लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
ठाणे महापालिका

ठाणे महापालिका

Tmc, Latest Marathi News

ठाण्यात सलग दुसऱ्या दिवशी हॉस्पीटलबाहेर तडफडून वृद्धाचा मृत्यू - Marathi News | An old man died outside the hospital in Thane for the second day in a row | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाण्यात सलग दुसऱ्या दिवशी हॉस्पीटलबाहेर तडफडून वृद्धाचा मृत्यू

वागळे इस्टेट भागातील वृध्दाचा रस्त्यात तडफडून झालेला मृत्युची घटना ताजी असतांनाच येथील श्रीनगर भागात आणखी एका ७० वर्षीय वृध्दाचा रुग्णालयाच्या बाहेर स्ट्रेचवरच मृत्यु झाल्याची सलग दुसरी घटना घडली आहे. त्यामुळे पालिका प्रशासनावर आता टिकेची झोड उठविली ...

अंत्यविधीनंतर रुग्णाचा अहवाल आला पॉझीटीव्ह, चिरागनगरमधील नागरीकांमध्ये भितीचे सावट - Marathi News | After the funeral, the patient's report was positive, fear among the citizens of Chiragnagar | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :अंत्यविधीनंतर रुग्णाचा अहवाल आला पॉझीटीव्ह, चिरागनगरमधील नागरीकांमध्ये भितीचे सावट

ठाण्यात आणखी एका धक्कादायक घटना समोर आली आहे. एका ८२ वर्षीय वृध्दाचा कोरोनामुळे मृत्यु झाल्याची घटना समोर आली आहे. परंतु त्याचा अहवाल मृत्यु नंतर समोर आल्याने त्याच्या अंत्ययात्रेत सहभागी झालेल्या नागरीक धास्तावले आहेत. तसेच चिराग नगर भागातील नागरीकह ...

कळवा रुग्णालयातील २१ तर महापालिकेच्या आरोग्य विभागातील पाच अधिकारी कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण - Marathi News | 21 officers of Kalwa Hospital and five officers and employees of NMC Health Department were infected with corona | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :कळवा रुग्णालयातील २१ तर महापालिकेच्या आरोग्य विभागातील पाच अधिकारी कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण

कोरोनाचा आकडा दिवसेंदिवस वाढत असतांना आरोग्य सेवा देणाऱ्या कळवा हॉस्पीटलमधील तब्बल २१ जणांना आता कोरोनाची लागण झाली आहे. तर येथील एका वैद्यकीय अधिकाऱ्याच्या संपर्कात आलेल्या महापालिकेच्या आरोग्य विभागातील पाच जणांनाही आता कोरोनाची लागण झाल्याची धक्का ...

पालिकेच्या नियोजनशुन्य कारभारामुळेच शहरात कोरोना फोफावला, स्थायी समितीच्या बैठकीत सर्व पक्षीय नगरसेवकांची प्रशासनावर आगपाखड - Marathi News | Corona rioted in the city due to unplanned management of the municipality, all party corporators fired at the administration in the standing committee meeting. | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :पालिकेच्या नियोजनशुन्य कारभारामुळेच शहरात कोरोना फोफावला, स्थायी समितीच्या बैठकीत सर्व पक्षीय नगरसेवकांची प्रशासनावर आगपाखड

शहरात वाढत असलेल्या कोरोना बाधीत रुग्णांच्या संख्येवरुन आज झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत सर्व पक्षीय नगरसेवकांनी प्रशासनावर जोरदार आगपाखड केली. प्रशासनाच्या नियोजनशुन्य कारभारामुळेच कोरोनाचे संकट झोपडपटटी भागात आणखी गडद होत असल्याचा आरोपही यावेळी ...

कंत्राटी कामगारांना आरोग्य रक्षणासाठी जीवन विमा लागू करा - Marathi News | Apply life insurance for health care to contract workers | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :कंत्राटी कामगारांना आरोग्य रक्षणासाठी जीवन विमा लागू करा

महापालिकेत साफसफाईचे काम करणाºया कंत्राटी स्वरुपातील कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीकोणातून ५० लाखांचा विमा काढण्यात यावा अशी मागणी श्रमिक जनता संघाच्या वतीने महापालिककेडे करण्यात आली आहे. ...

माजिवडा मानपाडा भागातील तीन प्रभाग पाच दिवस बंद कोरोनाच्या वाढत्या संख्येनुसार पालिकेने घेतला निर्णय - Marathi News | Three wards in Majivada Manpada area were closed for five days due to increasing number of corona | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :माजिवडा मानपाडा भागातील तीन प्रभाग पाच दिवस बंद कोरोनाच्या वाढत्या संख्येनुसार पालिकेने घेतला निर्णय

माजिवडा मानपाडा प्रभाग समितीमध्ये दिवसेंदिवस कोरोनाबाधीत रुग्णांची संख्या वाढत आहे. तसेच येथील नागरीक सोशल डिस्टेसींगचे पालनही करतांना दिसत नाहीत. त्यामुळे पुढील पाच दिवस येथील मानपाडा, मनोरमा नगर, आझादनगर हे परिसर पूर्णपणे बंद ठेवण्याचा निर्णय पालिक ...

कोरोना बाधीत रुग्णाचा तडफडून रस्त्यावरच मृत्यु - Marathi News | Corona-infected patient suffers death on the road | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :कोरोना बाधीत रुग्णाचा तडफडून रस्त्यावरच मृत्यु

ठाण्यातील वाडीया रुग्णालयाबाहेर एकाची तडफड झाल्याची घटना ताजी असतांनाच वागळे इस्टेट भागातील शिवाजी नगर भागात एका रुग्णाचा रस्त्यात तडफडत मृत्यु झाल्याची घटना समोर आली आहे. माणुसकीला काळीमा फासणारी ही घटना असून त्याला जबाबदार कोण असा सवाल उपस्थित झाला ...

ठाणे महापालिकेला कचरामुक्त शहरांच्या यादीत थ्री स्टार रॅकींग - Marathi News | Three star ranking in Thane Municipal Corporation's list of waste free cities | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाणे महापालिकेला कचरामुक्त शहरांच्या यादीत थ्री स्टार रॅकींग

कचरा व्यवस्थापनात केलेल्या बदलामुंळे ठाणे महापालिकेचा कचरा मुक्त शहरांच्या यादीत तिसरे रॅकींग मिळाले आहे. कचरा व्यवस्थापन, कचरा हाताळणी, कर्मशिअल कचºयावर प्रक्रिया करणे, नागरीकांच्या आलेल्या तक्रारींचे ७५ टक्यापर्यंत निवारण यामुळे पालिकेचा क्रमांक टु ...