लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
ठाणे महापालिका

ठाणे महापालिका

Tmc, Latest Marathi News

महापालिका मुख्यालयातील आरोग्य विभागातच कोरोनाचा रुग्ण, आरोग्य विभाग २४ तास ठेवणार बंद - Marathi News | Corona's patient in the health department at the municipal headquarters, the health department will keep closed for 24 hours | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :महापालिका मुख्यालयातील आरोग्य विभागातच कोरोनाचा रुग्ण, आरोग्य विभाग २४ तास ठेवणार बंद

ठाणे महापालिका हद्दीत कोरोना बाधीत रुग्णांची संख्या वाढत असतानाच आता मुख्यालयातील आरोग्य विभागात काम करणाºया एका ५० वर्षीय महिलेला कोरोनाची लागण झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. त्यामुळे महापालिका मुख्यालयात काम करणाºयांच्या मनातही धडकी भरली आ ...

ठाण्यातील खाजगी रुग्णालये महागडीच, कोरोना रुग्णासाठी रोजचा १२ हजार खर्च - Marathi News | Private hospitals in Thane are expensive, costing Rs 12,000 per day for Corona patients | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाण्यातील खाजगी रुग्णालये महागडीच, कोरोना रुग्णासाठी रोजचा १२ हजार खर्च

महापालिका आयुक्तांनी खाजगी रुग्णालयांकडून सुरु असलेल्या लुटीच्या विरोधात खर्चाची नियमावली जाहीर करण्यात आली होती. परंतु त्यानुसार अद्यापही खाजगी हॉस्पीटलकडून पालन होत नसल्याची बाब पुन्हा एकदा समोर आली आहे. ...

महापालिका हद्दीत आता केवळ ठाण्यातीलच कोरोना बाधीत रुग्ण उपचार घेणार, महापालिका आयुक्तांना काढला आदेश - Marathi News | Corona infected patients will be treated only in Thane, orders issued to Municipal Commissioner | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :महापालिका हद्दीत आता केवळ ठाण्यातीलच कोरोना बाधीत रुग्ण उपचार घेणार, महापालिका आयुक्तांना काढला आदेश

महापालिका हद्दीतील कोरोना बाधीत रुग्णांवरच आता ठाणे महापालिका हद्दीत उपचार केले जाणार आहेत. शहराबाहेरील रुग्णांनी ते वास्तव्य करीत असतील त्याच ठिकाणी उपचार करावेत असे आदेश महापालिका आयुक्त विजय सिंघल यांनी काढले आहेत. ...

महापालिका उरकणार २५ मे पर्यंत शहरातील नालेसफाई - Marathi News | Municipal Corporation to complete sanitation in the city by May 25 | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :महापालिका उरकणार २५ मे पर्यंत शहरातील नालेसफाई

कोरोनाचे प्रमाण शहरात वाढत असतांना आता अत्यावश्यक किंवा पावसाळ्यापूर्वी करण्यात येणारी कामे पूर्ण करण्यासाठी पालिकेला तारेवरची कसरत करावी लागणार आहे. अशातच आता नालेसफाईची कामे पूर्ण करण्यासाठी पालिकेकडून युध्द पातळीवर प्रयत्न सुरु असून नालेसफाईची काम ...

कोरोना बाधीत रुग्णांकडून हॉटेलचालकांची लुट - Marathi News | Hotel operator robbed of corona-infected patients | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :कोरोना बाधीत रुग्णांकडून हॉटेलचालकांची लुट

कोरोनाची अधिकची लक्षणे नसणाºया रुग्णांवर आता शहरातील दोन तारांकीत हॉटेलमध्ये उपाचार पालिकेच्या माध्यमातून सुरु झाले आहेत. परंतु या हॉटेलचा दिवसाचा खर्च भरतांना कोरोना बाधीत रुग्णाला घाम फुटण्याची वेळ आली आहे. ...

ठाणेकरांसाठी आनंदाची बातमी, १०० रुग्णांनी केली एकाच दिवशी कोरोनावर मात - Marathi News | Good news for Thanekar, 100 patients overcame Corona in a single day | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :ठाणेकरांसाठी आनंदाची बातमी, १०० रुग्णांनी केली एकाच दिवशी कोरोनावर मात

ठाणे शहरात एका दिवसात तब्बल १०० कोरोना बाधीत रुग्णांनी कोरोनावर मात केल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे एकीकडे शहरात कोरोनाचा प्रार्दुभाव वाढत असतांना दुसरीकडे ठाणेकरांसाठी ही दिलासादायक आणि आनंदाची बातमी ठरली आहे. ...

हॉटेलवाल्यांकडून परदेशातून आलेल्या नागरीकांची लुट - Marathi News | Robbery of foreign nationals by hoteliers | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :हॉटेलवाल्यांकडून परदेशातून आलेल्या नागरीकांची लुट

मागील जवळ जवळ दिड महिना परदेशात अडकलेल्या नागरीकांची आता घरवापसी झाली आहे. परंतु त्यांना विविध ठिकाणच्या हॉटेलमध्ये ठेवले जात असून ठाण्यात दोन हॉटेलमध्ये ठेवण्यात आलेल्या नागरीकांकडून हॉटेलवाल्यांनी लुट सुरु केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. ...

स्मार्टसिटीच्या अंतर्गत ठप्प कामांचा निधी कोरोनासाठी वर्ग करा, भाजपचे माजी गटनेते नारायण पवार यांची मागणी - Marathi News | Classify funds for coronation under SmartCity for Corona, demands of former BJP group leader Narayan Pawar | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :स्मार्टसिटीच्या अंतर्गत ठप्प कामांचा निधी कोरोनासाठी वर्ग करा, भाजपचे माजी गटनेते नारायण पवार यांची मागणी

कोरोनाचा सामना करण्यासाठी आणि त्यावर उपाय योजना करण्यासाठी निधी अपुरा पडणार आहे. त्यामुळे यासाठी स्मार्ट सिटीच्या प्रकल्पांचा निधी वापरण्यात यावा अशी मागणी भाजपचे माजी गटनेते नारायण पवार यांनी केली आहे. ...