण लॉकडाऊन, कोरोना रु ग्ण २ हजारांच्या पार - Marathi News | Complete lockdown in all ward committees of NMC till 31st May, Corona crossed 2,000 | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :महापालिकेच्या सर्वच प्रभाग समितींमध्ये ३१ मे र्पयत पूर्ण लॉकडाऊन, कोरोना रु ग्ण २ हजारांच्या पार

शहरात आतापर्यंत कोरोना बाधीत रुग्णांची संख्या २ हजार पार झाली असून आतापर्यंत ३८९ च्या आसपास रुग्ण बरे झाले आहेत. तर आतापर्यंत कोरोनामुळे ६९ च्या आसपास मृत्यु झाले आहेत. त्यामुळे कोरोनावर मात करण्याासाठी आता महापालिकेच्या माध्यमातून संपूर्ण शहर अत्याव ...

ठाण्यात कंटेन्मेंट झोन वाढले, मुंब्रा आघाडीवर - Marathi News | Containment zone increased in Thane, Mumbra in the lead | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाण्यात कंटेन्मेंट झोन वाढले, मुंब्रा आघाडीवर

कोरोना बाधीत रुग्णांची संख्या वाढत असतांना शहरात कंटन्मेंट झोनची संख्याही दिवसेंदिवस वाढू लागली असल्याचे चित्र दिसत आहे. त्यानुसार शहरात आजच्या घडीला २३५ कंटेन्मेट झोन असून १२ दिवसात ७८ ने यात वाढ झाल्याचे दिसून आले आहे. ...

ठाण्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आले ४२ टक्यांवर, आजच्या घडीला ८३८ जणांनी केली कोरोनावर मात - Marathi News | In Thane, the cure rate has risen to 42 per cent, with 838 people overcoming Corona today. | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाण्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आले ४२ टक्यांवर, आजच्या घडीला ८३८ जणांनी केली कोरोनावर मात

ठाणे शहरात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या वाढत असतांना रुग्ण बरे होण्याचे प्रमाणही आता वाढू लागले आहे. शहरात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता ४२ टक्यांवर आले असून ही ठाणेकरांसाठी दिलासादायक च बातमी आहे. ...

ठाण्यात मद्यपी कामगाराची सार्वजनिक शौचालयातून सुटका - Marathi News | Drunk worker released from public toilet in Thane | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाण्यात मद्यपी कामगाराची सार्वजनिक शौचालयातून सुटका

मित्रांकडून होणाऱ्या मारहाणीपासून वाचण्यासाठी चंचल लोहार या मद्यपी कामगाराने चक्क सार्वजनिक शौचालयाचा आधार घेतला. तो अडकल्याची माहिती मिळाल्यानंतर ठाणे अग्निशमन दलाने दरवाजा तोडून त्याची अखेर सोमवारी दुपारी सुटका केली. ...

वागळेत म्हाडा उभारणार एक हजार बेडचे रुग्णालय, गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांची माहिती - Marathi News | MHADA to set up a 1,000-bed hospital in Wagle, informed Housing Minister Jitendra Awhad | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :वागळेत म्हाडा उभारणार एक हजार बेडचे रुग्णालय, गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांची माहिती

ठाणे शहरात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने आता वागळे इस्टेट भागात १ हजार बेडचे, मुंब्य्रात ५०० बेडचे रुग्णालय उभारण्याचे निश्चित करण्यात आले आहे. तर कळव्यात ५०० बेडसाठी जागेचा शोध सुरु असल्याची माहिती गृहनिर्माण मंत्री डॉ. जिते ...

ठाणेकरांच्या चिंतेत वाढ २८ दिवसात वाढले १५७९ रुग्ण - Marathi News | Thanekar's anxiety increased to 1579 patients in 28 days | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाणेकरांच्या चिंतेत वाढ २८ दिवसात वाढले १५७९ रुग्ण

झोपडपटटी भागातील कोरोना संकट कमी करण्यासाठी महापालिकेने आता नगरसेवकांची मदत घेण्याचे निश्चित केले असून त्यांच्या पदाधिकाºयांना हाताशी घेऊन झोपडपटटी भागात सर्व्हे केला जाणार आहे. तसेच काही ठिकाणी फिव्हर क्लिनीकही सुरु करण्यात आले आहे. ...

खाजगी वाहने, स्कुल बसेस आणि १० टिएमटीच्या मिडी बसेसची अ‍ॅम्ब्युलेन्समध्ये रुपांतर - Marathi News | Conversion of private vehicles, school buses and 10 TMT midi buses into ambulances | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :खाजगी वाहने, स्कुल बसेस आणि १० टिएमटीच्या मिडी बसेसची अ‍ॅम्ब्युलेन्समध्ये रुपांतर

ठाणे महापालिकेच्या माध्यमातून आता कोरोना बाधीत रुग्णांना घेऊन जाण्यासाठी खाजगी वाहने, स्कुल बसेस आणि टीएमटीच्या आणखी १० मिडी बसेसचे रुपांतर अ‍ॅब्युलेन्समध्ये करण्याचे निश्चित केले आहे. त्यामुळे आता रुग्णांना वेळेत अ‍ॅम्ब्युलेन्स मिळतील अशी आशा बाळगाय ...